VishwaRaj

ब्लॉग

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे पुरेसे आहे.

Tips To Prevent Piles (Hemorrhoids)

मूळव्याधाला प्रतिबंधित करण्यासाठीचे सोपे मार्ग

मुळव्याध हा एक अतिशय सामान्यपणे निर्माण होणारा विकार आहे जो जीवनामध्ये एकदा तरी होतो.

Pros And Cons For Laser Treatment For Piles

मूळव्याधा साठी करण्यात येणाऱ्या लेझर उपचाराचे साधक आणि बाधक मुद्दे

मूळव्याधा साठी करण्यात येणारी लेझर शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्यपणे करण्यात येणारी आणि आधुनिक उपचार पद्धती आहे.

Some Effective Remedies To Get Relief From Piles

मूळव्याधा पासून आराम मिळविण्यासाठी काही परिणाम कारक औषधे

मुळव्याध हा एक अतिशय सामान्यपणे आढळणारा आणि एखाद्याला होऊ शकणारा विकार आहे.

Varicose veins treatment

व्हेरीकोज व्हेन्स म्हणजे काय आणि त्यावर कोणते उपचार असतात

वाहिन्या म्हणजे ट्यूब सारखा आकार असलेली रचना होय. या वाहिन्या शरीराच्या विवीध भागा मधुन अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदया कडे वाहुन नेतात.

मूळव्याध : स्टेपलर उपचारा पेक्षा लेझर उपचार उत्तम आहेत का?

मूळव्याध म्हणजे हिमोऱ्हॉईड्स. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतमध्ये किंवा बाहेर मोठ्या झालेल्या वाहिन्या होय.

व्हेरीकोज व्हेन्स साठी लेझर उपचार

व्हेरीकोज व्हेन्स या मोठ्या झालेल्या आणि पिळलेल्या रक्तवाहिन्या असतात ज्या वाहिन्यांमधील वाढलेल्या रक्त दाबामुळे निर्माण होतात.

Woman With Sinusitis - VishwaRaj Hospital

मी सायनुसायटिस वर कायमचा उपाय कसा करू शकतो / शकते?

सायनुसायटिस किंवा सायनसचा जंतु संसर्ग ही एक वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामध्ये पॅरानेझल सायनसेसला सुज निर्माण होते.