प्रास्ताविक
विश्वराज हॉस्पिटल मधील अस्थी व संधी विकार आणि सांधे प्रत्यारोपण केंद्र हे उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण केंद्र आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश अस्थी व संधी विकारांमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार समतुल्य परिणाम मिळण्यासाठी उपचार आणि सेवा पुरवणे हा आहे.
विश्वराज हॉस्पिटल मध्ये अस्थि व संधी विकार, खेळादरम्यान च्या दुखापती यांवर जागतिक दर्जाच्या, पुराव्यावर आधारित अशा उपचार पद्धती आम्ही पुरवत आहोत.
हे केंद्र, शरीरास झालेली जखम, सामान्य अस्थी व संधी विकार, कंबर व मांडी यांच्या हाडांमधील सांधा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, खांदा प्रत्यारोपण, कोपर प्रत्यारोपण, ऑर्थोस्कोपीक शस्त्रक्रिया आणि जटील फ्रॅक्चर वरील उपचार यांसारख्या विविध बहु विषयक विकारांवर यशस्वी उपचार पुरवत आहे.
आमचे अत्यंत कुशल, प्रशिक्षित आणि समर्पित अस्थी व संधी विकार शस्त्रक्रिया तज्ञ – (ऑर्थोपेडिक सर्जन) यांचा चमू आमच्या रुग्णांना सर्वोच्च दर्जाची विशेष सेवा देत आहे. या तज्ञांच्या संघाला फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, परिचारिका वर्ग आणि वैद्यकीय सेवांशी संलग्न असलेला इतर कर्मचारी वर्ग सर्वार्थाने, खंबीरपणे मोलाची साथ देत आहे.
आम्ही कशावर उपचार करतो
अस्थि व स्नायू संस्थेच्या बऱ्याच विकृती आणि समस्या आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे
या परिस्थितीमध्ये शरीरामधील हाड हे अतिवापर, दुखापत किंवा हाडांमधील टिशू कमकुवत झाल्यामुळे अंशतः किंवा पूर्णपणे मोडलेले असते.
फॅक्चर वर उपचार केल्यानंतर देखील नॉन युनियन म्हणजे मोडलेले हाड हे व्यवस्थित जुळून येत नाही आणि माल युनियन म्हणजे चुकीच्या पद्धतीने मोडलेले हाड जुळून येते अशा समस्या उद्भवतात.
हा एक संधीवाताचा सामान्यपणे आढळणारा जगामध्ये लाखो लोकांना ग्रासणारा प्रकार आहे.
हाडाच्या टोकावर असणाऱ्या कुर्च्या वेळेनुसार झीजतात तेव्हा हा विकार होतो.
हाताचे सांधे, गुडघे, कंबर व मांडीच्या मधील सांधा, मणका इत्यादी सांध्यांमध्ये सामान्यपणे हा विकार होतो.
प्रतिकार शक्ती संस्थेमधील बिघाड किंवा सांध्याच्या सभोवताली असणाऱ्या टिशू ला ( पेशीं पासून बनलेला भाग ) हानी झाली असल्यास त्यामधून रासायनिक द्रव्य स्त्रवली जातात या कारणांमुळे सांध्या मध्ये सूज निर्माण होते.
संधिवात, आमवात, मल्टिपल स्क्लेरॉसिस इत्यादी विकारांमुळे देखील सांध्यांमध्ये सूज निर्माण होते.
ज्या रुग्णांना संधिवाताची लक्षणे असतील त्यांनी त्वरित पुण्यामधील अस्थीरोग हॉस्पिटलला वेळेत उपचारासाठी भेट द्यावी.
हाडांमधील विकृती ( असामान्य आकाराची हाडे ), हाडांमधील जंतुसंसर्ग आणि हाडांचा ट्यूमर इत्यादी प्रकारचे हाडांचे विकार असतात.
हाडांच्या या सर्व विकारांची कारणे वेगवेगळी असतात प्रत्येक विकाराच्या कारणानुसार त्यावरील उपचार देखील वेगवेगळे असतात.
या प्रकारामध्ये मणक्याचा जो नैसर्गिक वक्र आकार असतो त्यामध्ये विकृती असते किंवा मणक्याचे संरेखन विकृत झालेले असते. वयानुसार होणाऱ्या झिजे मुळे मणक्यामध्ये विकृती येऊ शकते.
पाठीच्या स्नायूंवरील ताण, पाठीच्या लिगामेंटस वरील ताण, मणक्यामधील चकती सरकणे, स्पायनल स्टीनॉसीस, बोन स्पर्स - हाडाच्या गाठी, हाडांमधील ठिसूळ पणा, स्कोलीऑसीस - मणक्याच्या एका बाजूला आलेला बाक, मणक्याची अस्थिरता, मणक्यामधील जंतुसंसर्ग, मणक्यामधील ट्युमर इत्यादी पाठ किंवा माने मध्ये होणाऱ्या वेदनांची सामान्य कारणे आहेत.
हा एक सांध्यामधील दुखापतीचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये रुग्ण जागच्या जागी खीळून बसतो आणि त्याच्या सांध्या मध्ये विकृती निर्माण होते.
सांधा निखळल्या मुळे किंवा दुखापतीमुळे तो विशिष्ट सांधा त्याच्या नेहमीच्या किंवा मूळच्या जागेवरून हलतो आणि बाहेरील बाजूस बळजबरी ढकलला जातो.
उंचावरून पडणे, अपघात किंवा खेळा मध्ये झालेल्या दुखापतीमुळे हा प्रकार घडून येतो.
जखम, स्नायूंवरील ताण, मुरगळणे किंवा लचक भरणे, हाड मोडणे इत्यादी प्रकारच्या खेळामध्ये दुखापती होतात.
तसेच स्नायू, लिगामेंटस - अस्थिबंधन, टेंडॉन्स - स्नायू बंध, फेशिया आणि बर्से इत्यादी मऊ टीश्युंच्या ( पेशीं पासून बनलेला भाग ) दुखापती देखील समाविष्ट असतात.
अस्थी व संधी विकाराच्या रुग्णां संबंधीचा आमचा दृष्टिकोन
अस्थी व संधी विकार केंद्र, दुखापत झालेल्या रुग्णांसाठी बहु अनुशासनात्मक सांघिक दृष्टिकोन बाळगते. अस्थिरोग तज्ञ, न्यूरोसर्जन, प्लास्टिक सर्जन आणि जनरल सर्जन यांचा समर्पक संघ बऱ्याच दुखापती झालेल्या रुग्णांना सर्वोत्तम शक्य असलेले प्रभावी उपचार पुरवत आहे.
हे केंद्र दुखापत झालेल्या रुग्णांना कॉम्प्लेक्स ट्रॉमा मॅनेजमेंट, मिनीमल ऍक्सेस फिक्सेशन ऑफ फ्रॅक्चर, पेलव्हिक ऍण्ड ऍसेटाब्युलर फ्रॅक्चर मॅनेजमेंट इत्यादी प्रकारच्या प्रभावी उपचार पद्धती पुरवत आहे. या केंद्राने विविध सांधे प्रत्यारोपण प्रक्रिया सर्वोत्तम परिणामांसहीत यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत त्यामुळे हॉस्पिटलला पुण्यामधील सर्वोत्तम पैकी एक जॉइंट रिप्लेसमेंट – सांधे प्रत्यारोपण हॉस्पिटल बनवते.
पायाभूत सुविधा
आमच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार आणि त्यांच्यासाठी आरामदायक वातावरण लक्ष्या मध्ये घेऊन विश्वराज हॉस्पिटल ची अत्याधुनिक रचना केलेली आहे. अस्थी व संधी विकार केंद्र हे अत्याधुनिक, स्वयंपूर्ण शस्त्रक्रिया विभाग ज्यामध्ये एच इ पी ए फिल्टर आणि मोकळी खेळती हवा, अत्याधुनिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट ( आय सी यु ) वर्धीत सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे. रुग्णांच्या सर्वसमावेशक काळजी व सेवेसाठी 24 तास अस्थिरोग तज्ञ उपलब्ध आहेत.
अस्थी व संधी विकार विभाग सतत सांधे प्रत्यारोपण, खेळामधील आणि इतर दुखापती साठी ऑर्थोस्कोपीक प्रक्रिया, अलायनमेंट करेक्शन – संरेखन दुरुस्ती, अस्थीबंधन ( लिगामेंट)आणि स्नायूबंध (टेंडॉन) यांची पुनर्रचना /दुरुस्ती, कुर्च्यानचे पुनरुत्थान, हाडांचा ट्यूमर साठी हातपाय तारक शस्त्रक्रिया – लिंब सालवेज सर्जरी, सांध्यांच्या विकृतीची पुनर्रचना करण्यासाठी शस्त्रक्रिया इत्यादी उपचार पद्धती यशस्वीपणे करत असतो
Department Of Orthopaedics & Joint Replacement
All About Orthopaedics & Joint Replacement
Due to some severe injuries or with increasing age, a lot of people live with joint pain. Joint pain can put a full stop in our daily activities. It can restrict us from doing many regular things like bending, sitting, walking, etc.
Orthopaedics is the branch of medical science that deals with the diagnosis and treatment of all the diseases and disorders related to the musculoskeletal system. This musculoskeletal system includes bones, joints, tendons, ligaments and muscles. The Department of Orthopaedics aims to offer painless and functional recovery to all the patients. Our orthopaedics surgeons are experts that ensure every patient receives world-class care.
This department treats all kinds of bone deformities, infections, tumors, fractures, etc. It also involves the treatment of arthritis, joint pain, joint swelling, joint dislocation etc. So far, we have done 400+ Total Joints surgeries at VishwaRaj Hospital. Our expert surgeons have the experience of over 7000 surgeries that too with <1% Infection rate.
Orthopaedics Problems
- 1. Bone problems - The bone problems include bone deformities (a bone of abnormal size), bone infections (inflammation due to infection in a bone) and bone tumours (mass of abnormal cells growth). All these bone problems are caused by different reasons and may require different treatment based on the exact problem.
- 2. Fractures and its problems - A fracture is a condition in which a bone breaks partially or completely due to overuse, trauma or the weakening of the bone tissues. Even after treating fractures, sometimes other problems occur like Nonunions, in which a fracture fails to heal, and Malunions, in which fracture heals in the wrong way.
- 3. Spinal deformities - Spinal deformity is a condition in which there is an abnormality in the curve or the alignment of the spine. It can be caused by the complications due to last surgeries or from normal wear and tear overages.
- 4. Arthritis - It is a common condition where there is inflammation and tenderness in a joint causing pain and discomfort. There are different kinds of arthritis-like Osteoarthritis, Rheumatoid Arthritis and Psoriatic arthritis. Different cases need different treatments like medications, physiotherapy or surgery in some cases.
- 5. Joint Dislocation - It is an injury in the joint that causes immobilization and deformity in the joint. This injury or dislocation of the joint forces that particular joint to force out from its normal or original position. This mostly happens after a fall, accident or sports injury.
Treatments & Cure
- 1. Unilateral knee replacement
- 2. Bilateral knee replacement
- 3. Hip replacement
- 4. Arthroplasty
- 5. Sports Injury
- 6. Shoulder arthroscopy
- 7. Knee arthroscopy
- 8. ACL reconstruction
- 9. ACL Repair
- 10. MCL Repair
- 11. Neonatal & Pediatric orthopaedics
- 12. Joint infections
- 13. Trauma
- 14. Osteoporosis
- 15. Spine Surgery
- 16. Soft tissue repair
- 17. Internal fixation of bones
- 18. External fixation of bones
- 19. Osteotomy
- 20. Revision Joint Surgery
- 21. Wrist Surgery
- 22. Ankle Surgery
- 23. Foot Surgery
- 24. Deformity correction
- 25. Congenital deformities
- 26. Tumours
Services
-
1. OPD
- Joint Replacement OPD
- Sports Injury OPD
- Trauma OPD -
2. Operative Room
- Well equipped Joint replacement OT
- Well equipped Sports injury OT
- Well equipped trauma OT
- Navigation system -
3. Physiotherapy
- Well equipped Physiotherapy Centre
- Well equipped Pediatrics Physiotherapy Centre
Infrastructure at Orthopaedics Department
At VishwaRaj Hospitals, we have a separate specialised wing in orthopaedics department where our senior and experienced doctors relieve the long-standing joint pains and restore the functionality of the joints either by joint replacement or Joint restructuring surgeries. Though joints replacement can be done on all joints, most common joints replacements are Knee and Hip joints.
Our department has state-of-the-art technologies along with some facilities like Arthroplasty, Arthroscopy, Trauma, Pneumatic drill, and Spinal surgery under C-Arm Image Intensifier Control Unit. With our experience of 250+ joints replacement, we made our patients walk on the same day. Our team of specialists in this department, state-of-the-art technology, and excellent support staff work together with a “patient-centric” philosophy, ensuring you always receive the best treatment. Hence, we measure our success by the number of people who leave us with saying goodbye to joint pains.
Our Expert Doctors- Orthopaedics Department
डॉ. रोहित चकोर
ऑर्थोपेडिक
शुक्र वेळ : स. 10 – दु. 2
11 Years of Working Experience
डॉ. रामप्रसाद धरंगुट्टी
ऑर्थोपेडिक
सोम, बुध आणि शुक्र, स. 10 – दु. 2
17 Years of Working Experience
डॉ. उमेश नागरे
ऑर्थोपेडिक
एम आर सी एस आय, एफ आर सी एस
सोम आणि बुध, स. 10 – दु. 2
Let Us Book Your Appointment with Best Doctors
No posts found!
Google Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Albumin
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Globulin
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- HBA1C
- Vitamin B12
- Vitamin D
- USG Abdomen & Pelvis
- Haemogram (Cbc)
- Psa-Prostate Specific Antigen
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Physician Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
- 24/7 Support Team: 020 6760 6060
आमचे तज्ञ डॉक्टर- ऑर्थोपेडिक्स विभाग
17 Years of Working Experience
डॉ. उमेश नागरे
ऑर्थोपेडिक
एम आर सी एस आय, एफ आर सी एस
सोम आणि बुध, स. 10 – दु. 2
11 Years of Working Experience
डॉ. रामप्रसाद धरंगुट्टी
ऑर्थोपेडिक
सोम, बुध आणि शुक्र, स. 10 – दु. 2
डॉ. रोहित चकोर
ऑर्थोपेडिक
शुक्र वेळ : स. 10 – दु. 2