VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील कान, नाक आणि घसा विकार विभाग ( इ एन टी ) हा कान, नाक, घसा, डोके आणि मान यांचे विकार असणाऱ्या रुग्णांना विशेष सेवा देण्यामध्ये लक्ष केंद्रित करतो.

विश्वराज हॉस्पिटल मध्ये अत्यंत उच्च अनुभव आणि पात्रता असणारे कान, नाक आणि घसा ( इ एन टी ) शस्त्रक्रिया तज्ञ यांचा संघ आहे. दैनंदिन बाह्यरुग्ण विभाग, कान, नाक आणि घसा यांच्या संबंधित आणीबाणीच्या परिस्थिती मधील सेवा आणि शस्त्रक्रिया इत्यादी प्रकारच्या सर्व सेवा इ एन टी विभाग पुरवतो. टीमपॅनोप्लास्टी, मिरिंगोप्लास्टी, मीरिंगोटॉमी, स्टॅपेडोटॉमी, एम आर एम, रॅडिकल मॅस्टॉइडेक्टॉमी, ऑसीक्यूलोप्लास्टी, फेशियल नर्व्ह डीकॉमप्रेशन इत्यादी प्रकारच्या काना वरील शस्त्रक्रिया केल्या जातात.

Show More

आम्ही कशावर उपचार करतो?

आमचे केंद्र हे पुण्यामधील कान, नाक आणि घसा यांसंबंधीच्या उच्च दर्जाच्या सेवा पुरवण्यासाठी नामांकित आहे. कान, नाक आणि घसा यांसंबंधीचे काही विकार ज्यांवर आम्ही उपचार करतो ते खालील प्रमाणे :-

काना मधील जंतुसंसर्ग किंवा ओटायटीस मीडिया ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये काना च्या मधल्या भागामध्ये काही प्रकारचा जंतुसंसर्ग होतो आणि सूज निर्माण होते. ओटायटीस मीडिया मुळे लहान मुलांमध्ये बहिरेपणा येऊ शकतो आणि काही वेळा प्रौढ लोकांमध्ये सुद्धा तो येऊ शकतो. ताप, ऐकण्यामध्ये समस्या, उलट्या, काना मधून स्त्राव इत्यादी लक्षणे ओटायटीस मीडिया मध्ये दिसून येतात. जर तुमची लक्षणे गंभीर होत असतील तर काना च्या हॉस्पिटलला लवकर भेट द्या.

एक घशा मध्ये निर्माण होणारी सामान्य परिस्थिती आहे ज्यामध्ये घशाच्या मागील बाजूस वसलेल्या टॉन्सिल्स मध्ये सुज निर्माण होते. सामान्यपणे ही परिस्थिती विषाणूंच्या संसर्गामुळे निर्माण होते परंतु काहीवेळा जीवाणूंच्या संसर्गामुळे देखील निर्माण होते. टॉन्सिल्स मध्ये सूज, गिळताना अडचण किंवा समस्या, सोअर थ्रोट - घसा बसणे आणि वेदनादायक लिंफ नोड्स इत्यादी टॉन्सिलायटीस ची लक्षणे आहेत.

हा एक झोपेचा गंभीर विकार आहे. या प्रकारामध्ये रात्री झोप लागलेली असताना अचानक पणे आणि सतत श्वासोच्छवास थांबतो आणि सुरु होतो. वाढते वयोमान आणि लठ्ठपणा हे दोन स्लिप ऍप्नीया चे जोखमीचे घटक आहेत. रात्रीच्या झोपेमध्ये जोरदारपणे आणि मोठ्याने घोरणे आणि रात्रीची पुरेशी झोप घेतल्यानंतर देखील अत्यंत थकवा जाणवणे किंवा दमल्यासारखे वाटणे इत्यादी स्लिप ऍप्नीया ची लक्षणे आहेत.

नाकाच्या परिच्छेदा सभोवतालच्या पोकळ्यांचा हा जंतूसंसर्ग आहे. जिवाणू, ऍलर्जी, विषाणु, बुरशी, धूम्रपाण इत्यादी बऱ्याच कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण होते. जर वेळीच उपचार केले नाहीत तर तात्पुरत्या जंतुसंसर्गाचे बऱ्याच दिवसांच्या जंतुसंसर्गा मध्ये रूपांतर होते. या परिस्थितीसाठी नंतर नाकाची शस्त्रक्रिया ( एफ इ एस एस ) उत्तम कान, नाक आणि घसा हॉस्पिटल मध्ये करावी लागते. चेहऱ्यामध्ये वेदना, वाहते नाक, डोकेदुखी आणि नाक चोंदणे इत्यादी सायनसच्या जंतुसंसर्गाची लक्षणे आहेत.

नाका मधून रक्त स्त्राव येणे या परिस्थितीमध्ये नाका मधून उस्फूर्तपणे किंवा एखादी इजा झाल्याने रक्तस्त्राव सुरू होतो. कोरडे नाक, नाकामध्ये बोट घालने, चेहरा किंवा नाकाची इजा, नाकामध्ये एखादी वस्तू घालणे इत्यादी कारणांमुळे नाका मधून रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो.

लाळ ग्रंथीचा कर्करोग आणि थायरॉइडचा कर्करोग नेहमीच एकत्र निर्माण होतात कारण डोके आणि माने मधील कर्करोगाची लक्षणीय सुरुवातीच्या काळामध्ये दिसून येत नाहीत.
माने मध्ये सुजलेल्या ग्रंथी, मानेच्या समोरील भागा मध्ये गाठ, घसा किंवा माने मध्ये वेदना, आवाजामधील कर्कशपणा आणि गिळताना किंवा श्वास घेताना समस्या इत्यादी थायरॉईडच्या कर्करोगाची सामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत.
चेहरा, हनुवटी, जबड्याचे हाड व मान यांमध्ये वेदना किंवा सूज, चेहरा, तोंड किंवा मान यांवर वेदना नसलेली गाठ, चेहऱ्या वरील बधिरपणा किंवा वाढत असलेला चेहऱ्याच्या स्नायूंचा पक्षाघात इत्यादी लाळ ग्रंथींच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
असे आजार असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम कर्करोग हॉस्पिटलला जाण्याची आवश्यकता असते. विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम कर्करोग शस्त्रक्रिया आणि कर्करोग शास्त्र तज्ञ यांचा संघ आहे.

कान, नाक आणि घसा विकार असणाऱ्या रुग्णांप्रती आमचा दृष्टिकोन


विश्वराज हॉस्पिटल मध्ये रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी 24 तास उच्च गुणवत्ता असलेले वैद्यकीय तज्ञ उपलब्ध आहेत.
कान, नाक आणि घसा विभागा मधील उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये ऑडियोलॉजी, आवाज आणि बोलणे उपचार सेवा या रुग्णांना समग्र उपचार देण्याची खात्री देतात.

पायाभूत सुविधा

 आमच्या कान, नाक आणि घसा हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत ज्यामध्ये ऑडिओमेट्री, बी इ आर ए कक्ष, इंडोस्कोपी कक्ष, मायनर ओ टी, शस्त्रक्रिया कक्ष, डे केअर सुविधा, स्पीच थेरपी लॅबोरेटरी डेमॉनस्ट्रेशन कक्ष, रेकॉर्ड कक्ष इत्यादींचा समावेश आहे.

Show More

Department Of Ear, Nose & Throat (ENT)

All About Ear, Nose & Throat (ENT)

The Department of ENT is also called the Otolaryngology department in which special doctors diagnose and prevent diseases and disorders related to ear, nose and throat.

The expert ENT physicians are specially trained to diagnose and treat all the health conditions related to ENT and some structure of head and neck. These ENT physicians treat all the diseases of the larynx (voice box), sinuses, upper pharynx and oral cavity, etc.

The number one mistake that we do is to visit a general physician when we face any medical issue related to our ear, nose or throat. There is a speciality in medical science which is ENT that treats three senses out of the five in the human body. On facing any medical issues related to these three things, one must choose an ENT specialist.

Like most other health conditions, we visit a doctor when we see some symptoms. Similarly, there are some symptoms that may indicate that it’s time to visit an ENT physician. These symptoms are:

ENT Disorders

There are various ENT disorders that may affect a human being. For all these disorders, one may need to visit an ENT speciality for getting a proper checkup and treatment. Some of the common ENT disorders include:

Ear, Nose & Throat (ENT) Services At VishwaRaj Hospital

Services

Infrastructure at Ear, Nose & Throat (ENT) Department

The Department of ENT at VishwaRaj Hospital caters to ailments associated with ear, nose and throat and offers a full range of services with compassionate care. With a commitment to providing the highest quality care and the most advanced treatments, the doctors here are uniquely qualified to treat each condition individually right from sleeping disorders, snoring, sinus, speech pathology to even vertigo.

Our ENT department is fully equipped with the latest technologies and machines like Audiometry, BERA room, Endoscopy room, Minor OT, Operation theatres, Daycare facility, Speech therapy laboratory Demonstration room, Record room, etc.

Our Expert Doctors- Ear, Nose & Throat (ENT) Department

Infrastructure at ENT Department

The Department of ENT at VishwaRaj Hospital caters to ailments associated with ear, nose and throat and offers a full range of services with compassionate care. With a commitment to providing the highest quality care and the most advanced treatments, the doctors here are uniquely qualified to treat each condition individually right from sleeping disorders, snoring, sinus, speech pathology to even vertigo.

Our ENT department is fully equipped with the latest technologies and machines like Audiometry, BERA room, Endoscopy room, Minor OT, Operation theatres, Daycare facility, Speech therapy laboratory Demonstration room, Record room, etc.

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- कान, नाक आणि घसा (इ ऐन टी ) विभाग

    कान, नाक आणि घसा (इ ऐन टी) ब्लॉग

    इ ऐन टी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    कान, नाक आणि घसा (इ ऐन टी) शैक्षणिक व्हिडिओ

    Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

    लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

    लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.
    dietetics-nutrition

    मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

    मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे पुरेसे आहे.

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.