VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल च्या त्वचाविज्ञान केंद्रामध्ये तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तसेच पूर्वीपासून असलेल्या त्वचेच्या परिस्थिती नुसार उदा. पुरळ, तेलकट त्वचा आणि रोसासिया इ. साठी तुम्हाला वैयक्तिक उपचार पद्धती पुरवण्यासाठी आमच्याकडे अत्याधुनिक त्वचा काळजी सेवा उपलब्ध आहेत. विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम त्वचा काळजी चिकित्सालय आहे जिथे वैद्यकीय सल्ला आणि सामान्य त्वचाविज्ञान आणि सौंदर्यविज्ञान संबंधित सेवा पुरवल्या जातात.

उपचार आणि सेवा

त्वचाविज्ञान आणि सौंदर्यविज्ञान यांच्या अंतर्गत उपचार केल्या जाणाऱ्या वैद्यकीय परिस्थिती त्वचाविकार तज्ञ हे त्वचा, नखे, केस इत्यादीं बाबतच्या जवळपास 3500 वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करतात. काही वैद्यकीय परिस्थिती खालील प्रमाणे

जेव्हा त्वचेवरील केसांची मुळे ही तेल किंवा मृत त्वचा पेशींनी बुजली जातात तेव्हा पुरळ निर्माण होतात. सामान्यपणे ही परिस्थिती पौगंडावस्थेत मध्ये आढळून येते, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही पुरळ उद्भवतात. जर घरगुती उपचारांनी पुरळ नाहीसे झाले नाहीत तर तुम्हाला त्वचारोग तज्ञांना भेटणे आवश्यक आहे. आमचे त्वचारोगतज्ञ चेहऱ्यावरील सर्वोत्तम उपचार देतात.

बुरशीजन्य जंतुसंसर्ग मध्ये त्वचेवर उंचवटे किंवा लाल सर रॅश निर्माण होते. बुरशी ही त्वचेच्या टिश्यु वर आक्रमण करते आणि त्यामध्ये राहण्यास सुरुवात करते. गंभीर परिस्थितींमध्ये ही बुरशी पुढे हाडे किंवा शरीरामधील अवयवांपर्यंत पसरते. अशा रुग्णांनी योग्य उपचारासाठी त्वचाविज्ञान हॉस्पिटल ला भेट देणे आवश्यक आहे.

केस गळतीला टक्कल पडणे असेही म्हणतात. सामान्यपणे आढळणारी समस्या आहे ज्याला अनेक लोकांना सामोरे जावे लागते. अनुवंशिकता, हार्मोन्समध्ये बदल, काही वैद्यकीय परस्थिती किंवा वाढते वयोमान इत्यादी कारणांमुळे केस गळती सुरू होते. टक्कल पडणे या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांची विश्वराज हॉस्पिटल मधील हेअर ट्रान्सप्लांट चिकित्सालय विशेष काळजी घेते.

चामखीळ म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मुळे निर्माण झालेले त्वचेवरील किंवा म्युकस मेंब्रेन वरील आकाराने लहान आणि मांसल उंचवटे होय. चामखीळ ही शरीरावरील एका भागामधून दुसर्‍या भागामध्ये पसरते. जर चामखीळ बरोबर संपर्क आल्यास ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरते. सर्वोत्तम त्वचाविकार तज्ञ हे चामखीळ वर औषधे किंवा शस्त्रक्रिये द्वारे चामखीळ काढून टाकणे असे उपचार करतात.

नखांवर डाग पडणे, नखांचा रंग बदलणे, नखे ठिसूळ बनवणे किंवा नख वेगळे होणे इत्यादी विकृती या इजा, व्हायरल चामखीळ, बुरशी संसर्ग किंवा काही औषधे यांमुळे निर्माण होतात.

कोड ही एक त्वचेची अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या त्वचेवर विविध ठिकाणी रंग बदलेले डाग पडतात. त्वचेचा रंग बदलणे म्हणजे त्वचे मधील पिगमेंट पेशी म्हणजे मेलॅनोसाईट्स कमी होणे. जेव्हा पिगमेंट तयार करणाऱ्या पेशी मृत्यू पावतात किंवा कार्य करण्याचे बंद करतात तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते.

शिंगल हा एक व्हायरल जंतुसंसर्ग आहे. यामध्ये त्वचेवर वेदनादायक रॅश पसरलेली असते. शरीरावरील कोणत्याही भागामध्ये शिंगल निर्माण होते. लवकरात लवकर उपचार सुरू केल्यास ही परिस्थिती लवकर आटोक्यात येते आणि पुढील गुंतागुंत टाळली जाते.

त्वचेच्या कर्करोगा मध्ये त्वचेच्या पेशींची असामान्यपणे वाढ होते. बेझल सेल कार्सिनोमा, स्क्वेमस सेल कार्सिनोमा आणि मेलॅनोमा हे मुख्य तीन त्वचेच्या कर्करोगाचे प्रकार आहेत. बऱ्याच कर्करोगान प्रमाणे त्वचेचा कर्करोग हा कर्करोगा पूर्वी निर्माण होणाऱ्या जखमे पासून सुरु होतो. या जखमा म्हणजे त्वचे मधील झालेले बदल असतात कालांतराने त्यांचे रूपांतर कर्करोगा मध्ये होते. विश्वराज हॉस्पिटल मधील त्वचाविज्ञान केंद्र हे त्याच्या रुग्णांना सर्वोत्तम कर्करोग उपचार प्रदान करते.

त्वचेचे विकार असणाऱ्या रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन

आमच्या त्वचाविज्ञान विभागा मध्ये सर्वोत्तम त्वचेची काळजी पुरवण्यासाठी प्रत्येक रुग्णाची तपासणी,रोगनिदान आणि उपचार वैयक्तिक पणे केले जातात.

त्वचाविज्ञान विभागा मधील पायाभूत सुविधा

आमचा त्वचाविज्ञान विभाग हा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर अत्याधुनिक रोगनिदान आणि उपचार पुरवतो.
तांबड्या पेशींची बेसुमार वाढ झाल्याने आरोग्यामध्ये होणारा बिघाड – प्लेथोरा, वयोमाना नुसार त्वचे मधील समस्या, हार्मोन्सचे असंतुलन, अतिरिक्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाशा बरोबर संपर्क, जीवनशैलीशी संबंधित विकार इत्यादींवर अत्याधुनिक उपचार पद्धती पुरवणारे पुण्यामधील सर्वोत्तम त्वचाविकार तज्ञ आमच्याकडे उपलब्ध आहेत. बॉटॉक्स, केमिकलं पिल्स, लेझर उपचार, पी आर पी थेरपी आणि डर्मा फिलर्स इत्यादी प्रकारच्या अत्याधुनिक सर्वोत्तम सेवा आम्ही पुरवतो.

Department Of Dermatology & Cosmetology

All About Dermatology & Cosmetology

Cosmetology is the advanced branch in medical science that deals with the treatment and correction of various above-mentioned disorders or diseases. 

As we know, the skin is the largest part of the body, we need to understand that skin diseases or disorders can be serious. A lot of people have skin-related issues by birth or as a result of an incident. Other problems other than skin are also considered important such as problems of scalp, hair or nails.

Now, when it comes to treating disorders related to skin, nails, hair or scalp, the medical branch of cosmetology comes in.With the help of advanced medical technologies, skin specialists, also called dermatologists, treat various skin disorders and diseases with both the medical and surgical aspects. There are many people who go to a dermatologist whenever they have any concerns or issues related to the skin.

It totally depends upon the patient if he wants treatment for a functional recovery or for an aesthetic purpose. Some skin issues come along with birth for which a patient can get treatment. On the other hand, a patient also seeks the help of a dermatologist, when he is unhappy with some of his physical appearance. Along with solving skin-related issues, a dermatologist also treats issues related to nails, hair and some cosmetic requirements. Dermatology or cosmetology includes a wide range of services and treatments according to common skin disorders.

Conditions treated under Dermatology & Cosmetology

A dermatologist treats over 3500 medical conditions related to skin, nails, hair, etc. Some common conditions are:

Dermatology & Cosmetology Services At VishwaRaj Hospital

A dermatologist treats over 3500 medical conditions related to skin, nails, hair, etc. Some common conditions are:
Services

Infrastructure at Dermatology Department

Dermatology and cosmetology are amongst the most modern sciences of the world and this department at Vishwaraj Hospital provides management and care for diseases related to skin, hair, nails and sexually transmitted diseases. Common skin conditions such as eczemas, acne, psoriasis, vitiligo, leprosy, fungal, viral and common bacterial conditions are treated following the latest and safest techniques at our hospital. Whatever treatment you chose at VishwaRaj Hospital, we promise that you’ll leave as a more confident person as before.

Our Dermatology department provides state-of-the-art diagnostics and treatment for all skin-related disorders. We provide a variety of services under paediatric, medical, surgical, and cosmetic dermatology. At VishwaRaj Hospital, we have radiofrequency cautery, OPDs, laser rooms, microdermabrader, fully equipped Procedure, Phototherapy, HOD and laser rooms, etc.

Our Expert Doctors- Dermatology & Cosmetology Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- त्वचाविज्ञान आणि कॉस्मेटोलॉजी विभाग

    त्वचाविज्ञान आणि कॉस्मेटोलॉजी ब्लॉग

    त्वचाविज्ञान वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    त्वचाविज्ञान आणि कॉस्मेटोलॉजी शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.