VishwaRaj

विश्वराज हॉस्पिटल मध्ये आय. डी. सी. सी. एम

क्रिटिकल केअर मेडिसिन (सी. सी. एम.) ही विवीध प्रायमरी स्पेशालिटीज बरोबर विकसित होणारी स्पेशालिटी आहे. क्षेत्र मजबूत करण्याची वाढती गरज लक्षात घेऊन आणि जागरूकता वाढविण्यासाठी, या क्षेत्रामधील अखंड शिक्षण व संशोधन चालू ठेवून, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटीकल केअर मेडिसिन (आय. एस.सी. सी. एम.) 9 फेब्रुवारी 1993 मध्ये तयार करण्यात आली.

या ट्रेनिंग प्रोग्रॅम चे एकमेव ध्येय म्हणजे क्रिटिकल केअर मेडिसिन या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या केअर प्रोव्हायडर्स चे कौशल्य वाढवणे त्यामुळे रुग्णांना देण्यात येणार्‍या उपचार सेवा या प्रमाणित करता येतील आणि उत्तम प्रतीच्या उपचार सेवा रुग्णांना पुरवता येतील. हे कोर्सेस मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे प्रमाणित केलेले नाहीत.

कालावधी

इंडियन डिप्लोमा इन क्रिटिकल केअर मेडिसिन (आय. डी. सी. सी. एम.) या अभ्यासक्रमाचा कालावधी एम. डी./एम. एस./डी. एन. बी. उमेदवारांसाठी 1 वर्षाचा आणि डी. ए./ डी. टी.सी. डी. किंवा समतुल्य उमेदवारांसाठी 2 वर्षांचा आहे.

इंडियन डिप्लोमा इन क्रिटिकल केअर मेडिसिन (आय. डी. सी. सी. एम.) या अभ्यासक्रमाचा कालावधी एफ. सी. पी. एस. वैद्यकीय उमेदवारांसाठी 1 वर्षाचा आहे (डबल्यू. इ. एफ. जानेवारी 2020 रजिस्ट्रेशन्स).

पात्रता

पोस्ट एम.बी.बी.एस

या ट्रेनिंग प्रोग्रॅम्स चे एकमेव ध्येय म्हणजे क्रिटिकल केअर मेडिसिन या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या केयर प्रोव्हायडर्स चे कौशल्य वाढवणे त्यामुळे रुग्णांना देण्यात येणार्‍या उपचार सेवा या प्रमाणित करता येतील आणि उत्तम प्रतीच्या उपचार सेवा रुग्णांना पुरवता येतील. हे कोर्सेस मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे प्रमाणित केलेले नाहीत.

क्रिटिकल केअर ही आगामी स्पेशालिटी आहे आणि सध्याच्या घडीला या स्पेशालिटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित समर्पक मनुष्यबळ उपलब्ध आहे. एमबीबीएस डॉक्टर्स हे आयसीयू मध्ये काम करणारे मुख्य वर्कफोर्स आहेत. हा कोर्स एमबीबीएस डॉक्टरांना स्ट्रक्चरड क्रिटिकल केअर ट्रेनिंग देऊन रुग्ण व्यवस्थापन कौशल्ये वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.

▪️ पात्रता: एमबीबीएस किंवा समतुल्य ऍलोपॅथिक मेडिकल डिग्री ही वैद्य एमसीआय रजिस्ट्रेशन असलेली हवी.

आय. एस. सी. सी. एम डिप्लोमा इन क्रिटिकल केअर नर्सिंग

या ट्रेनिंग प्रोग्रॅम्स चे एकमेव ध्येय म्हणजे क्रिटिकल केअर मेडिसिन या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या केयर प्रोव्हायडर्स चे कौशल्य वाढवणे त्यामुळे रुग्णांना देण्यात येणार्‍या उपचार सेवा या प्रमाणित करता येतील आणि उत्तम प्रतीच्या उपचार सेवा रुग्णांना पुरवता येतील. हे कोर्सेस मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे प्रमाणित केलेले नाहीत.

या कोर्स चा उद्देश परिचारिकांना खालील उद्दिष्टांमध्ये प्रशिक्षित करणे :

अभ्यासक्रमाचे वर्णन:

या अभ्यासक्रमाची रचना ही गंभीर विकारांच्या उपचार सेवेसाठी कौशल्ये विकसित करणे आणि ज्ञान मिळवणे यामध्ये विद्यार्थ्यांना मदत व्हावी अशा रीतीने करण्यात आली आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना गंभीर विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या उपचार सेवेमधील नर्सिंग इंटर्वेंशन साठी प्रगत कौशल्ये विकसित करण्यामध्ये मदत करतो.

अभ्यासक्रमाची उद्दिष्टे: अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थी खालील गोष्टींमध्ये सक्षम असतील :

Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    गंभीर विकारांमध्ये सर्वोत्तम सेवा पुरवत असल्यामुळे विश्वराज हॉस्पिटल ला त्याचा अभिमान आहे