VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील मज्जासंस्था शास्त्र केंद्र हे न्यूरोट्रॉमा, स्ट्रोक, मेंदूमधील रक्तस्त्राव, पाठी मधील वेदना, मणक्याचे विकार, मज्जासंस्थेचे कर्करोग, अपस्मार आणि इतर मज्जासंस्थेच्या विकारांवर सर्वसमावेशक मूल्यमापन आणि उपचारात्मक सेवा पुरवते.
आमच्या मज्जासंस्था गंभीर विकार काळजी कार्यक्रम अंतर्गत मज्जासंस्थाचे जीवास धोका असणारे गंभीर विकार आणि शस्त्रक्रिया करावी लागणारे गंभीर विकार असणाऱ्या रुग्णांचे व्यवस्थापन करतो.

Show More

उपचार आणि सेवा

मेंदू आणि मणक्याचे विविध विकार आहेत ज्यांना तात्काळ उपचाराची आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते. सामान्यपणे आढळणारे काही विकार खालील प्रमाणे :-

 ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदू मध्ये तयार झालेला पेशींचा असामान्य गठ्ठा. ब्रेन ट्यूमर हे बऱ्याच प्रकारचे असू शकतात. यामधील काही ट्युमर हे कर्करोग नसलेले ( बीनाईन ) आणि काही कर्करोग असलेले ( मॅलीग्नन्ट )असतात.
ब्रेन ट्युमर हा प्रथम तुमच्या मेंदूमध्ये तयार होतो ( प्राथमिक ब्रेन ट्यूमर )किंवा शरीरामधील इतर अवयवा मध्ये झालेल्या कर्करोगापासून मेंदूमध्ये पसरतो ( दुय्यम ब्रेन ट्यूमर ).

मणका हा शरीरामधील केंद्रीय मज्जासंस्थेचा महत्त्वाचा भाग असतो.
पाठीच्या मणक्यांच्या मध्ये असलेल्या चकतीची झीज, लिगामेंट वरील ताण, हर्नियेटेड डिस्क, स्पायनल स्टीनॉसिस, बोन स्पर्स, स्कोलिऑसिस, स्पायनल इनस्टॅबिलिटी, मणक्यामधील जंतुसंसर्ग किंवा मणक्यामधील ट्यूमर असे पुष्कळ मणक्याचे विकार असतात.

हा एक गंभीर विकार आहे ज्यामध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो किंवा त्यांची हानी झालेली असते त्यामुळे मेंदूला इजा होते.
अंधुक दृष्टी, बोलण्यामध्ये अडचण, गोंधळल्यासारखे वागणे, तीव्र डोकेदुखी, बधिरपणा इत्यादी लक्षणांवरून स्ट्रोक आहे याचा अंदाज बांधला जातो.
स्ट्रोकच्या रुग्णांना पुढील गंभीर परिणाम टाळण्यासाठी तात्काळ स्ट्रोक हॉस्पिटल मध्ये तज्ञ न्यूरोलॉजिस्टच्या देखरेखीखाली काळजी घेण्याची आवश्यकता असते.

डोकेदुखी ही एक सामान्यपणे आढळणारी मज्जासंस्था विकाराशी निगडित आरोग्या संबंधी ची समस्या आहे.
आताच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे ताण तणाव हे डोकेदुखीचे मुख्य कारण आहे.
तणावामुळे डोकेदुखी, अर्धशिशी आणि क्लस्टर डोकेदुखी इत्यादी डोकेदुखीचे प्रकार आहेत.
जर तुम्हाला क्वचित डोकेदुखी होत असेल तर काही काळजीचे कारण नाही परंतु तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर तुम्हाला न्यूरोलॉजी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांना लवकरात लवकर भेटण्याची आवश्यकता असते.
वारंवार होणारी डोकेदुखी हे एक अंतर्गत गंभीर आजाराचे लक्षण आहे.

हा एक मज्जासंस्थेचा विकार आहे ज्यामध्ये शरीराच्या हालचालींवर परिणाम होतो.
पार्किन्सन्स डिसीज मध्ये बद्धकोष्टता, वासाची भावना कमजोर होणे, शरीरामध्ये कंप निर्माण होणे- ट्रिमर्स, बोलण्यामध्ये अडथळा, स्नायूंमध्ये कडकपणा इत्यादी लक्षणे दिसून येतात.
तुमचे तज्ञ डॉक्टर्स या विकाराचे रोग निदान काही विशिष्ट परीक्षण आणि तपासणी यांद्वारे करतात.
एकदा रोग निदान झाल्यानंतर या विकारावर नेहमी औषधांनी उपचार केले जातात.

मेंदूमधील विद्युत प्रवाहामध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्यामुळे शरीरामधील कोणत्याही भागाची असामान्य हालचाल होण्यास सुरवात होते आणि शुद्ध देखील हरपते.
फेफरे हे एकदा किंवा वारंवार सुद्धा येऊ शकते.
वारंवार फेफरे येण्याचे झटके येत असतील तर त्याला अपस्मार म्हणतात. पहिला फेफऱ्याचा झटका आल्यानंतर तात्काळ जवळील तज्ञ डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.
लवकरात लवकर रोगनिदान आणि उपचार केल्याने स्मृतिभ्रंश किंवा मेंदूची होणारी हानी टाळता येऊ शकते.
अपस्मार हा अनुवंशिक विकारामुळे किंवा स्ट्रोक आणि आघात झाला असल्यास निर्माण होऊ शकतो.
औषधे आणि आहारामधील काही बदल यांच्याद्वारे या विकारावर उपचार केले जातात काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता पडते.

रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन

विश्वराज हॉस्पिटल हे पुण्यामधील सर्वोत्तम ब्रेन – मेंदू हॉस्पिटल आहे. येथे आमचा प्रत्येक मज्जासंस्था विकाराच्या रुग्णांना सर्वसमावेशक आणि इष्टतम उपचार देण्याचा संघ आधारित दृष्टिकोन आहे.
आमचा न्यूरॉलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, इंटरवेनशनल न्यूरो रेडिओलॉजिस्ट, न्यूरो अनेसथेटिस्ट – भूलतज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचा एकात्मिक संघ सर्व प्रकारच्या मेंदू आणि मणक्याचे विकार असणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाना बरोबर काम करत आहे.

मज्जाशास्त्र संस्था विभागामधील पायाभूत सुविधा

अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग

विश्वराज हॉस्पिटल मधील मज्जासंस्था शास्त्र विभागामध्ये ताजा हवेचा प्रवाह असणारे, अत्याधुनिक डी एस ए, सी यु एस ए, उच्च तंत्रज्ञान असणारे शस्त्रक्रिया सूक्ष्मदर्शक – मायक्रोस्कोप, सर्व संबंधित शस्त्रक्रिया आणि रोगनिदान सूचक उपकरणे यांनी सुसज्ज असलेले शस्त्रक्रिया केंद्र आहे.
या केंद्रामध्ये जटील मज्जासंस्था विकारांवर कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने उपचार केले जातात.

अत्याधुनिक आय सी यु

विश्वराज हॉस्पिटल मधील क्रिटिकल केअर युनिट हे अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स, मॉनिटर्स आणि डीफीब्रीलेटर्स या उपकरणांनी सुसज्ज आहे.
या युनिट मध्ये 24 तास अनुभवी तज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग सेवा देत असतात.

अत्याधुनिक शस्त्रक्रिया सूक्ष्मदर्शक - लेटेस्ट ऑपरेटिंग मायक्रोस्कोप

अत्याधुनिक शस्त्रक्रिया सूक्ष्मदर्शका मध्ये ट्यूमर ल्युमीनेसीन सुविधा असल्यामुळे ट्युमर आणि हेल्दी ब्रेन टिश्यु यांमधील फरक सूक्ष्म रित्या समजण्यास मदत होते त्यामुळे शस्त्रक्रिये मध्ये अचूक आणि सुधारित परिणाम मिळतात.
या सुविधेमुळे शस्त्रक्रियेसाठी कमी वेळ द्यावा लागतो आणि उत्तम परिणाम मिळतात.

अत्याधुनिक डी एस ए

आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर अत्याधुनिक डी एस ए मुळे रुग्णांचा क्ष-किरणा बरोबर कमी संपर्क येतो आणि उच्च रिझॉल्युशन असणारे फोटो मिळतात.

हाय-टेक सी आर्म

हाय-टेक सी आर्म मुळे स्कॅन करण्यासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी होतो आणि रुग्णांचा रॅडिएशन बरोबर संपर्क देखील कमी होतो.

अत्याधुनिक इलेक्ट्रोफिजियॉलॉजी प्रयोगशाळा

अत्याधुनिक इलेक्ट्रोफिजियॉलॉजी प्रयोगशाळा तज्ञ न्यूरोलॉजिस्ट च्या देखरेखीखाली सर्वोत्तम एन सी व्ही, इ एम जी, इव्होकड पोटेन्शियलस, इ इ जी इत्यादी सेवा पुरवते.

न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि फिजिओथेरपी

विश्वराज हॉस्पिटल मध्ये न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन हे मज्जासंस्थेचे विकार असणाऱ्या रुग्णांना उपचार आणि मदत मिळावी या दृष्टीने उभारलेले आहेत.याचा मुख्य उद्देश रुग्णांची कार्यक्षमता वाढवणे, रुग्णांना कमजोर करणारी लक्षणे कमी करणे आणि रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे हा आहे.
आमच्याकडे शरीर मजबूत करणारे व्यायाम, मॅट्रिक्स थेरपी या सारख्या सुविधा आणि मसल्स स्टीम्युलेशन, आय एफ टी, अल्ट्रासाउंड ट्रॅक्शन, लेझर थेरपी यांसारखी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत.

Department of Neurosurgery and Neurology

All About Neurosurgery & Neurology

Neurology is the field of medical science that deals with the diagnosis and treatment of the disorders related to the brain, spinal cord and column, and peripheral nerves in all parts of the body.

We don’t pay attention to some of the daily automatic activities like waking up, breathing, thinking, remembering, reading, etc. Thanks to our nervous system that guides these activities on its own. Our nervous system is important for our overall well being and health. But any disorder or disease in this nervous system can shake up the whole system of our bodies.

It is a field that involves non-surgical treatments of all the disorders and diseases. The cases that need surgeries are then transferred to another sub-department called neurosurgery.

Since our hospital is located on the highway, we tend to receive a lot of road traffic accident cases with involvement of the brain and the nervous system. Keeping this in mind, we have ensured a robust Neurosciences department at VishwaRaj Hospital. This department, with its 2 branches, Neurosurgery and Neurology are highly competent to diagnose, operate, treat and care for all patients requiring urgent and excellent care.

In the department of Neurology and Neurosurgery, we investigate, examine, diagnose and treat all kinds of neurological disorders. Our team of expert neurosurgeons, neurologists, nurses, and clerical personnel are ever ready to provide the best treatment for neurological diseases.

Neurological Disorders and Diseases

There are various neurological disorders and diseases that need urgent treatment or care. Some of the common disorders are:

Neurosurgery & Neurology Services At VishwaRaj Hospital

Treatments & Cure
Services

Infrastructure at Neurosurgery Department

The Department of Neurosurgery & Neurology at VishwaRaj Hospital offers all the neurological services including all IPD and OPD services. This department has fully functional electrophysiology laboratory that helps in various neurophysiological testes like Evoked potentials, NCV, EMG, EEG long term and ambulatory EEG, etc At Vishwaraj Hospital, brain decompression surgeries are performed with great precision in our fully equipped operation theatres by our senior surgeons with more than 15 years of surgical experience to their credit.

In our hospital, Cerebral (brain) stroke patients are immediately treated (within the “Golden hour” time period) ensuring a good prognosis and rapid postoperative recovery. Our Neurology team provides both Neurodiagnostic and intervention services to address all neurological ailments. This team works in collaboration with diagnostic, surgery and rehabilitation departments to achieve best results and treatments.

Our Expert Doctors- Department of Neurosurgery and Neurology

Dr Vilas Shingare - VishwaRaj Hospital

10 Years of work experience

डॉ. विलास शिंगारे

न्युरोसायन्सेस

एम बी बी एस, एम डी ( जनरल मेडिसिन)
डी एम ( न्यूरो )

सोम, बुध आणि शनि, स. 11 – दु. 2

Dr Mahabal

15 वर्षांचा कामाचा अनुभव

डॉ. महाबळ शहा

न्युरोसायन्सेस

एम बी बी एस, डी एन बी, डी एन बी

सोम, मंगळ, गुरु आणि शुक्र, दु. 3 – संध्या. 4

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Male
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Albumin
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Globulin
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • HBA1C
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • USG Abdomen & Pelvis
    • Haemogram (Cbc)
    • Psa-Prostate Specific Antigen
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Physician Consultation(Package)
    ₹6820/- ₹8525/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर-न्यूरो सायन्सेस विभाग

    Dr Mahabal

    15 वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. महाबळ शहा

    न्युरोसायन्सेस

    एम बी बी एस, डी एन बी, डी एन बी

    सोम, मंगळ, गुरु आणि शुक्र, दु. 3 – संध्या. 4

    Dr Vilas Shingare - VishwaRaj Hospital

    10 Years of work experience

    डॉ. विलास शिंगारे

    न्युरोसायन्सेस

    एम बी बी एस, एम डी ( जनरल मेडिसिन)
    डी एम ( न्यूरो )

    सोम, बुध आणि शनि, स. 11 – दु. 2

    न्यूरोलॉजी शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.