VishwaRaj

प्रास्ताविक

 विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम असे सामान्य शस्त्रक्रिया आणि जटील शस्त्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रामध्ये विशेषाधिकार असलेले विशेषज्ञ आहेत जे की नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधून दुर्बीनिद्वारे शस्त्रक्रिया आणि लेझर उपचार यांमध्ये प्रशिक्षित आहेत. आमचे हॉस्पिटल हे रुग्णांना नैतिक आणि पुरावा आधारित शस्त्रक्रिया पर्याय पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.Show More

उपचार आणि सेवा

केंद्रामध्ये सामान्य आणि दुर्बीनिद्वारे शस्त्रक्रियांसाठी विविध वैद्यकीय परिस्थितीमध्ये आम्ही अत्याधुनिक उपचार पद्धती पुरवतो. काही वैद्यकीय परिस्थिती खालील प्रमाणे

  1. हर्निया ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये कोणताही अवयव किंवा कोणताही टिशू पोटाच्या आतील पडदया मधून बाहेर आलेला असतो. हर्निया हे बर्‍याच प्रकाराचे असतात परंतु इंग्वायनल, फिमोरल किंवा इन्सिजनल हे अतिशय सामान्यपणे आढळतात. अशा परिस्थितीमध्ये बरेचदा शस्त्रक्रिया ही एकमेव उपचार पद्धती असते.
    आमच्या लॅप्रोस्कोपीक हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया तज्ञ तुमच्या गरजे नुसार सर्वोत्तम पुनर्वसन प्रक्रिया करतात.

या परिस्थिती मध्ये आंत्रपुच्छाला म्हणजे अपेंडिक्सला सूज आलेली असते.अपेंडीसायटीस च्या उपचार पद्धती मध्ये नेहमीच खुली किंवा लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेद्वारे सुजलेला अपेंडिक्स काढला जातो.

  1. व्हेरिकोज व्हेनस म्हणजे पायाच्या आतील बाजूस मोठ्या झालेल्या आणि पीळलेल्या रक्तवाहिन्या होय. पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब वाढल्यामुळे व्हेरिकोज व्हेन निर्माण होतात. डॉक्टरांनी सांगितलेले स्वतःची काळजी घेणे, कॉम्प्रेशन स्टॉकिंगज वापरणे इत्यादींमुळे जर परिस्थिती कमी झाले नाही आणि तुमचा आजार अतिशय गंभीर झाला तर डॉक्टर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन साठी शस्त्रक्रियेचा उपचार सुचवतात. विश्वराज हॉस्पिटल मध्ये आम्ही व्हेरिकोज व्हेन साठी लेझर उपचार या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. या तंत्रज्ञानामध्ये त्वचे वर कोठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते आणि ही एक वेदनारहित प्रक्रिया आहे ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी अतिशय कमी आहे.

  1. मुळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वार यामध्ये सुजलेल्या व मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या होय. या परिस्थितीमध्ये अस्वस्थता आणि रक्तस्राव होतो. फिशर म्हणजे गुरुद्वाराच्या आतील आवरणावर पडलेल्या चीरा / भेगा होय. जर तुम्हाला शौचास करताना रक्त पडत असेल, खाज सुटत असेल किंवा वेदना होत असतील किंवा गुदद्वारामध्ये वेदनादायक गाठ लागत असेल तर तुम्हाला त्वरित मुळव्याधाच्या उपचारासाठी हॉस्पिटलला भेट देणे आवश्यक आहे. आमच्या सामान्य शस्त्रक्रिया केंद्रा मध्ये आम्ही अत्याधुनिक मूळव्याध लेझर उपचार पद्धती पुरवतो. ही उपचार पद्धती वेदनारहित, रक्तस्त्राव रहित, विना चिरफाड आणि त्वरित आरोग्यदायक अशी आहे.

कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिन पासून पित्ताशयाचे खडे निर्माण होतात. हे खडे पित्ताशया मध्ये किंवा पित्ताशयाच्या नलिके मध्ये निर्माण होतात. या विकाराच्या उपचार पद्धती मध्ये कमीत कमी चिरफाड शस्त्रक्रिया केली जाते आणि पित्ताशयाचे खडे काढले जातात काही वेळेला पित्ताशय देखील काढले जाते.

  1. अन्न नलिका, पोट, मोठे आतडे, गुदाशय, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय आणि प्लिहा इत्यादी अवयवांच्या कर्करोगांसाठी विश्वराज हॉस्पिटल मध्ये सर्वात योग्य आणि सुरक्षित अशा उपचार पद्धतींच्या पर्यायांचा फायदा होत आहे.

रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन

आमचा अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित शस्त्रक्रिया तज्ञांचा संघ आणि वैद्यकीय पेशाशी संलग्न शाखे मधील कर्मचारी वर्ग अतिशय आवडीने आणि वचनबद्धतेने रुग्णांची सेवा दिवस आणि रात्र अगदी समर्पक पणे करत आहेत. शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना आम्ही उत्कृष्ट अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा पुरवत आहोत.

पायाभूत सुविधा

आमचे सामान्य आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया केंद्र हे सर्वोत्तम आणि अचूक परिणाम आणि अहवाल मिळावेत यासाठी अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज आहे.सर्वोत्तम उपचार देण्यासाठी आम्ही लॅप्रोस्कोप, सी आर्म एक्स रे मशीन, कॉटरी मशीन आणि लेझर इत्यादी अत्याधुनिक मशीनचा वापर करत आहोत.

आमच्याकडे निष्णात आहार तज्ञांचा संघ आहे जो की सर्व शस्त्रक्रिया रुग्णांना शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर आवश्यक असणाऱ्या आहारावर मार्गदर्शन करत असतो. आमच्याकडे उत्तम व्यवस्थापन असलेले बाह्य रुग्ण विभाग आहेत जिथे दररोज रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि सेवा पुरवली जाते. केंद्रामध्ये अतिदक्षता विभाग आहे जिथे प्रशिक्षित आणि अनुभवी अतिदक्षता तज्ञ आहेत, रुग्णांच्या गंभीर परिस्थिती मध्ये ते रुग्णांना योग्य उपचार पुरवतात.

 

व्हेरिकोज व्हेन /गुदाशय व गुदद्वार विकार यांसाठी लेझर उपचार :-
विश्वराज हॉस्पिटल मध्ये व्हेरिकोज व्हेन आणि गुदाशय व गुदद्वार विकार यांसाठी आमच्याकडे अत्याधुनिक लेझर शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे.

खुल्या शस्त्रक्रियेपेक्षा लेझर शस्त्रक्रियेचे फायदे खालील प्रमाणे :-
▪️ कोणत्याही प्रकारची चिरफाड करण्याची आवश्यकता नाही
▪️ वेदनारहित प्रक्रिया
▪️ रक्तस्त्राव किंवा जंतुसंसर्ग नाही
▪️ नियमित कामावर लवकरात लवकर रुजू होता येणे
▪️ हॉस्पिटल मध्ये कमीत कमी थांबावे लागणे
▪️ कोणत्याही प्रकारची जखम किंवा मलमपट्टी नाही

Department Of General Laparoscopic Surgery

All About General Laparoscopic Surgery

Laparoscopic surgery, also called diagnostic laparoscopic surgery, is a method to examine the organs inside the abdomen.

It is a minimally invasive surgery and a low-risk surgery that only requires small incisions to perform the surgery. Through these small incisions, a surgeon can examine and look at the organs by using a device called a laparoscope.

The first thing that comes in our mind after hearing the word surgery is pain, blood and wounds. But, don’t worry, not all the surgeries are painful and involves blood loss. Thanks to the advancement in the medical science that laparoscopy surgeries came in.

During a laparoscopy surgery, a surgeon makes a small incision near the belly button. Through this incision, he inserts a laparoscope, with the help of which high-resolution images can be seen on the video monitor. The incisions made cause no pain and very less blood loss. The images that are formed helps a surgeon to know about the exact underlying problem.

Laparoscopy has many benefits over open surgery in cases like splenectomy, cholecystectomy and esophageal surgery. It is a completely safe and quick surgery in which deep tissue heals within two months. The patient gets discharged on the same day sometimes and even the scars heal quickly.

Laparoscopic Procedures

There are various conditions in which laparoscopy may be required. Some of these medical conditions are:

General Laparoscopic Surgery Services At VishwaRaj Hospital

Services

Infrastructure at Laparoscopy Department

In the department of Laparoscopic Surgery at VishwaRaj Hospital, we have a team of well-trained and experienced surgeons who have performed several Laparoscopic surgeries together. We use the latest technologies and machines in order to get the best and accurate results and reports. Our surgeons use the latest technologies and equipment to perform laparoscopic surgeries.

We use the latest laparoscopes in order to get clear images of the underlying conditions. We have advanced surgical rooms where all the different types of laparoscopic surgeries are performed by our expert laparoscopic surgeons and trained nurses.

Our Expert Doctors- General Laparoscopic Surgery Department

4

डॉ. शशांक अडगुडवार

जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

एम बी बी एस, एम एस, एफ एम ए एस

दररोज स. 10 – संध्या. 4

12

डॉ. हेमंत चौधरी

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

एम बी बी एस, डी एन बी

सोम वेळ : दु. 2 – संध्या. 4

Dr-Aniket-Zarkar

डॉ. अनिकेत झरकर

जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

एम बी बी एस, डी एन बी

सोम ते शनि, दु. 2 – संध्या. 5

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जरी विभाग

    Dr Sushil (3)

    ५ वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. सुशील देशमुख

    जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

    एम बी बी एस, एम एस

    सोम, बुध आणि शुक्र, स.11 – दु. 2

    Dr-Aniket-Zarkar

    डॉ. अनिकेत झरकर

    जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

    एम बी बी एस, डी एन बी

    सोम ते शनि, दु. 2 – संध्या. 5

    12

    डॉ. हेमंत चौधरी

    लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

    एम बी बी एस, डी एन बी

    सोम वेळ : दु. 2 – संध्या. 4

    4

    डॉ. शशांक अडगुडवार

    जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया

    एम बी बी एस, एम एस, एफ एम ए एस

    दररोज स. 10 – संध्या. 4

    जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जरी ब्लॉग

    सामान्य लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सामान्य प्रश्न

    सामान्य लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.