VishwaRaj

डी. एन. बी

डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (डी. एन. बी.) हे शीर्षक नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (एन.बी. इ.), स्वयंशासित शैक्षणिक समिती, कुटुंब कल्याण आणि आरोग्य खाते, भारत सरकार द्वारे जे उमेदवार पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण या समितीच्या अंतर्गत यशस्वीपणे पूर्ण करतील त्यांच्यासाठी पुरस्कृत केली गेली आहे.

डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (डी. एन. बी.) हा पूर्ण वेळाचा, 3 वर्षांचा पदव्युत्तर पातळीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची पात्रता एम. बी. बी. एस. किंवा समतुल्य परीक्षे मध्ये कमीत कमी 50% व एकूण टक्केवारी जास्त आणि डी. एन. बी. – सी. इ. टी. एंट्रन्स परीक्षा उत्तीर्ण असणे ही आहे. या अभ्यासक्रमामध्ये सत्र आहेत ज्यामध्ये रोटेटिंग प्रशिक्षणाचा समावेश आहे.

डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (डी. एन. बी.)पात्रता

The eligibility criteria for Diplomate National Board (DNB) are as follows:

अभ्यासक्रमाचे वर्णन

डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (डी. एन. बी.) हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रामधील पदव्युत्तर आणि पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रमांच्या समतुल्य आहे. हा अभ्यासक्रम त्याच्या विद्यार्थ्यांना एम. डी. आणि एम. एस. या पदव्यां सारखीच उंची मिळवून देतो. हा अभ्यासक्रम पुढे दोन प्रकारांमध्ये विभागलेला आहे ज्यामध्ये डी. एन. बी. इन ब्रॉड स्पेशालिटीज आणि डी. एन. बी. इन सुपर स्पेशालिटीज यांचा समावेश आहे. डी. एन. बी. च्या उमेदवारांना पुढील कारकिर्दीमध्ये मोठ्या संभावना आहेत कारण ते स्पेशालिस्ट आणि फॅकल्टी मेंबर म्हणून सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल मध्ये रुजू होऊ शकतात.

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी विशेष वैद्यकीय शाखांचे सर्वांगीण ज्ञान मिळवून देण्यासाठीची सर्व उद्दिष्टे पुरवतो. उमेदवार हे शैक्षणिक बैठकी घेणे, रिव्हीवज घेणे, सेमिनार घेणे, रेकॉर्ड चे व्यवस्थापन या सर्वां बरोबरच आपत्कालीन कर्तव्य बजावणे यामध्ये पारंगत होतात. विवीध वैद्यकीय शाखांमध्ये स्पेशलायझेशन मिळवून कार्यक्षम आणि निष्णात डॉक्टर होण्यापूर्वी या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या कौशल्याची देखरेख करणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे हे आहे.

या अभ्यासक्रमामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हींचा समावेश आहे. उमेदवारांना प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी 20 तासांचे लेक्चर्स आणि त्याबरोबर रोटेशन ट्रेनिंग पूर्ण करणे अत्यावश्यक असते. त्यांना ट्रेनिंग सेशन्स साठी स्टायपेंड पुरवण्यात आलेला असतो. उमेदवारांना अभ्यासक्रमाच्या शेवटी थेसिस पूर्ण करावा लागतो ज्याचे मूल्यमापन नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मार्फत केले जाते. मी निवडलेल्या स्पेशलायझेशन मधील विवीध पैलूंवर त्यांना प्रशिक्षण मिळते, ते शस्त्रक्रियेच्या प्रक्रियांमध्ये कौशल्य प्राप्त करतात, प्रॅक्टिकल असेसमेंट, आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापन आणि त्यांच्या क्षेत्राचे सर्व बाजूंनी सखोल ज्ञान प्राप्त होते.

डी. एन. बी. च्या विद्यार्थ्यांना स्पेशालिस्ट म्हणुन किंवा विद्यापीठा मध्ये आणि नामांकित वैद्यकीय कॉलेज मध्ये फॅकल्टी लेक्चरर म्हणुन करियर सुरु करण्यासाठी मोठ्या संभावना उपलब्ध आहेत. उमेदवार या अभ्यासक्रमाद्वारे कोणत्याही अवघड, थकवणाऱ्या परिस्थितीचे व्यवस्थापन त्याच बरोबर अपत्कालीन परिस्थिती चे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसात करतात. उमेदवारांना संपूर्ण ज्ञान देणे आणि त्यांनी निवडलेल्या स्पेशलायझेशन फिल्ड ची कौशल्ये शिकवून त्यांना करियर मध्ये कार्यक्षम डॉक्टर्स आणि प्रोफेशनल्स बनवण्याचे ध्येय समोर ठेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

DNB

Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    विद्याशाखा

    डॉ. कपिल बोरावके

    क्रिटिकल केअर (आय सी यु)
    एम बी बी एस, डी एन बी (मेड ),
    आय डी सी सी एम

    डॉ. नामदेव जगताप

    जनरल मेडिसिन
    एम बी बी एस,
    एम डी

    डॉ. छगन खारतोडे

    जनरल मेडिसिन
    एम बी बी एस,
    डी एन बी

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments.