VishwaRaj

कार्यक्रम

“ज्ञान मिळवणे हे शहाणपणाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे तर, ते दुसऱ्याला देणे हे माणुसकीकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे “

आम्ही विश्वराज मध्ये वेगाने वाढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रा मध्ये एखाद्याच्या ज्ञानाचे सातत्याने अद्यतन करण्याचे महत्व जाणतो. याच उद्देशाने आम्ही “व्ही. आर. एच. ज्ञान ” ही नवीन संकल्पना ज्ञान आणि हुशारपण पसरवण्यासाठी सुरु केली आहे. आमचे प्रत्येक महिन्यातील सी. एम. इ. (कंटीन्यूइंग मेडिकल एज्यूकेशन) प्रोग्राम्स हे संबंधित क्षेत्रा मधील प्रसिद्ध प्रॅक्टिशनर्स कडून घेतले जातात आणि सर्व पुण्यामधील डॉक्टर्स त्याला हजेरी लावतात. आम्ही आत्तापर्यंत अशा बऱ्याच सी. एम. इ. यशस्वीपणे घेतलेल्या आहेत आणि पुढेही आमच्या सर्व पार्टीसिपेंट्स आणि स्पीकर्सच्या सपोर्ट ने घेत राहणार आहोत.

Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    गंभीर विकारांमध्ये सर्वोत्तम सेवा पुरवत असल्यामुळे विश्वराज हॉस्पिटल ला त्याचा अभिमान आहे