VishwaRaj

प्रास्ताविक

 विश्वराज हॉस्पिटल हे हडपसर भागामधील काही निवडक हॉस्पिटल पैकी एक आहे जिथे रुग्णांसाठी सर्वात विश्वसनीय, अचूक आणि अत्याधुनिक रोगनिदान सुचक तपासणी सेवा पुरवल्या जातात.

Show More

उपचार आणि सेवा

रोगनिदान करण्यासाठी आणि कोणत्याही आजाराचे उपचार शोधण्यासाठी रोगनिदानशास्त्र तज्ञ हे इतर विशेष विभागाच्या तज्ञांचा सल्ला घेतात.

शस्त्रक्रिया रोगनिदानशास्त्रा अंतर्गत शस्त्रक्रिया तज्ञ बाधित टिश्यु ची बायोप्सी करतात. शस्त्रक्रिये दरम्यान तातडीचा निर्णय घेताना रोगनिदानशास्त्र तज्ञ हे शस्त्रक्रिया तज्ञांना मदत करण्यासाठी त्याचवेळी तिथेच आजाराचे रोगनिदान करतात.

प्रयोगशाळेचे अहवाल आणि त्यांच्या मूल्यमापणाच्या आधारावर रोगनिदानशास्त्र तज्ञ संसर्गजन्य आजरांचे रोगनिदान, त्यांच्या उत्पत्तीचे कारण आणि उद्रेक सुनिश्चित करण्यासाठी मदत करतात. कोवीड - 19 मधील आर. टी. पी. सी. आर. आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट (रॅट )या दोन तपासण्या म्हणजे चोख उदाहरणे आहेत ज्यामुळे रोगनिदानशास्त्र तज्ञांची सर्वोत्तम कामगिरी दिसून येते.

या नियमितपणे केल्या जाणाऱ्या आणि विशेष तपासण्या आहेत ज्या रुग्णाच्या आजाराचे रोगनिदान करण्यासाठी सामान्यपणे सर्वोत्तम रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळेमध्ये केल्या जातात. अशा प्रकारच्या विकारांचे रोगनिदान करण्यासाठी आमच्या रोगनिदानशास्त्र तज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ यांनी सर्वोत्तम संस्थे मधुन प्रशिक्षण घेतलेले आहे.

विषबाधेच्या ( अपघाताने किंवा मुद्दाम घेणे ) गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी, त्यांच्या शरीरामध्ये पसरलेल्या विषाचा प्रकार आणि  स्त्रोत शोधण्यासाठी हा विभाग मोलाची मदत करतो.

 रुग्णांनी औषधाची मात्रा अति प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये घेऊ नये यासाठी रोगनिदानशास्त्र तज्ञ रुग्णांची काळजी घेतात. तसेच ते रुग्णांच्या रक्तामधील औषधाच्या प्रमाणाची देखरेख करतात.

रुग्णां प्रती आमचा दृष्टिकोण

रोगनिदनशास्त्र विभागामध्ये असणारे आमचे तज्ञ हे विवीध प्रकारच्या तपासण्यांचे सर्वसमावेशक अहवाल देण्यासाठी अनुभवी समुपदेशन तज्ञ आणि चिकित्सक यांच्या बरोबर एकत्रितपणे काम करतात. उत्तम प्रतीचे आणि अचूक अहवाल देण्यासाठी अंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे अवलंबली जातात.

रोगनिदानशास्त्र विभागा मधील पायाभूत सुविधा

आमचा रोगनिदानशास्त्र विभाग हा अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. आमच्याकडे प्रात्यक्षिक कक्ष, संशोधन प्रयोगशाळा, कर्मचारी कक्ष, शरीरशास्त्र आणि शरीरामधील पेशींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळा, सी सी एल सहित रक्तविज्ञानशास्त्र प्रयोगशाळा, वैद्यकीय रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आमचे रोगनिदानशास्त्र तज्ञ हे कमीत कमी वेळामध्ये सर्वोत्तम सेवा पुरवण्यासाठी कायम तयार असतात.

Show More

Department of Pathology

All About Pathology

Department of pathology is the field of medical science that studies and diagnoses various diseases with the help of surgically removed organs, or by performing a study on some tissue, bodily fluids or even the whole body.  

This examination or study helps in diagnosing and identifying some medical condition along with knowing their extent.

The pathology department includes an in-depth study of all the disease and bridges the gap between science and medicine. At VishwaRaj Hospital, our pathology department underpins everything starting from overall patient care, diagnosing and preventing certain diseases and finding out various options for their treatment.

Sub-Departments

The following are the eight subsections that come under the Department of Pathology. These subsections are:
Sub-Departments

Pathology Diseases and Conditions

The branch of pathology helps us to diagnose various disease and conditions like:

Pathology Treatments and Services

Services

Infrastructure at Pathology Department

Our pathology department is fully equipped with all the latest state-of-the-art machines and technologies. We have several demonstration rooms, research laboratories, staff rooms, anatomy and cytology labs, CCL with haematology lab, Clinical Pathology lab, etc. Our pathologists are ever ready to provide the best services in the least time possible.

Under this department, we use the latest major equipment that includes Decahead microscopes, Immunofluorescent microscope, Cryostats, Deep freezer, Research microscopes, Cytocentrifuge, binoculars, Self-illuminated Monoculars, Automatic tissue processor, Freezing microtome, Automatic cell counter, Overhead projector, LCD projector, slide projector, etc.

Our Expert Doctors- Pathology Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    [
    Basic Health Check-Up
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Fasting Blood Sugar (FBS)
    • Lipid Profile
    • Post Prandial Blood Sugar (PPBS)
    • Serum Creatinine
    • Urine Routine
    • Electrocardiogram (ECG)
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation (Package)
    • Physician Consultation (Package)/li>
    • X-Ray Chest (PA)
    ₹1976/- ₹2470/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- पॅथॉलॉजी विभाग

    पॅथॉलॉजी ब्लॉग्ज

    पॅथॉलॉजी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    पॅथॉलॉजी शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.