VishwaRaj

प्रास्ताविक

आम्ही सर्वजण आई आणि तिच्या बालकामधील मौल्यवान नात्याचे महत्व जाणतो. त्यामुळे आम्हाला आई आणि तिच्या बालकाला गर्भधारणेच्या पूर्वी, गर्भावस्थेमध्ये आणि गर्भधारणे नंतर सर्वोत्तम काळजी मिळणे आवश्यक आहे असा विश्वास आहे.
प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र विभाग हा स्त्री आणि तिच्या उदरामधील अर्भकाला योग्य उपचार आणि काळजी अत्यंत प्राधान्याने मिळत आहे याची खात्री करून घेत असतो.विश्वराज हॉस्पिटल मध्ये आम्ही सक्षम, सर्वसमावेशक, अनुकंपनीय काळजी खात्रीशीर रित्या घेत आहोत.

Show More

उपचार आणि सेवा

गर्भधारणेच्या काळातील गुंतागुंतीच्या समस्या

गर्भधारणेच्या काळामध्ये विविध गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात. प्रत्येक गरोदर स्त्रीला या गुंतागुंतीच्या समस्यांविषयी मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. काही गुंतागुंतीच्या समस्या खालील प्रमाणे

गरोदरपणा मधील ही एक दुर्मिळ पने आढळणारी गुंतागुंतीची समस्या आहे. यालाच लो लायिंग प्लॅसेंटा असेही म्हणतात.
या प्रकारामध्ये गर्भाची वार ही गर्भाशयाच्या पिशवीच्या मागील भिंतीच्या तळाशी, गर्भाशयाच्या तोंडावर अच्छाद लेली असते. जेव्हा पुढे जाऊन ही समस्या गंभीर बनते तेव्हा गरोदर स्त्रीला मोठ्या प्रमाणामध्ये योनिमार्गा मधून रक्तस्त्राव होतो. अशी परिस्थिती असल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीरोग - गायनॅकॉलॉजी हॉस्पिटल ला योग्य उपचारासाठी भेट द्यावी.

गर्भावस्थेमध्ये निदान होणारा हा एक मधुमेहाचा प्रकार आहे. हा मधुमेह शरीरामध्ये इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या प्रतिकारामुळे होतो.
अशा प्रकारच्या बऱ्याच रुग्णांच्या लक्षा मध्ये येण्यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत परंतु काही रुग्णांमध्ये काही प्रमाणात कावीळ, खनिजांची कमतरता आणि अर्भका मध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ही लक्षणे दिसून येतात.
जस्टेशनल डायबेटिज या विकारावर आहारामधील काही बदल आणि रक्तामधील साखरेच्या प्रमाणामध्ये देखरेख याद्वारे उपचार केले जातात.

प्रिमॅच्युअर लेबर किंवा अकाली प्रसूती. म्हणजे गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यानंतर आणि गरोदरपणाच्या 37 व्या आठवड्याच्या आधी जर गरोदर स्त्रीची प्रसूती झाली तर ती अकाली प्रसूती असते.
गरोदर स्त्री किंवा तिच्या अर्भका मध्ये जर काही गुंतागुंतीच्या समस्या असतील तर स्त्रीरोग तज्ञ अकाली प्रसूती करण्याचा पर्याय निवडतात.
काही रुग्णांमध्ये धूम्रपान, गर्भाशयाच्या पिशवीचे फायब्रोईड, पूर्वी खूप वेळा गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती झालेली असल्यास आपोआप अकाली प्रसूती होते.

गरोदरपणामध्ये उच्च रक्तदाब किंवा खालच्या पातळीवर आलेला रक्तदाब ही सामान्यपणे आढळणारी गंभीर समस्या आहे.
जेव्हा हृदयाकडे रक्त पुरवठा करणारी रक्त वाहिनी अरुंद होते तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरामधील इतर अवयवांना आणि अर्भकाच्या वारे ला अपुरा रक्तपुरवठा होतो. अनियंत्रित उच्चरक्तदाबामुळे इतर गंभीर समस्या उद्भवतात, उदाहरणार्थ प्रीइकलांपशीया. या विकारामुळे अकाली लेबर किंवा अकाली प्रसूती मुळे वजनाने लहान बाळाचा जन्म असे परिणाम दिसून येतात.

गरोदरपणामध्ये गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करण्यासाठी बऱ्याच प्रकारचे जीवाणू आणि विषाणू कारणीभूत ठरतात त्यांच्या मुळे होणारा जंतुसंसर्ग हा गरोदर माता आणि तिच्या पोटा मधील अर्भकाला अतिशय हानिकारक असतो.
मूत्रमार्ग मधील जंतुसंसर्ग, सायटोमेगॅलो व्हायरस, बॅक्टेरियल वजायनोसीस - योनिमार्गाचा जीवाणूंमुळे संसर्ग, हीपॅटायटीस बी व्हायरस - कावीळ, ग्रुप बी स्ट्रेप्टोकॉकस, इन्फल्युएंझा, टॉकझोप्लाझमोसीस, झिका व्हायरस इत्यादी प्रकारच्या जंतुसंसर्गाना ताबडतोब उपचाराची आवश्यकता असते.

रुग्णां प्रती आमचा दृष्टिकोण

गर्भधारणेपूर्वी, गर्भावस्थेमध्ये आणि गर्भावस्थे नंतर च्या सर्व काळामध्ये आईच्या आणि बालकाच्या संपूर्ण आरोग्य व कल्याणासाठी आम्ही स्त्रियांच्या आरोग्या प्रती सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगत आहोत / अंगीकारत आहोत. आहारशास्त्र, भौतिक चिकित्सा शास्त्र आणि समुपदेशन अशा बहूविद्याशाखीय दृष्टिकोनाने आमचे रुग्ण समग्र उपचार आणि सेवा अगदी योग्य वेळेमध्ये प्राप्त करत आहेत.

पायाभूत सुविधा

 विश्वराज हॉस्पिटल मधील प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र केंद्र हे प्रत्येक गरोदर स्त्रीची गरज पूर्ण करता यावी अशा रीतीने योजले गेलेले आहे.
आमचे प्रसूतीशास्त्र तज्ञ, स्त्रीरोग शास्त्र तज्ञ, समुपदेशन विशेषज्ञ आणि परिचारिका वर्ग हे गरोदर स्त्रीला खात्रीशीर तत्पर तसेच उत्कृष्ट काळजी व सेवा पुरवतात.
आमचे हे केंद्र या मौल्यवान रुग्णांच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आमच्या हॉस्पिटल ला ते पुण्यामधील सर्वोत्तम गायनॅकॉलॉजी – स्त्रीरोग शास्त्र हॉस्पिटल बनवते.
या विभागांमध्ये आमच्याकडे बाह्यरुग्ण विभाग आणि विविध प्रभाग उपलब्ध आहेत.

Show More

Department Of Obstetrics & Gynecology

Gynacology - VishwaRaj Hospital

All about Obstetrics & Gynecology

We all understand the precious bond between a mother and a child. That is why we believe that both of them should receive the best care before, during and after pregnancy. When we talk about pregnancy, we also understand that it is a beautiful phase in every woman’s life and our mission is to make that phase even more amazing.

The Department of Obstetrics & Gynecology Care makes sure that a pregnant woman and the baby inside the womb, are treated and taken care of with utmost priority. At VishwaRaj Hospital, we ensure to deliver competent, comprehensive, and compassionate care. Our Gynaecology team is well equipped with the latest technology to offer care to the entire spectrum of women from menarche to menopause and beyond. Our gynaecologists and staff treat each patient with diligence, keeping in mind the varied needs of different patients.

We follow a comprehensive approach towards women’s care during pre-pregnancy, pregnancy, and post-pregnancy phases, to ensure complete health and well-being of the mother and the child. By a multidisciplinary approach involving dietetics, physiotherapy, and counselling our patients receive holistic treatment and care on time.

Pregnancy Complications

There are various pregnancy complications that every pregnant woman should have basic knowledge about. Some of these complications are:

Obstetrics & Gynecology Services At VishwaRaj Hospital

Treatments & Cure
Services

Infrastructure at Obstetrics & Gynecology Department

The department of Obstetrics & Gynecology at VishwaRaj Hospital is designed in a way that caters to the needs of every pregnant woman. Our obstetricians, gynecologists, specialist consultants, and nurses ensure pregnant women are provided with urgent and excellent care. Our expert team is available 24X7 prepared to attend and treat all cases. Our Obstetrics & Gynecology department is fully equipped to cater to all the needs of these precious patients. We have several OPDs and different wards under this department. We have the latest technologies and state-to-the-art machines that are used to make the overall experience of pregnancy a happy one. We have different health packages for pregnant women that are easy to choose from and beneficial for the mother. We treat and provide assistance for all the pregnancy complications that occur before, during or after the pregnancy. Our department has achieved remarkable success with surgeries ranging from minor to most complex ones. We have treated a variety of cases including complicated ones and achieved the best clinical outcomes.

Our Expert Doctors- Mother & Child Care Department

Untitled design (18)

डॉ. संगीता एच. खराटे

लॅक्टेशन कन्सल्टंट

बी. एच. एम. एस., आय. बी. सी. एल. सी.

मंगळवार आणि गुरुवार दु 3 ते संध्या 4

23

डॉ. अमित शहा

स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र

एम बी बी एस ए, एम डी, डी एन बी,
एम एन ए एम एस

नियोजित भेटी नुसार

2

डॉ. अश्विनी काळे

स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र

डी जी ओ, डी एन बी (स्त्रीरोग)एफ
आय सी एम सी एच, आय व्ही एफ तज्ञ

नियोजित भेटी नुसार

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग

    P.N Shinde

    27 वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. पांडुरंग शिंदे

    स्त्री रोग आणि प्रसुती शास्त्र

    एम बी बी एस, डी जी ओ

    सोम, गुरु आणि शनी, स. 10 – दु. 2

    Dr Yogini (2)

    ५ वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. योगिनी पाटील

    स्त्री रोग आणि प्रसुती शास्त्र

    एम बी बी एस, डी जी ओ, (सी पी एस)

    मंगळ, बुध आणि शुक्र, स. 10 – दु. 2

    Dr Sushma (3)

    ५ वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर

    स्त्रीरोग आणि प्रसुती शास्त्र

    एम बी बी एस, एम डी ( ओ बी जी )
    एम आर सी ओ जी

    बुध, स. 10 – दु. 1

    11

    डॉ. मानसी गायकवाड

    स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र

    एम बी बी एस, एम एस, एफ एम ए एस, एफ.
    आय व्ही एफ (दिल्ली )

    गुरू आणि शनी वेळ : स. 10 – दु. 4

    प्रसूती आणि स्त्रीरोग ब्लॉग

    प्रसूती आणि स्त्रीरोग वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    प्रसूती आणि स्त्रीरोग शैक्षणिक व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.