VishwaRaj

विश्वराज हॉस्पिटल मध्ये सी. पी. एस.

मुंबईचे फिजिशियन्स आणि सर्जन्स चे कॉलेज ही 1912 मध्ये स्थापन केलेली एक तपासणी समीती आहे. ही समिती ऍलोपॅथी चे जे गुणवंत डॉक्टर्स असतात ज्यांना समाजाला वैद्यकीय सेवा देणे सुरु करण्यापूर्वी पी. जी. हे पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
सी. पी. एस. ही भारतामधील सर्वात जुनी पोस्ट ग्रॅज्युएट – पदव्युत्तर वैद्यकीय शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेला इंडियन मेडिकल डिग्री कायदा 1916 नुसार वैद्यकीय शिक्षण (एल. सी. पी. एस., एम. सी. पी. एस., डिप्लोमा, एफ. सी. पी. एस.)प्रदान करण्यासाठी अधिकार दिले गेले आहेत. ही तपासणी समिती रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड यावर आधारित आहे आणि ही समिती केंद्रीय तपासणी समिती सारखीच आहे(इएसटीडी. बाय ऍक्ट ऑफ पर्लिमेंट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया).

आम्ही विश्वराज हॉस्पिटल मध्ये, एम. बी. बी. एस. नंतर च्या पदव्युत्तर शिक्षणाला सपोर्ट करतो आणि या प्रयत्नांती सी. पी. एस. द्वारे आम्ही नोंदणी केली आहे आणि 5 वैद्यकीय स्पेशालिटीज मध्ये आम्ही डिप्लोमा कोर्स पुरवतो.

Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    विद्याशाखा

    डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर

    स्त्रीरोग आणि प्रसुती शास्त्र

    एम बी बी एस,
    एम डी ( ओ बी जी )
    एम आर सी ओ जी

    डॉ. चंद्रकांत सहारे

    बालरोग आणि निओनॅटोलॉजी

    एम बी बी एस,
    डी सी एच,
    डी एन बी

    डॉ. महेश शिंदे

    बालरोग आणि निओनॅटोलॉजी

    एमबीबीएस,
    एमडी

    डॉ. विठ्ठल शेंडगे

    ऍनेस्थेसियोलॉजी

    एमबीबीएस,
    डीएनबी, डीए

    डॉ. योगेश सिसोदिया

    ऑर्थोपेडिक

    एम बी बी एस, एम एस,
    स्पोर्ट मेडिसिन फेलोशिप

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments.