VishwaRaj

प्रास्ताविक

 विश्वराज हॉस्पिटल हे परिसरामधील अगदी मोजक्या हॉस्पिटल्स पैकी एक हॉस्पिटल आहे जिथे रक्तविज्ञान चिकित्साशास्त्र विभाग उपलब्ध आहे. हा विभाग सर्व प्रकारच्या रक्तासंबंधीच्या विकारांचे रोगनिदान, मूल्यमापन, उपचार आणि व्यवस्थापन पुरवते. रक्तविज्ञान चिकित्सा ही एक उत्कृष्ट विशेष शाखा आहे जी रक्ता संबंधीच्या विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी समर्पित आहे.

Show More

उपचार आणि सेवा

जर रक्तामधील लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट्स, लिंफ नोड्स, बोन मॅरो, ब्लड व्हेसल्स किंवा प्लिहा - स्प्लिन इत्यादी घटक प्रभावित झालेले असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला रक्तविज्ञान चिकित्सा तज्ञांकडे पाठवतात. रक्ता संबंधीचे काही विकार खालील प्रमाणे

सेप्सीस ही एक संभाव्य जीवघेणी परिस्थिती आहे, जेव्हा शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती संस्था स्वतःच्या टिश्यु ना इजा पोचवते. सेप्सीस ही परिस्थिती जेव्हा वाढते तेव्हा सेप्टीक शॉक किंवा रक्त दाबामध्ये असामान्य घट निर्माण होते आणि अंतर्गत अवयवांना गंभीर समस्या उद्भवते. लवकरात लवकर उपचार सुरू केल्यास जीव वाचवण्याची शक्यता वाढते.

ही एक रक्ता संबंधीची गंभीर समस्या आहे. या परिस्थितीमध्ये रक्तामधील क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्त घट्ट करणारे घटक यांचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा कमी होते त्यामुळे रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया सामान्यपणे होत नाही. यामुळे शरीरास इजा होते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

ल्युकेमिया हा बोन मॅरो आणि लिंफॅटीक संस्था या रक्त तयार करणाऱ्या टिश्यु चा कर्करोग आहे. ल्युकेमिया नेहमी पांढऱ्या रक्त पेशींना समाविष्ट करतो. ल्युकेमिया चे धूम्रपान, अनुवंशिक विकार, रेडिएशन बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क इत्यादी विविध प्रकारचे जोखमीचे घटक आहेत.

ऍनेमीया या विकारामध्ये रक्तामधील आरोग्यपूर्ण लाल रक्तपेशींची संख्या सामान्य पातळीपेक्षा कमी असते. तसेच ऍनीमिया म्हणजे रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी कमी असणे यामुळे अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे तुम्हाला जाणू शकतात.

हा एक लिंफॅटीक संस्थेचा कर्करोग आहे (लिंफ नोड्स, प्लिहा, थायमस, बोन मॅरो ). लिंफोमा चे उपचार हे त्याचा प्रकार आणि त्याची तीव्रता यांवर अवलंबून आहेत.

रक्ता संबंधीचे विकार असणाऱ्या रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन

आमचा रक्तविज्ञान चिकित्सा तज्ञांचा संघ, परिचारिका वर्ग आणि तंत्रज्ञ हे देशामधील सर्वोत्तम केंद्रामधुन आमच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार आणि सेवा देण्यासाठी प्रशिक्षित आहेत. मृत्युदर आणि रोगग्रस्त असण्याची स्थिती कमी करणे यासाठी अगदी माफक दरामध्ये उत्कृष्ट प्रतीचे उपचार देणे हे आमचे ध्येय आहे.

रक्तविज्ञान चिकित्सा केंद्रा मधील पायाभूत सुविधा

 विश्वराज हॉस्पिटल मधील रक्तविज्ञान चिकित्सा केंद्र हे कर्करोगा सहित इतर रक्ता संबंधीचे विकार असणाऱ्या रुग्णांना रोगनिदान आणि उपचार देण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवते. हिमोफिलिया, रक्ताच्या गुठळ्या अशाप्रकारचे रक्तस्त्रावा संबंधीचे विकार ते ल्युकेमिया सारख्या कर्करोगा पर्यंत, हे केंद्र प्रत्येक प्रकारच्या विकारासाठी सर्वसमावेशक उपचार पुरवते.

Show More

Department Of Haematology

All About Haematology

Haematology is the medical branch that deals with the study of the causes, prevention, diagnosis, and treatment of all the diseases and disorders related to blood.

Doctors or physicians that are specialized in hematology are haematologists whose practise under haematology includes the overall care and treatment of blood diseases and disorders.

Blood is one important element of our body that brings nutrients and oxygen to all the parts of the body. By doing so, blood helps all the organs to work properly. If there’s any disease or disorder that affects the blood or its elements, it can also affect other organs as well.

The Department of Haematology at any hospital involves the treatment of blood disease that includes all the blood components like haemoglobin, bone marrow, blood cells, blood proteins, platelets, spleen, blood vessels, etc. Haematologists also involve in various other things like researches, treatments, therapies, and procedures.

To diagnose a blood disorder, a haematologist performs a variety of tests that include Complete blood count (CBC), Prothrombin time (PT), Partial thromboplastin time (PTT), Bone marrow biopsy, International normalized ratio (INR), etc. All these tests help a haematologist to diagnose or examine a particular blood disease and decide a specific treatment to it.

Blood Disorders

Your doctor may recommend you to a haematologist when the components of blood or other elements are at risk like red or white blood cells, platelets, lymph nodes, bone marrow, blood vessels, or spleen. Some of these blood diseases are as follows:

Haematology Services At VishwaRaj Hospital

At VishwaRaj Hospital we provide four major services under the Department of Haematology, such as
Services

Infrastructure at Haematology Department

The Department of Clinical Haematology at VishwaRaj Hospital offers a full range of services for the diagnosis and management of patients with many blood disorders, including cancers of the blood. From bleeding disorders such as haemophilia, blood clots to blood cancers such as leukaemia, this department offers comprehensive treatment for every kind of condition. We have an experienced team of haematologists that have years of experience in treating blood disorders.

The Haematology Department is made to provide state-of-the-art treatment for haematological diseases and disorders. We provide comprehensive laboratory and clinical services to all our patients at affordable prices. Our expert team of haematologists, doctors, nurses and helpers are trained in order to give best to our patients in the least time possible.

Our Expert Doctors- Haematology Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- रक्तविज्ञान विभाग

    हेमॅटोलॉजी ब्लॉग्ज

    हेमॅटोलॉजी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    हेमॅटोलॉजी शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.