VishwaRaj

न्युरो मायक्रोस्कोप / सूक्ष्मदर्शक - न्युरो एन सी 4

हाय मॅग्नीफीकन्स बरोबर न्युरो मायक्रोस्कोप प्रणाली आणि मज्जासंस्थेच्या शस्त्रक्रियांमध्ये हाय रिझोल्युशनचा वापर केल्याने अविश्वसनीय आणि अत्यंत आश्चर्यकारक इमेजेस आणि प्रखरपणे प्रकाशणारे इल्यूमीनेशन

जी. इ. एम. आर. आय. 1.5 टेसला

रिव्हॉल्युशनरी इमेज ऍक्वीसीएशन तंत्रज्ञाना बरोबर लिडींग मॅग्नेट आणि प्रवण तंत्रज्ञान यांचे अद्वितीय एकीकरण हे अतुलनीय चिकित्सा विषयक फायदे पुरवत आहे.

इंडोस्कोपीची उपकरणे

अन्नपचनसंस्था मार्गाच्या आतील आवरणाच्या (म्युकोसा)विकारांचे रोगनिदान करताना या तपासणी पद्धतीच्या संवेदनशीलतेमुळे हे उपकरण कमीतकमी विकृती आणि मृत्यूदर येण्याची खात्री देते.

32 स्लाईस सी टी स्कॅन - सीमेन्स

30 सेकंदामध्ये डोक्यापासून पायापर्यंत स्कॅन - गंभीर इजा झालेल्या रुग्णांसाठी आणि मेटॅस्टॅटीक स्क्रिनिंग साठी हे अतिशय उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट हाय रिझोल्युशन कोरोनल आणि सजायटल रिकन्स्ट्रक्शन्स.

शस्त्रक्रिया गृह

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यामध्ये साध्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी निर्जंतुक परिस्थिती पुरवण्यासाठी लॅमीनर फ्लो असलेली अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी 10 शस्त्रक्रिया गृह उपलब्ध.

कॅथ लॅब - फिलिप्स एफ डी 10 (स्टेंटबुस्ट आणि डी एस ए)

रोगनिदानसूचक आणि हस्तक्षेपात्मक पद्धती उपलब्ध ज्यामध्ये व्हासक्युलर, न्युरो आणि करोनरी ऍन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, स्टेन्टिंग, व्हालव्यूलोप्लास्टी, आय व्ही यु एस आणि रोटाब्लॅशन, टी ए व्ही आय, मायट्राक्लीप यांचा समावेश आहे.