विश्वराज हॉस्पिटल
विश्वराज हॉस्पिटल हे पुण्यामधील सर्वोत्तम हॉस्पिटल पैकी एक आहे. विश्वराज हे आरोग्य सेवांची विस्तृत श्रेणी पुरवते त्यामुळे उत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण तृतीयक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अग्रगण्य हॉस्पिटल मध्ये याची गणना होते.
विश्वराज हॉस्पिटल हे एम आय टी समुहाचा 40 वर्षांचा वारसा पुढे नेत उत्कृष्ट आणि उच्च गुणवत्ता असलेली आरोग्य सेवा पुरवत आहे. सुरु करण्यात आलेले हॉस्पिटल हे एक अगदी माफक दरा मधील आणि नावीन्यपूर्ण आरोग्य सेवा पुरवणारा विश्वासु प्रदाता म्हणुन उभारले आहे जिथे उपचारांची दारे सर्वांसाठी उघडी ठेवण्याची मुल्ये व तत्त्वे राखली जातात.
हॉस्पिटल मध्ये 250 खाटांची क्षमता आहे, त्याबरोबर गंभीर विकारांसाठी 50 खाटांचे अतिदक्षता विभाग, आधुनिक असे 10 शस्त्रक्रिया गृह, बाह्य रुग्ण विभाग आहेत. सर्वोत्तम निष्णात डॉक्टर्स, परिचारिका वर्ग आणि तंत्रज्ञ यांच्या समवेत हॉस्पिटल गुणवत्तापूर्ण वैद्यकीय निदान उपचार पुरवत आहे. अत्यंत सौहार्दपूर्ण व सहानुभूती ने हॉस्पिटल आपल्या रुग्णांप्रति सेवा प्रदान करते. सर्वोत्तम मानके असलेली आरोग्य सेवा पुरवणे हे आमचे ध्येय आहे.
सर्वात आधुनिक वैद्यकीय रोगनिदानसूचक आणि उपचारात्मक उपकरणांनी सुसज्ज सेवा उपलब्ध आहेत. आत्याधुनिक सुविधा आणि रुग्ण केंद्रित सेवा त्यामुळे विश्वराज हॉस्पिटल हे प्रगत व उत्कृष्ट सेवेचे केंद्र बनले आहे. येथे रुग्णांना आवश्यक ते सर्वांगीण उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुण्यातील हे एक सर्वोत्तम सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पैकी एक आहे. हॉस्पिटल च्या एका छता खाली जवळपास 30 विशेष सुविधा आहेत.
सामान्य अस्थी व सांधे विकरापासून ते सांधे प्रत्यारोपण पर्यंत, प्रसुती शास्त्र ते नवजात शिशु शास्त्र पर्यंत, अपत्कालीन औषधे ते अतिदक्षता उपचार पर्यंत, मज्जासंस्था शास्त्र ते मुत्रसंस्था शास्त्र पर्यंत, सर्व सुविधांनी युक्त असे हे हॉस्पिटल जवळपास राहणाऱ्या पुर्व पुणे भागातील लोकांची पहिली पसंती बनले आहे.
Infrastructure
संस्थापकांचा संदेश
"आधुनिक शास्त्र, पारंपरिक शहाणपण, अनुकंपा आणि माणुसकी यांच्या परिसंस्थे मध्ये सर्वोत्तम गुणवत्ता असणारी आरोग्य सेवा देणे या एकमेव ध्येया समवेत भारतामधील आरोग्य सेवा पुरवण्याचे विश्वराज हॉस्पिटल हे आमचे पुढचे पाऊल आहे".
प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड
फाऊंडर अँड चीफ पेट्रॉन माइर्स एम आय टी, पुणे, युनेस्को चेअरहोल्डर, प्रेसिडेंट - एम आय टी समूह.
"आमच्या यशाचे मूळ हे गुणवत्ता आणि समर्पणाच्या संस्कृती पासून आहे जे की आमच्या विश्वराज कुटुंबाच्या प्रत्येक सदस्या मध्ये रुजलेले आहे. "
प्रा. राहुल व्ही कराड
मॅनेजिंग ट्रस्टी अँड एक्सेक्युटिव्ह प्रेसिडेंट माइर्स, पुणे, एक्सेक्युटिव्ह प्रेसिडेंट एम आय टी समूह.
"आमच्या यशाचे मूळ हे गुणवत्ता आणि समर्पणाच्या संस्कृती पासून आहे जे की आमच्या विश्वराज कुटुंबाच्या प्रत्येक सदस्या मध्ये रुजलेले आहे. "
डॉ. आदिती व्ही कराड
मेंबर ट्रस्टी अँड जॉईंट सेक्रेटरी जनरल, माइर्स एम आय टी पुणे, एक्सेक्युटिव्ह डिरेक्टर - विश्वराज हॉस्पिटल.
200000+
रुग्णांनी भेट दिली
10000+
शस्त्रक्रिया झाल्या
110 +
अनुभवी वैद्यकीय तज्ञ
दृष्टिकोन , मिशन आणि म्युल्ये - रुग्ण केंद्रित दृष्टिकोन
दृष्टिकोन
अगदी माफक दरामध्ये सर्वोत्तम गुणवत्ता असलेली आरोग्य सेवा पुरवणारी विश्वासू संस्था बनने.
मिशन
अगदी माफक दरामध्ये उच्च गुणवत्ता असलेली, नैतिक आणि अनुकंपनीय सेवा आणि काळजी भारतामधील विस्तीर्ण लोकसंख्येला पुरवणे.
मुल्ये
आदर, नैतिकता, विश्वास, करुणा, नविनता, सांघिक कार्य.
Services
Google Reviews
Expert Medical Team
With our expert search tool, find out any doctor by his name or speciality by entering the name and so.
Infrastructure
Infrastructure
OT
ICU
Reception
MRI
Paediatric
Google Reviews
Expert Medical Team
With our expert search tool, find out any doctor by his name or speciality by entering the name and so.
Our Health & Diagnostic Packages
VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments. We are equipped with the best state-of-the-art technology, 24*7 back up of senior consultants and a dedicated allied health professionals team.
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
- Women Packages
- Heart Packages
- Male Packages
- Other Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
- Fasting Blood Sugar (FBS)
- Lipid Profile
- Post Prandial Blood Sugar (PPBS)
- Liver Function Test
- Renal Function Test
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Urine Routine
- Pap Smear
- Electrocardiogram (ECG)
- Haemogram (Cbc)
- Obs & Gynae Consultation(Package)
- USG Abdomen And Pelvis
- X-Ray Chest (PA)
- Blood Sugar Random
- Urine Routine
- Blood Group
- Haemogram (Cbc)
- Thyroid Function Test (TFT)
- Obs & Gynae Consultation(Package)
- HBsAg Card Method
- HIV Combo
- USG Obstetrics (Early)
- Fasting Blood Sugar (FBS)
- Lipid Profile
- Post Prandial Blood Sugar (PPBS)
- T.M.T. Test
- Urine Routine
- 2-D Echo / Colour Doppler
- Electrocardiogram (ECG)
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)/li>
- Super Speciality Consultation (First Visit)
- Pulmonary Function Test (P.F.T.)
- X-Ray Chest (PA)
- Fasting Blood Sugar (FBS)
- Lipid Profile
- Post Prandial Blood Sugar (PPBS)
- 2-D Echo / Colour Doppler
- Electrocardiogram (ECG)
- Haemogram (Cbc)
- Super Speciality Consultation (First Visit)
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Albumin
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Globulin
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- HBA1C
- Vitamin B12
- Vitamin D
- USG Abdomen & Pelvis
- Haemogram (Cbc)
- Psa-Prostate Specific Antigen
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Physician Consultation(Package)
- Fasting Blood Sugar (FBS)
- Lipid Profile
- Post Prandial Blood Sugar (PPBS)
- Liver Function Test
- Renal Function Test
- Urine Routine
- Electrocardiogram (ECG)
- Haemogram (Cbc)
- Physician Consultation(Package)
- USG Abdomen And Pelvis
- X-Ray Chest (PA)
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Fasting Blood Sugar (FBS)
- Glycated Hemoglobin (HbA1C)
- Post Prandial Blood Sugar (PPBS)
- Serum Creatinine
- Urine Microalbumin (Micral)
- Electrocardiogram (ECG)
- Haemogram (Cbc)
- Physician Consultation(Package)
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Fasting Blood Sugar (FBS)
- Lipid Profile
- Post Prandial Blood Sugar (PPBS)
- Serum Creatinine
- Urine Routine
- Electrocardiogram (ECG)
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation (Package)
- Physician Consultation (Package)/li>
- X-Ray Chest (PA)