VishwaRaj

माईर्स एम आय टी बद्दल अजुन अधिक:
( पॅरेन्ट ऑर्गनायझेशन )

Watch Video

The Maharashtra Academy of Engineering
Education and Research

More about MAEER’S MIT
(Parent Organization)

माईर्स एम आय टी शैक्षणिक केंद्रस्थान म्हणून वर्ष 1983 मध्ये स्थापन करण्यात आली. आजच्या युगातील तंत्रज्ञाना मधील आव्हाने पूर्ण करण्यासाठी आणि भविष्या मधील सतत बदलणाऱ्या गरजांच्या दिशेने पुढचे एक पाऊल यासाठी वैज्ञानिक आणि शैक्षणिक संशोधनाचे केंद्र स्थापन करणे हा माईर चा एकमेव उद्देश होता. या भक्कम संस्थेने पुढे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( एम आय टी ) ला जन्म दिला, ग्रुपची प्रमुख संस्था आणि महाराष्ट्रा मधील पहिल्या खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज मधील एक.

त्यानंतर, एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ही झेप आणि सीमांनी वाढली, आज महाराष्ट्रा मध्ये तिचे जवळपास 10 कॅम्पसेस आहेत जे 1000 एकर मध्ये पसरलेले आहेत. इंजिनिअरिंग ते मेडिसिन, फार्मसी, मरीन इंजीनियरिंग, इन्शुरन्स, डिस्टन्स एज्युकेशन, टेलिकॉम मॅनेजमेंट, लाईटनिंग, डिझाईन टू रिटेल मॅनेजमेंट, एमबीए आणि अगदी शासन सुद्धा. तुम्ही कल्पना करू शकता ते सर्व काही एम आय टी ग्रुपच्या एकाच शैक्षणिक छत्राखाली उपलब्ध आहे. कोणत्याही दिलेल्या वेळी, 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सगळी कडील आमच्या 65 पेक्षा जास्त संस्थांमध्ये विवीध अभ्यासक्रम आत्मसात करत आहेत. या आकडेवारी नुसार एम आय टी ग्रुप हा स्वतः एक मोठे विद्यापीठ आहे. माईर्स एम आय टी ग्रुपच्या अंतर्गत आधीपासूनच 3 विद्यापीठे उपलब्ध आहेत. एम आय टी ग्रुपला आज सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि विवीध शिक्षणाच्या पद्धती अमलात आणण्याचा अभिमान वाटतो. अती उच्चशिक्षित आणि समर्पक शिक्षकां बरोबर, हा ग्रुप झेप आणि सिमांनी वाढत गेला व पुढे सुद्धा क्षितिजाला समांतर व लंब रेषेत वाढण्याचा मानस ठेवतो. सध्याच्या घडीला, आमच्याकडे 4000 पेक्षा जास्त टीचिंग स्टाफ आणि 6000 पेक्षा जास्त नॉन टीचिंग स्टाफ कार्यरत आहे.

1983 पासून, एम आय टी ग्रुप ने 5 नवीन विद्यापीठे सुरू करून स्वतःची क्षितिजे विस्तारित केली आहेत.
– एम आय टी – डब्ल्यू पी यु
– एम आय टी – ए डी टी
– एम आय टी – अवंतिका इंदोरे
– एम आय टी – यु टी एम शिलॉंग
– एम आय टी – डब्ल्यू पी यु विशाखापट्टनम (आगामी)

उज्वल भविष्याकडे जात असताना, त्याच्या मुळाशी खरे राहणे, एम आय टी पुणे याचे आता एम आय टी विश्व शांती विद्यापीठ या मध्ये रूपांतर झालेले आहे. यामागे मुख्य उद्देश हा की विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांद्वारे समाजामध्ये शांतीचा संदेश पसरवणे आणि त्याद्वारे मूल्यांवर आधारित सार्वत्रिक शैक्षणिक प्रणाली ला प्रोत्साहन देणे.

1983 पासून

एम आय टी ग्रुप ने 5 नवीन विद्यापीठे सुरू करून स्वतःची क्षितिजे विस्तारित केली आहेत.

 एम आय टी – डब्ल्यू पी यु 

2012

एम आय टी – ए डी टी 

2014

 एम आय टी अवंतिका इंदोरे

2016

एम आय टी यु टी एम शिलॉंग

2018

एम आय टी – डब्ल्यू पी यु विशाखापट्टनम ( आगामी ) 

2020

24/7 सपोर्ट टीम: 02071177104 / 05

उज्वल भविष्याकडे जात असताना, त्याच्या मुळाशी खरे राहणे - विश्व शांती विद्यापीठ