VishwaRaj

प्रास्ताविक

 विश्वराज हॉस्पिटल मधील भौतिक चिकित्सा म्हणजे फिजिओथेरपी आणि पुनर्वसन केंद्र, रुग्णांना अपंगत्व आणि काही शारीरिक बिघाड यासाठी उपचाराद्वारे मदत करते आणि त्यांची शारीरिक हालचाल वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे तसेच त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे यासाठी त्यांची तपासणी, मूल्यमापन आणि कायिक उपचार करून देखील मदत करते.

Show More

उपचार आणि सेवा

Conditions that require Physiotherapy

काही वैद्यकीय स्थिती, दुखापती, आजार किंवा विकार यांना भौतिक चिकित्सेची ( फिजिओथेरपी ) आवश्यकता असते. काही वैद्यकीय स्थिती खालील प्रमाणे :-

 सांध्यांमधील वेदना म्हणजे शरीरामधील कोणत्याही सांध्यामध्ये, अस्वस्थता, दुखणे किंवा अप्राकृतिक संवेदना असणे.

 संधिवात, बर्सायटीस, त्वचा क्षय - ल्युपस इत्यादी कारणांमुळे सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात.

 काही गंभीर परिस्थितीमध्ये जिथे वेदना असह्य असतात उदाहरणार्थ संधिवात, सांध्यांची झीज, सांध्याचे असामान्य संरेखन, सांध्याची अस्थिरता इत्यादी विकारांमध्ये वैद्यकीय तज्ञ भौतिक चिकित्सा करण्याचा सल्ला देतात.

   स्नायू फाटणे, स्नायू वर ताण येणे किंवा ओढला जाणे, स्नायू ताठरणे इत्यादी स्नायूंमध्ये वेदना होण्याची कारणे असू शकतात.

 फायब्रॉमायाल्जिया, स्नायूंना आलेला आकुंचनाचा झटका, स्नायूंमध्ये पेटके येणे, लावणीच्या खाली असलेल्या स्नायूमध्ये ताण - काल्फ स्ट्रेन, हॅमस्ट्रीन्ग स्नायू ओढला जाणे, जांगे मध्ये ताण पडणे, ग्लुटीयल स्नायू वरील ताण, उदरा वरील ताण इत्यादी गंभीर परिस्थितींमध्ये भौतिक चिकित्सा - फिजियोथेरेपी ची शिफारस केली जाते.

 अशावेळी फिजिओथेरपी आश्चर्यकारक आणि अगदी कमी वेळेत आराम पोचवते.

एखादी उग्र हालचाल केल्याने स्नायू, अस्थिबंधन - लिगामेंट, स्नायू बंध - टेन्डॉन इत्यादी सॉफ्ट टीश्युंना इजा होते. त्यामुळे वेदना, सुज, जखम, हानी इत्यादी समस्या उद्भवतात.

टेंडीनायटीस - स्नायू बंधाची सुज , टेनिस एल्बो (लॅटरल इपीकोनडायलिटीस), गोल्फर एल्बो (मेडिअल इपीकोनडायलिटीस), गुडघ्याच्या वाटीच्या स्नायू बंधाची सूज, ऍचीलेस स्नायू बंधाची सूज, फटकारा - व्हिपलॅश, पाठीवरील ताण, मानेवरील ताण, रोटॅटोर कफ इंज्युरी आणि इलीओटीबीअल बँड सिंड्रोम ( आय टी बी ) इत्यादी सॉफ्ट टिश्‍यू च्या इजा / दुखापती मध्ये फिजोथेरपी चा खूप चांगला परिणाम आहे.

 सांध्यांची इजा किंवा दुखापत झाल्यास सांधा लालसर बनतो आणि त्यामध्ये सूज निर्माण होते.

 सांधा मुरगळ्या मुळे लचक भरणे, सांधा निखळणे, घोटा मुरगळणे, गुडघा मुरगळणे, मनगट मुरगळणे, कोपर मुरगळणे,मेनिस्कस ची झीज, कुर्चा फाटणे, सांध्या ची अस्थिरता,सांध्या ची हायपरमोबीलिटी इत्यादी प्रकारच्या सांध्यांच्या इजा फिजियोथेरेपी ने पुरेशा प्रमाणात भरून निघतात.

 या प्रकारच्या इजा या सांधा किंवा स्नायू यांचा अति वापर केल्यामुळे होतात.

 जर तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम, रिपीटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम, शिन स्प्लेंट,इलीओटीबीअल बँड सिंड्रोम इत्यादी प्रकारच्या समस्या असतील तर त्वरित फिजिओथेरपी हॉस्पिटल ला भेट द्यावी.

वारंवार व्यवस्थित रित्या शारीरिक स्थिती राहत नसेल तर मान आणि पाठी मध्ये वेदना, राऊंड शोल्डर्स, स्कॅप्युलर इन्स्टेबिलिटी, स्नायूंमधील कमजोरी, स्नायूंमधील असंतुलन, पुअर मसल टोन, हायपोटोनिया इत्यादी समस्या उद्भवतात. सर्वोत्तम फिजिओथेरपीस्ट बरोबरील काही सत्रे तुम्हाला तुमच्या आजारामधून बरे करू शकतात.

 ऍथलेटीक इंज्युरी सर्जरी, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लिगमेंट शस्त्रक्रिया, टेन्डॉन शस्त्रक्रिया, हृदयावरील शस्त्रक्रिया, लिंफ नोड रिमूव्हल इत्यादी शस्त्रक्रिये नंतर तुम्हाला फिजिओथेरपी किंवा रिहॅबिलिटेशन - पुनर्वसन उपचार यांची आवश्यकता असते.

फिजिओथेरपीच्या रुग्णां संबंधी आमचा दृष्टिकोन

 आमचा फिजिओथेरपिस्ट चा संघ इतर विशेषज्ञां बरोबर हॉस्पिटल मध्ये विविध प्रकारच्या आरोग्यासंबंधी च्या परिस्थितींचे आणि दैनंदिन जीवनामधील नेहमीच्या शारीरिक हालचालींवर प्रतिबंध आणणारे हालचालीं संबंधीचे विकार यांचे मूल्यांकन, रोगनिदान, उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी काम करतो.

फिजिओथेरपी आणि पुनर्वसन केंद्रा मधील पायाभूत सुविधा

 विश्वराज हॉस्पिटल मधील भौतिक चिकीत्सा आणि पुनर्वासन केंद्र हे पूर्णपणे विकसित रुग्ण केंद्रित आणि सर्वोत्तम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे केंद्र आहे.

 येथे आम्ही विशिष्ट व्यायाम प्रकार आणि सुपरफिशियल ट्रॅक्शन, डीप हिट मोडॅलिटीज, आय एफ टी, मॅन्युअल थेरपी टेक्निक, अल्ट्रासोनिक थेरपी, थेरप्यूटिक करंट इत्यादी इलेक्ट्रोथेरप्यूटिक – विजेच्या साहाय्याने रोगोपचार पद्धती पुरवतो.

Show More

Department Of Physiotherapy & Rehabilitation

All About Physiotherapy & Rehabilitation

Physiotherapy or Physical therapy is a special medical health profession that focuses on restoring the body movements that were restricted due to chronic or acute pain. Both physiotherapy and rehabilitation aim in restoring various functions and improving lives.

A lot of illnesses, injuries, or surgeries affect the abilities to do various daily life activities. Such abilities are then restored with the help of rehabilitation or physiotherapy. A physical therapist also known as physiotherapist helps a patient to improve it’s physical functions by physical examination, diagnosing, treating, rehabilitation, preventing disease, and promoting health.

Physiotherapy & Rehabilitation may sound similar but there is a thin line of difference between them. On one hand, Rehabilitation is a process of making something fit again or to bring back something to its original form. It is a medical treatment or a program in which a patient relearns, recovers and regains something. On the other hand, when it comes to Physiotherapy, we can say that it is a part of one type of rehab program and is used under the same. As the name suggests, physiotherapy is used for the body’s strength and movements. Physiotherapy is basically used to recover the patient from some injuries based on physical body parts.

The team of physiotherapists at VishwaRaj Hospital work closely with other practitioners at the hospital to assess, diagnose, treat and prevent a wide range of health conditions and movement disorders that restrict the basic movement in daily life activities.

Conditions that require Physiotherapy

These are some medical conditions like injuries, diseases or disorders that require physiotherapy. Some of these medical conditions are:

Physiotherapy Rehabilitation Treatments At VishwaRaj Hospital

Injury, Diseases, Disorders

Infrastructure at Physiotherapy & Rehabilitation Department

The Department of Physiotherapy & Rehabilitation at VishwaRaj Hospital is a full-fledged patient-centric department equipped with the best modern facilities. We provide specific exercises, electrotherapeutic modalities such as superficial, traction, and deep heat modalities, manual therapy techniques, ultrasonic therapy, therapeutic currents, etc. The department is well equipped with exercise therapy modalities and electrotherapy.

Offering a combination of massage techniques to relax muscles and increase flexibility, manual therapy to improve mobility and tissue flexibility, therapeutic exercise for neuromuscular re-education of strength, balance and agility, proper posture and body mechanics and a complete home exercise program to help manage a patient’s condition— personalised care adds a holistic approach to achieve long-term wellness. When you choose our Physiotherapy services, you choose the freedom of living without pain.

Our Expert Doctors- Physiotherapy & Rehabilitation Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Male
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Albumin
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Globulin
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • HBA1C
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • USG Abdomen & Pelvis
    • Haemogram (Cbc)
    • Psa-Prostate Specific Antigen
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Physician Consultation(Package)
    ₹6820/- ₹8525/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभाग

    फिजिओथेरपी आणि पुनर्वसन ब्लॉग

    फिजिओथेरपी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    फिजिओथेरपी आणि पुनर्वसन शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.