VishwaRaj

ब्लॉग

Sleep Disorder - VishwaRaj Hospital

सर्वात सामान्यपणे आढळणार्‍या झोपेच्या समस्या कोणत्या आहेत? आणि त्यांवर उपचार कसे केले जातात?

झोपेच्या समस्या असणे या वैद्यकीय स्थिती आहेत ज्या व्यक्तीच्या दररोजच्या झोपण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.

Oral Surgery - VishwaRaj Hospital

तोंडाच्या शस्त्रक्रिये मधुन बरे होण्यासाठी उपाय

कोणत्याही कारणामुळे तुमची तोंडाची शस्त्रक्रिया झाली असेल तर, त्या नंतर काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

आरोग्यपुर्ण दात आणि हिरड्यांसाठी सर्वोत्तम सवयी

एखाद्या व्यक्ती कडुन वैयक्तिक स्वछता किंवा नेहमीची काळजी घेत असताना दातांची काळजी घेणे ही एक सर्वात दुर्लक्षित सवय आहे.

Cancer Treatment - VishwaRaj Hospital

कोणत्या प्रकारचा त्वचेचा कर्करोग तुमच्यासाठी जीवघेणा असु शकतो?

कर्करोगाच्या प्रकारां पैकी सर्वात प्रचलित कर्करोग म्हणजे त्वचेचा कर्करोग होय. हा कर्करोग निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्वचेमध्ये अनियंत्रित आणि असामान्य पेशींची वाढ होणे होय.

“पित्त कमी करण्यासाठीचा रामबाण उपाय”

आपण जे काही खातो ते
खाल्लेले अन्न पचविण्यासाठी पित्ताचा उपयोग होतो, जेव्हा ते नियंत्रणामध्ये असते, तेव्हा पचनशक्ती उत्तम असते, परंतु जेव्हा ह्याचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ह्याच पित्ताचा त्रास होऊ लागतो, पचनशक्ती कमी होते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते आमाशयामध्ये तसेच पडून राहते. आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख आम्लपित्त म्हणून करण्यात आला आहे.

Dermatologist - VishwaRaj Hospital

प्रत्येक स्त्रीला तीच्या वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत त्वचारोगतज्ञांना भेटणे का महत्वाचे आहे ?

हिवाळा कोणाला आवडत नाही? या प्रश्नाला उत्तर कदाचित “तुमची त्वचा ” हे आहे. ऋतू बदलेल तशी तुमची त्वचा सुद्धा बदलत रहाते आणि हिवाळा हा त्वचे साठी सर्व ऋतुं पैकी सर्वात घातक ऋतू मानला जातो.

डरमॅटॉलॉजीस्ट – त्वचारोगतज्ञांनी हिवाळ्या मध्ये आरोग्यपुर्ण त्वचा राखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीची दिनचर्या सांगितली

हिवाळा कोणाला आवडत नाही? या प्रश्नाला उत्तर कदाचित “तुमची त्वचा ” हे आहे. ऋतू बदलेल तशी तुमची त्वचा सुद्धा बदलत रहाते आणि हिवाळा हा त्वचे साठी सर्व ऋतुं पैकी सर्वात घातक ऋतू मानला जातो.

Reasons for Women to See Urologist - VishwaRaj Hospital

महिलांनी युरॉलॉजीस्टला भेटण्याची 8 कारणे

युरॉलॉजीस्ट हे फक्त पुरुषांसाठीचे स्पेशालिस्ट नाहीयेत तर महिला देखील त्यांना भेटू शकतात. त्यांना मूत्रमार्गा संबंधिच्या समस्यांवर उपचार करण्याचे योग्य प्रशिक्षण मिळालेले असते.

Warning Signs Of Breast Cancer

स्तनाच्या कर्करोगाची कोणती 5 धोक्याची लक्षणे असतात

स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगां पैकी सामान्यपणे दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग होय, त्यामुळे स्त्रियांनी कोणतीही लक्षणे आढळून येत आहेत का त्यावर लक्ष ठेवले पाहिजे.