VishwaRaj

प्रास्ताविक

 विश्वराज हॉस्पिटल मधील नेत्रविकार शास्त्र केंद्र हे डोळ्यांचे विकार असलेल्या रुग्णांना सर्वोत्तम व सर्वसमावेशक काळजी पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

Show More

उपचार आणि सेवा

डोळ्यांच्या संबंधी बऱ्याच प्रकारचे आजार आणि विकार आहेत ज्यांना उपचारांची आवश्यकता असते. असेच काही डोळ्यांसंबंधीचे विकार खालील प्रमाणे

डोळ्यांच्या दृष्टी मध्ये असणाऱ्या त्रुटीं मधील रिफ्रॅक्टिव एरर हा एक सामान्य प्रकार आहे ज्यामध्ये मायोपिया - लघु दृष्टिकोन, हायपरोपिया - दीर्घ दृष्टिकोन, अस्टिगमॅटिसम - दृष्टी वैषम्य, प्रेसबायोपिया - नेत्रमण्याची समायोजन शक्ती नष्ट झाल्याने वृद्धापकाळात येणारे दृष्टीमांघ इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. या वरील सर्व विकारांची कारणे वेगवेगळी आहेत त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धतींची आवश्यकता असते.

मोतीबिंदू या विकारा मुळे डोळ्याच्या भिंगाची - लेन्सची अपारदर्शकता निर्माण झालेली असते. बऱ्याच वेळा मोतीबिंदू हे मंदगतीने तयार होतात परंतु कालांतराने ते डोळ्यांच्या दृष्टीमध्ये अखेरीस हस्तक्षेप करतात. विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम फेको उपचार करणारे प्रशिक्षित डॉक्टिर्स आहेत.

काचबिंदू हा एक डोळ्यांच्या विकरांचा संघ आहे ज्यामध्ये डोळ्याच्या दृष्टी वर गंभीर परिणाम होतो किंवा आंधळेपणा देखील येऊ शकतो. जेव्हा डोळ्या मधील सामान्य द्रवपदार्थ दाब वाढतो तेव्हा हा विकार निर्माण होतो आणि यामुळे डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह ला इजा होते. लवकर रोगनिदान आणि दृष्टी वाचवण्यासाठी लवकरात लवकर डोळ्याच्या हॉस्पिटल ला भेट दया.

या विकारा मध्ये व्यक्तीचे डोळे हे कोरडे पडलेले असतात. ही एक सामान्यपने आढळणारी परिस्थिती आहे ज्यामध्ये डोळे पुरेसे अश्रू निर्माण करू शकत नाहीत त्यामुळे डोळे सामान्यपने ओलसर राहु शकत नाहीत. कोरड्या डोळ्यां मुळे लालसारपणा, अस्वस्थता, स्त्राव, अंधुक दृष्टी इत्यादी लक्षणे उद्भवतात. अतिरिक्त प्रमाणा मध्ये मोबाईल, लॅपटॉप बघण्यात आल्यास कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि चिन्हे निर्माण होतात.

डोळ्याच्या रुग्णां प्रती आमचा दृष्टिकोण

आम्ही आमच्या नेत्रविकार शास्त्र केंद्रा मध्ये आमच्या रुग्णांना लवकरात लवकर रोग मुक्तता सहजपने मिळावी यासाठी अथकपने काम करत आहोत. आमचे ध्येय हेच आहे की आमच्या सर्व रुग्णांना सर्वोत्तम डोळ्याची काळजी सेवा पुरवणे.

नेत्रविकार शास्त्र केंद्रा मधील पायाभूत सुविधा

आमचे नेत्रविकार शास्त्र केंद्रा हे प्रगत डोळ्यांच्या सेवा आणि अत्याधुनिक सुविधा पुरवत आहे तसेच अतिशय आधुनिक जागतिक मानके असलेली उपकरणे देखील पुरवत आहे. आमच्या केंद्रा मध्ये अनुभवी व निष्णात नेत्रविकार तज्ञ, ऑक्युलोप्लास्टिक शस्त्रक्रिया तज्ञ आणि व्हीट्रीओरेटायनल शस्त्रक्रिया तज्ञ यांचा बहुविद्याशाखीय संघ समर्थित आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑक्युलोप्लास्टि, रेटायना शस्त्रक्रिया, ऑरबायटल व लॅक्रीमल शस्त्रक्रिया इत्यादी उपचार तज्ञांचा हा संघ पुरवतो त्यामुळे हॉस्पिटल ला पुण्यामधील सर्वोत्तम डोळ्याचे हॉस्पिटल बनवतो.

Department Of Ophthalmology

Ophthalmology - VishwaRaj Hospital

All About Ophthalmology

Ophthalmology is the branch of medicine and surgical procedures in every hospital that includes the diagnosis and treatment of various eye disorders.

Eyes are one of the most important sense organs of our body and it is the vision that helps us to see the beautiful world around us. But, with the increasing age or some other factors can affect this vision and cause problems.

An ophthalmologist is a specialised eye doctor that diagnoses and treats all kinds of eye disorders. When we experience any issues related to the eyes, we go to an ophthalmologist who is an expert in this field. He checks our eyes and also prescribes eyeglasses or contact lenses to correct the vision.

The Department of Ophthalmology at Vishwaraj Hospital is present to help you in getting the perfect vision. The competent team of doctors at the Department of Ophthalmology treats all diseases of the eyes and orbits and offers full service of eye care and cataract surgery.

Eye Diseases

There are various eye disorders and disease that need treatments.Some Of these disorders are:

Ophthalmology Treatments & Services At VishwaRaj Hospital

Services

Infrastructure at Ophthalmology Department

The Department of Ophthalmology at Vishwaraj Hospital is present to help you in getting the perfect vision. The competent team of doctors at the Department of Ophthalmology treats all diseases of the eyes and orbits and offers full service of eye care and cataract surgery.

By providing world-class services and treatments like Anterior segment surgery, Cataracts, Cornea, external disease and ocular surface, Glaucoma, Medical Retina, etc, we also prescribe the best eyeglasses and contact lenses to correct your vision. We promise to provide the best care for your eyes in the form of the best medicines and surgeries. In our hospital we have various speciality clinic rooms, demo rooms, highly modular OTs with microscopes, examination rooms, eye banks etc.

Our Expert Doctors- Ophthalmology Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- नेत्ररोग विभाग

    नेत्ररोग ब्लॉग

    नेत्ररोग वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    नेत्ररोग शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.