VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील मानसोपचार केंद्र हे जे प्रौढ लोक आणि लहान बालके भावनिक समस्या आणि मानसिक आजाराने ग्रस्त असतील त्यांच्या मानसिक कल्याणाचे समर्थन करते. अमली पदार्थांचे व्यसन किंवा औषधांचा दुरुपयोग, मानसिक आजार, शस्त्रक्रियेनंतर च्या प्रक्रिया, व्यसन, नुकसान आणि आघात इत्यादी प्रकारच्या आजारांचे मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि व्यवस्थापन करणाऱ्या सर्वसमावेशक अंतर रुग्ण आणि बाह्य रुग्ण सेवा पुरवते. आमच्याकडे अनुकरणीय काळजी आणि रुग्ण केंद्रित उपचार पुरवणारा प्रशिक्षित आणि अनुभवी मानसिक आरोग्य विशेषज्ञ – मानसोपचार तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांचा गट आहे.

उपचार आणि सेवा

असे बरेच मानसिक आजार आणि विकार आहेत ज्याबद्दल लोक उघडपणे किंवा मोकळेपणाने बोलत नाहीत. या गंभीर वैद्यकीय परिस्थिती असतात ज्यांना त्वरित उपचाराची आवश्यकता असते. काही विकार खालील प्रमाणे

एनझायटी म्हणजे अस्वस्थता, भय किंवा जरब ची भावना, जी की दैनंदिन जीवनामध्ये सामान्य असते. तथापि चिंतायुक्त विकार हा एक मानसिक आजारांचा गट आहे ज्याच्यामुळे सतत चिंता आणि भीती वाटत राहते. अतिरिक्त चिंतेमुळे तीव्र भीती, कोणत्यातरी गोष्टीची अकारण भीती, मानसिक तणाव इत्यादी गोष्टी निर्माण होतात त्यामुळे तुम्ही तुमचे काम, शाळा, सामाजिक मेळावे हे टाळायला सुरुवात करता आणि परिणामी तुमची लक्षणे सुरू होतात किंवा अधिक बळावतात.

नैराश्य हा एक गंभीर विकार आहे ज्यामध्ये सतत प्रत्येक वेळी निराश आणि उदास वाटत राहते. ही भावना बिलकुल सुद्धा दूर जात नाही आणि परिणामी रिकामे वाटणे, अन्न खावेसे न वाटणे, थकवा आणि हरवल्या सारखे वाटणे, मृत्यू किंवा आत्महत्ये विषयी च्या विचारांची कल्पना करत बसणे इत्यादी गोष्टी घडतात. ज्या व्यक्तीला नैराश्याने ग्रासलेले असते त्याने त्वरित मनसोपचार रुग्णालया मध्ये वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत.

खाण्या संबंधीच्या विकृती या गंभीर मानसिक विकार व समस्या आहेत ज्याचा परिणाम व्यक्तीच्या खाण्यावर होतो - अधिक किंवा कमी खाणे. या विकारामुळे पुढे शारीरिक पोषणाच्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे मूत्रपिंड व यकृत यांवर परिणाम दिसून येतात.

ज्या व्यक्तींना व्यक्तिमत्व विकाराचा त्रास असतो त्या व्यक्तींना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये मानसिक ताण तणाव आणि चिंता यांचाही समावेश असतो. या विकाराने ग्रासलेल्या व्यक्तींच्या वागण्यामध्ये अचानक बदल होतो त्यामुळे नात्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी त्रास निर्माण होतो.

हा एक मानसिक विकार आहे. वाहनाचा अपघात, नैसर्गिक आपत्ती, लैंगिक अत्याचार इत्यादी घटनांनंतर हा विकार निर्माण होतो. या घटनांमुळे व्यक्तीवर गंभीर परिणाम होतात आणि ती व्यक्ती कधीही न संपणाऱ्या भीतीने ग्रासली जाते त्यामुळे उच्च रक्तदाब, घाम येणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात.

प्रसूती नंतर चा ताणतणाव आणि नैराश्य हे एक शारीरिक, भावनिक आणि वर्तनुकी मधील बदलांचे जटील मिश्रण आहे की ज्याचा बऱ्याच मातांना अनुभव येतो. झोपे मध्ये अडचणी, भुके मध्ये बदल, गंभीर थकवा आणि सतत मनाच्या कलामध्ये बदल इत्यादी लक्षणे या विकारामध्ये दिसून येतात.

मनोविकार रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन

मानसिक आरोग्य विकार हा एक नेहमीच एकटेपणाचा प्रवास असतो परंतु विश्वराज हॉस्पिटल बरोबर तुम्ही हा प्रवास केलात तर तुम्ही योग्य हातांमध्ये आहात हा विश्वास बाळगा. अत्यंत उच्च प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आणि सर्वोत्तम मानसोपचार तज्ञ यांचा संघ हा अनुकंपनीय व वैयक्तिक काळजी यांच्या एकत्रीकरणाने तसेच नवीनतम पुराव्यावर आधारित ज्ञानाने आणि अनेक वर्षाच्या वैद्यकीय अनुभवाने प्रौढ, लहान बालके आणि वयात आलेली मुले यांच्या विचार, भावना आणि वर्तणूक सुधारण्याच्या प्रवासात त्यांना योग्य मार्गदर्शन करतो.

मानसोपचार विभागाची पायाभूत सुविधा

आमचे मानसोपचार केंद्र हे पुण्यामधील सर्वोत्तम मानसोपचार हॉस्पिटल आहे. हे केंद्र अत्याधुनिक सुविधां बरोबर समर्पक बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्णांना उच्च दर्जाचे मनोविकार उपचार देण्यासाठी वैद्यकीय सल्ला कक्ष प्रदान करते. प्रशिक्षित तज्ञ हे विविध प्रकारचे मानसोपचार पुरवतात ज्यामध्ये संज्ञानात्मक वर्तन, संज्ञानात्मक प्रशिक्षण, तणाव समुपदेशन, जागरूकता, विश्रांती उपचार / उपाय, आंतरवैयक्तिक उपचार / उपाय, वर्तन उपचार / उपाय यांचा समावेश आहे.

Department Of Psychiatry

All About Psychiatry

Psychiatry is the branch of medicine that deals and focuses on the medicine related to the human’s emotional, mental and behavioural disorders.

These disorders can sometimes have no symptoms or sometimes a lot of symptoms at once. One must not forget that these are disorders that need urgent treatment so that a person can come back to his normal behaviour.

Along with physical health, mental health also plays an important role in our overall well-being. Being emotionally and mentally fit is important to be able to allow our brains and heart to function properly. These mental illnesses are often ignored by people like anxiety, depression, etc. It is important to note that these conditions are like any other medical conditions that can cause harmful effects on the body.

These disorders may affect you occasionally or can even last for a long time. They affect your mood, behaviour and functions of the body.

Mental Disorders

There are a lot of mental disorders that people don’t talk about frankly. These are serious medical conditions that need urgent care. Some of these disorders include:

Psychiatry Services At VishwaRaj Hospital

Services

Infrastructure at the Psychiatry Department

Dealing with mental illness is often a lonely journey, but by partnering with VishwaRaj Hospital, rest assured you’re in the right hands. The highly trained team of clinical psychologists and psychiatrists combine compassionate and individualised care with knowledge of the latest evidence base and years of clinical experience to guide adults, children, and adolescents through the journey of improving their thoughts, feelings, and behaviour. When you choose us, we try our best to provide excellent care to all our patients dealing with various disorders.

At our hospital, we have several separate OPDs along with fully equipped and latest examination rooms, several demonstration rooms, psychologist space, occupational therapist, etc. We also have a Brief Pulse ECT machine that has an EEG & ECG monitor. We also use the latest Computerized EEG machine to examine our patients.

Our Expert Doctors- Psychiatry Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- मानसोपचार विभाग

    मानसोपचार ब्लॉग

    मानसोपचार वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    मानसोपचार शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.