VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील अन्नपचन संस्था शास्त्र केंद्रामध्ये जठर व आतड्याविषयी विकार असणाऱ्या रुग्णांकरिता सर्वसमावेशक उपचार कार्यप्रणाली उपलब्ध आहे. अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय, स्वादुपिंड, पित्ताशय, पित्त वाहिका आणि यकृत या अन्नपचन संस्थेच्या अवयवांच्या विकारांचा पाठपुरावा हे केंद्र करते. हे केंद्र अन्नपचन संस्थेचे आणि यकृताचे विकार असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय काळजी आणि सेवा पुरवण्यासाठी समर्पित आहे.

Show More

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या उपचार सेवा

अन्नपचन संस्था केंद्रामध्ये उपचार केले जाणारे विकार पुढील प्रमाणे

अल्सर्स म्हणजे जठराच्या, अन्ननलिकेच्या आणि लहान आतड्याच्या आतील आवरणावर आलेले फोड ज्यामध्ये मुख्यत्वे हेलिकोबॅक्टर पायलॉरी नावाच्या जिवाणूचा जंतुसंसर्ग झालेला असतो. जठरामध्ये असलेला आमली द्रव आणि मसालेदार पदार्थ यांमुळे हे अल्सर अजून वाढतात आणि खराब होतात. वैद्यकीय तज्ञ जठरा मधील हा अमली द्रव कमी होण्यासाठी औषधांबरोबर काही उपाय करण्यास सांगतात. काही रुग्णांमध्ये या अल्सर साठी शस्त्रक्रिया उपाय करण्याची आवश्यकता पडते.

शौचा मध्ये रक्त येणे म्हणजे अन्नपचन संस्थेमध्ये रक्तस्त्राव करणारा विकार असण्याचा इशारा आहे. शौचा मध्ये रक्त येण्याची गुदद्वाराचे /ऍनल फिशर, पोटामधील अल्सर, मुळव्याध, मोठ्या आतड्याचा कर्करोग इत्यादी विविध कारणे असु शकतात. ज्या रुग्णांना अशा प्रकारचा विकार असेल त्या रुग्णांनी पुण्यामधील अन्नपचन संस्था हॉस्पिटल /गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी हॉस्पिटल मधील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजीस्ट तज्ञांना भेटावे आणि त्यांच्याकडून उपचार घ्यावेत.

अन्नपचन संस्थेच्या शेवटी वसलेले मोठे आतडे म्हणजे कोलॉन. मोठे आतडे आणि गुदाशयामध्ये निर्माण होणार्‍या कर्करोगाला कोलॉन कॅन्सर म्हणतात. गुदाशया मधून रक्तस्त्राव होणे, शौचा मध्ये रक्त येणे, उदरामधील स्नायूंमध्ये पेटका येणे /ऍबडॉमिनल क्रॅम्पस, पोटामध्ये वायू / गॅस निर्माण होणे, उदरा मध्ये वेदना इत्यादी लक्षणे मोठ्या आतड्याच्या कर्करोगा मध्ये दिसून येतात.

 हा एक अतिशय सामान्यपणे आढळणारा विकार आहे.( कृपया प्रादुर्भाव आणि प्रसार यांचा उल्लेख करावा ) गुदद्वार आणि गुदाशया मधील रक्त वाहिन्यांना सुज आल्यामुळे व त्या फुगल्यामुळे हा विकार निर्माण होतो.

शौचास करताना कुंथने, गरोदरपणा आणि लठ्ठपणा इत्यादी बर्‍याच कारणांमुळे हा विकार उद्भवतो.

 जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया यांद्वारे मुळव्याधावर उपचार केले जातात. आमचे शस्त्रक्रिया तज्ञ मुळव्याधावर यशस्वीपणे उपचार करण्या मध्ये निष्णात आहेत.

जठरा मधील अमली द्रव पदार्थ वरील बाजूस उलट दिशेने अन्न नलिकेमध्ये आल्याने छाती मध्ये जळजळ निर्माण होते त्याला ऍसिड रीफ्लक्स असे म्हणतात.

रुग्णां संबंधीचा आमचा दृष्टिकोन :-

आमचे केंद्र प्रत्येक रुग्णाला सर्वसमावेशक आणि वैयक्तिक सेवा तसेच प्रभावी उपचार पुरवते. हे केंद्र रोगनिदान व उपचारासाठी फक्त अग्रगण्य दृष्टिकोनच नाही तर रुग्णांना दीर्घकालीन आजार आणि त्यावरील उपचार यांचा सामना करण्यासाठी वैयक्तिक आधार आणि प्रशिक्षण पुरवते.

अन्नपचन संस्था शास्त्र विभागाची पायाभूत रचना

अन्नपचन संस्था शास्त्र केंद्रामध्ये आमचे अनुभवी तज्ञ डॉक्टर्स रुग्णाच्या विकाराचे निदान, त्याचे कारण आणि विकाराची तीव्रता  हे शोधण्यासाठी आधुनिक रोगनिदान सुचक पद्धत वापरतात. हे इंडोस्कोपी केंद्र गाढा अनुभव असणाऱ्या इंडोस्कोपी तंत्रज्ञ, समर्पित आणि प्रशिक्षित परिचारिका वर्ग यांनी सुसज्ज आहे.

Show More

Department Of Gastroenterology

All About Gastroenterology

Gastroenterology is the medical branch of health science that deals and focuses on the health issues and disorders related to the digestive system.

The digestive system helps to break down the food into nutrients that are used by the body for growth and cell repair. These nutrients give energy to the body to perform all the activities. Now, any disorder or disease in the digestive system can be a big problem as the digestive system is an important part of the body.

The Gastroenterology department at VishwaRaj Hospital caters and addresses diseases of the oesophagus, stomach, small intestine, colon and rectum, pancreas, gallbladder, bile ducts and liver. Our gastroenterologist examines, diagnose and treats all the GI disorders. They perform endoscopic procedures to look into the GI tract and diagnose a disorder. In almost all cases, a gastroenterologist will treat all these disorders with just the medicines and non-surgical treatments. Any particular disorder that may need surgery will be then transferred to a GI surgeon.

Gastroenterologist Disorders

There are a lot of GI disorders and disease that are treated by a gastroenterologist. Some of these conditions are:

Gastroenterology At VishwaRaj Hospital

Following are some health conditions related to digestive system that comes under the Gastroenterology department and are treated by gastroenterologist:
Treatments & Cure
Services

Infrastructure at Gastroenterology Department

In the department of gastroenterology at VishwaRaj Hospital, we provide both medical and surgical treatment of diseases such as colon polyps, gastrointestinal cancer, jaundice, cirrhosis of the liver, gastroesophageal reflux (heartburn), Irritable Bowel Syndrome (IBS), pancreatitis, peptic ulcer disease, nutritional problems, colitis, gallbladder and biliary tract disease etc. The entire digestive system functioning, including food passage and the subsequent physiological processes of digestion, absorption and elimination with associated problems are treated in this speciality.

Our department is made to prevent, diagnose and treat all the GI disorders with the best treatments on time. We have separate OPDs for non-surgical consultations and best technology equipment for surgical GI disorders.

Our Expert Doctors- Gastroenterology Department

Dr Kiran Shinde

2 वर्षांचा कामाचा अनुभव

डॉ. किरण शिंदे

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

एम बी बी एस, एम डी ( मेड ),
डी एम ( गॅस्ट्रो )

सोम ते शनी, स. 11 – दु. 1

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Male
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Albumin
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Globulin
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • HBA1C
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • USG Abdomen & Pelvis
    • Haemogram (Cbc)
    • Psa-Prostate Specific Antigen
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Physician Consultation(Package)
    ₹6820/- ₹8525/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग

    Dr Kiran Shinde

    2 वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. किरण शिंदे

    गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

    एम बी बी एस, एम डी ( मेड ),
    डी एम ( गॅस्ट्रो )

    सोम ते शनी, स. 11 – दु. 1

    गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ब्लॉग्ज

    गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.