VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील अस्थी व संधी विकार आणि  सांधे प्रत्यारोपण केंद्र हे उत्कृष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण केंद्र आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश अस्थी व संधी विकारांमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार समतुल्य परिणाम मिळण्यासाठी उपचार आणि सेवा पुरवणे हा आहे.

 विश्वराज हॉस्पिटल मध्ये अस्थि व संधी विकार, खेळादरम्यान च्या दुखापती यांवर जागतिक दर्जाच्या, पुराव्यावर आधारित अशा उपचार पद्धती आम्ही पुरवत आहोत.

Show More

आम्ही कशावर उपचार करतो

अस्थि व स्नायू संस्थेच्या बऱ्याच विकृती आणि समस्या आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे

 या परिस्थितीमध्ये शरीरामधील हाड हे अतिवापर, दुखापत किंवा हाडांमधील टिशू कमकुवत झाल्यामुळे अंशतः किंवा पूर्णपणे मोडलेले असते.

 फॅक्चर वर उपचार केल्यानंतर देखील नॉन युनियन म्हणजे मोडलेले हाड हे व्यवस्थित जुळून येत नाही आणि माल युनियन म्हणजे चुकीच्या पद्धतीने मोडलेले हाड जुळून येते अशा समस्या उद्भवतात.

 हा एक संधीवाताचा सामान्यपणे आढळणारा जगामध्ये लाखो लोकांना ग्रासणारा प्रकार आहे.

 हाडाच्या टोकावर असणाऱ्या कुर्च्या वेळेनुसार झीजतात तेव्हा हा विकार होतो.

 हाताचे सांधे, गुडघे, कंबर व मांडीच्या मधील सांधा, मणका इत्यादी सांध्यांमध्ये सामान्यपणे हा विकार होतो.

 प्रतिकार शक्ती संस्थेमधील बिघाड किंवा सांध्याच्या सभोवताली असणाऱ्या टिशू ला ( पेशीं पासून बनलेला भाग ) हानी झाली असल्यास त्यामधून रासायनिक द्रव्य स्त्रवली जातात या कारणांमुळे सांध्या मध्ये सूज निर्माण होते.

 संधिवात, आमवात, मल्टिपल स्क्लेरॉसिस इत्यादी विकारांमुळे देखील सांध्यांमध्ये सूज निर्माण होते.

 ज्या रुग्णांना संधिवाताची लक्षणे असतील त्यांनी त्वरित पुण्यामधील अस्थीरोग हॉस्पिटलला वेळेत उपचारासाठी भेट द्यावी.

 हाडांमधील विकृती ( असामान्य आकाराची हाडे ), हाडांमधील जंतुसंसर्ग आणि हाडांचा ट्यूमर इत्यादी प्रकारचे हाडांचे विकार असतात.

 हाडांच्या या सर्व विकारांची कारणे वेगवेगळी असतात प्रत्येक विकाराच्या कारणानुसार त्यावरील उपचार देखील वेगवेगळे असतात.

 या प्रकारामध्ये मणक्याचा जो नैसर्गिक वक्र आकार असतो त्यामध्ये विकृती असते किंवा मणक्याचे संरेखन विकृत झालेले असते. वयानुसार होणाऱ्या झिजे मुळे मणक्यामध्ये विकृती येऊ शकते.

 पाठीच्या स्नायूंवरील ताण, पाठीच्या लिगामेंटस वरील ताण, मणक्‍यामधील चकती सरकणे, स्पायनल स्टीनॉसीस, बोन स्पर्स - हाडाच्या गाठी, हाडांमधील ठिसूळ पणा, स्कोलीऑसीस - मणक्याच्या एका बाजूला आलेला बाक, मणक्याची अस्थिरता, मणक्यामधील जंतुसंसर्ग, मणक्‍यामधील ट्युमर इत्यादी पाठ किंवा माने मध्ये होणाऱ्या वेदनांची सामान्य कारणे आहेत.

हा एक सांध्यामधील दुखापतीचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये रुग्ण जागच्या जागी खीळून बसतो आणि त्याच्या सांध्या मध्ये विकृती निर्माण होते.

 सांधा निखळल्या मुळे किंवा दुखापतीमुळे तो विशिष्ट सांधा त्याच्या नेहमीच्या किंवा मूळच्या जागेवरून हलतो आणि बाहेरील बाजूस बळजबरी ढकलला जातो.

 उंचावरून पडणे, अपघात किंवा खेळा मध्ये झालेल्या दुखापतीमुळे हा प्रकार घडून येतो.

 जखम, स्नायूंवरील ताण, मुरगळणे किंवा लचक भरणे, हाड मोडणे इत्यादी प्रकारच्या खेळामध्ये दुखापती होतात.

 तसेच स्नायू, लिगामेंटस - अस्थिबंधन, टेंडॉन्स - स्नायू बंध, फेशिया आणि बर्से इत्यादी मऊ टीश्युंच्या ( पेशीं पासून बनलेला भाग ) दुखापती देखील समाविष्ट असतात.

अस्थी व संधी विकाराच्या रुग्णां संबंधीचा आमचा दृष्टिकोन

अस्थी व संधी विकार केंद्र, दुखापत झालेल्या रुग्णांसाठी बहु अनुशासनात्मक सांघिक दृष्टिकोन बाळगते. अस्थिरोग तज्ञ, न्यूरोसर्जन, प्लास्टिक सर्जन आणि जनरल सर्जन यांचा समर्पक संघ बऱ्याच  दुखापती झालेल्या रुग्णांना सर्वोत्तम शक्य असलेले प्रभावी उपचार पुरवत आहे.

 हे केंद्र दुखापत झालेल्या रुग्णांना कॉम्प्लेक्स ट्रॉमा मॅनेजमेंट, मिनीमल ऍक्सेस फिक्सेशन ऑफ फ्रॅक्चर, पेलव्हिक ऍण्ड ऍसेटाब्युलर फ्रॅक्चर मॅनेजमेंट इत्यादी प्रकारच्या प्रभावी उपचार पद्धती पुरवत आहे. या केंद्राने विविध सांधे प्रत्यारोपण प्रक्रिया सर्वोत्तम परिणामांसहीत यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत त्यामुळे हॉस्पिटलला पुण्यामधील सर्वोत्तम पैकी एक जॉइंट रिप्लेसमेंट – सांधे प्रत्यारोपण हॉस्पिटल बनवते.

पायाभूत सुविधा

आमच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार आणि त्यांच्यासाठी आरामदायक वातावरण लक्ष्या मध्ये घेऊन विश्वराज हॉस्पिटल ची अत्याधुनिक रचना केलेली आहे. अस्थी व संधी विकार केंद्र हे अत्याधुनिक, स्वयंपूर्ण शस्त्रक्रिया विभाग ज्यामध्ये एच इ पी ए  फिल्टर आणि मोकळी खेळती हवा, अत्याधुनिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट ( आय सी यु ) वर्धीत सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे. रुग्णांच्या सर्वसमावेशक काळजी व सेवेसाठी 24 तास अस्थिरोग तज्ञ उपलब्ध आहेत.

Show More

Department Of Orthopaedics & Joint Replacement

All About Orthopaedics & Joint Replacement

Joints are an important part of our body that makes us flexible and allow us to do certain movements. We can not even imagine our daily lives without having joints in our body.

Due to some severe injuries or with increasing age, a lot of people live with joint pain. Joint pain can put a full stop in our daily activities. It can restrict us from doing many regular things like bending, sitting, walking, etc.

Orthopaedics is the branch of medical science that deals with the diagnosis and treatment of all the diseases and disorders related to the musculoskeletal system. This musculoskeletal system includes bones, joints, tendons, ligaments and muscles. The Department of Orthopaedics aims to offer painless and functional recovery to all the patients. Our orthopaedics surgeons are experts that ensure every patient receives world-class care.

This department treats all kinds of bone deformities, infections, tumors, fractures, etc. It also involves the treatment of arthritis, joint pain, joint swelling, joint dislocation etc. So far, we have done 400+ Total Joints surgeries at VishwaRaj Hospital. Our expert surgeons have the experience of over 7000 surgeries that too with <1% Infection rate.

Orthopaedics Problems

There are certain deformities and problems related to our musculoskeletal system. Some of these are:
Treatments & Cure
Services

Infrastructure at Orthopaedics Department

At VishwaRaj Hospitals, we have a separate specialised wing in orthopaedics department where our senior and experienced doctors relieve the long-standing joint pains and restore the functionality of the joints either by joint replacement or Joint restructuring surgeries. Though joints replacement can be done on all joints, most common joints replacements are Knee and Hip joints.

Our department has state-of-the-art technologies along with some facilities like Arthroplasty, Arthroscopy, Trauma, Pneumatic drill, and Spinal surgery under C-Arm Image Intensifier Control Unit. With our experience of 250+ joints replacement, we made our patients walk on the same day. Our team of specialists in this department, state-of-the-art technology, and excellent support staff work together with a “patient-centric” philosophy, ensuring you always receive the best treatment. Hence, we measure our success by the number of people who leave us with saying goodbye to joint pains.

Our Expert Doctors- Orthopaedics Department

Dr Ramprasad (4)

11 Years of Working Experience

डॉ. रामप्रसाद धरंगुट्टी

ऑर्थोपेडिक

एम बी बी एस, डी ऑर्थो

सोम, बुध आणि शुक्र, स. 10 – दु. 2

Dr Umesh (12)

17 Years of Working Experience

डॉ. उमेश नागरे

ऑर्थोपेडिक

एम बी बी एस, डी ऑर्थो, एम आर सी एस,
एम आर सी एस आय, एफ आर सी एस

सोम आणि बुध, स. 10 – दु. 2

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Male
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Albumin
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Globulin
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • HBA1C
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • USG Abdomen & Pelvis
    • Haemogram (Cbc)
    • Psa-Prostate Specific Antigen
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Physician Consultation(Package)
    ₹6820/- ₹8525/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- ऑर्थोपेडिक्स विभाग

    Dr Umesh (12)

    17 Years of Working Experience

    डॉ. उमेश नागरे

    ऑर्थोपेडिक

    एम बी बी एस, डी ऑर्थो, एम आर सी एस,
    एम आर सी एस आय, एफ आर सी एस

    सोम आणि बुध, स. 10 – दु. 2

    Dr Ramprasad (4)

    11 Years of Working Experience

    डॉ. रामप्रसाद धरंगुट्टी

    ऑर्थोपेडिक

    एम बी बी एस, डी ऑर्थो

    सोम, बुध आणि शुक्र, स. 10 – दु. 2

    ऑर्थोपेडिक्स ब्लॉग्ज

    ऑर्थोपेडिक्स वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    ऑर्थोपेडिक्स शैक्षणिक व्हिडिओ