VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल हे जीवघेणे आजार, गंभीर इजा आणि इतर वैद्यकीय समस्या यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विविध प्रकारच्या गंभीर विकार चिकित्सा सेवा पुरवत आहे. विश्वराज हॉस्पिटल चे गंभीर विकार उपचार केंद्र हे अति उच्च पातळी असलेले केंद्र आहे. आमचे केंद्र गंभीर विकार असलेल्या रुग्णांना काळजी पुरवण्यासाठी समर्पक अशा सेवा 24 तास पुरवत आहे. आमच्या उपचार सेवांनी आम्हाला पुण्यामधील सर्वोत्तम गंभीर विकार उपचार हॉस्पिटल असे पुरस्कृत होण्या इतपत सक्षम बनवलेले आहे. आमचे गंभीर विकार उपचार केंद्र हे रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी अत्याधुनिक उपचारात्मक, देखरेख – मॉनिटरिंग आणि रोगनिदान सूचक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Show More

उपचार आणि सेवा

गंभीर विकार विभागा ची आवश्यकता असणाऱ्या वैद्यकीय स्थिती :- काही वैद्यकीय स्थिती आणि आजारांमुळे रुग्णांना अतिदक्षता विभागा मध्ये दाखल करण्याची आवश्यकता पडते. काही वैद्यकीय स्थिती खालील प्रमाणे

ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूच्या टिशू ला कायमस्वरूपी ची किंवा अस्थायी स्वरूपाची इजा झालेली असते. वाहनांचे अपघात, गंभीररीत्या पडणे, खेळा मधील अपघात इत्यादी प्रकारांमुळे मेंदूला अत्यंत क्लेशकारक इजा होतात. अशा परिस्थितींमध्ये डोक्यावर किंवा मेंदुवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो त्यामुळे मेंदू मध्ये रक्तस्त्राव होतो किंवा सूज निर्माण होते.

 जखमेमध्ये पु होणे हा एक जंतुसंसर्गाचा गंभीर प्रकार आहे. हा प्रकार शरीराच्या एका भागामध्ये सुरू होतो आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरतो त्यामुळे तो जीवघेणी परिस्थिती निर्माण करतो. एकदा का हा जंतुसंसर्ग पसरला आणि शरीराने त्याला प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली की नवीन समस्यांचा संच निर्माण होतो परिणामी संपूर्ण शरीरामध्ये सूज निर्माण होते.

 अतिदक्षता विभागा च्या रुग्णांमध्ये सेप्सीस च्या रुग्णाचे व्यवस्थापन हे आमच्या संघाचे सर्वोच्च प्राधान्य असते.

 मेंदूला रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यां फुटल्यामुळे किंवा त्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा न होता अपुरा रक्तपुरवठा होतो आणि स्ट्रोक निर्माण होतो.

 विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम स्ट्रोक पुनर्वसन अतिदक्षता विभाग आहे की जो रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी त्वरित कार्यवाही करतो.

 विश्वराज हॉस्पिटल मध्ये हृदय शस्त्रक्रिया किंवा छातीमधील शस्त्रक्रिया झालेले जे रुग्ण पुन्हा आरोग्यप्राप्ती कडे वाटचाल करत असतील त्यांना अत्याधुनिक गंभीर विकार काळजी आणि देखरेख - मॉनिटरिंग सेवा मिळते.

 आमचे अतिदक्षता विभाग तज्ञ हे गंभीरपणे आजारी असलेले रुग्ण की ज्यांच्या आजारामध्ये हृदय, फुफुसे आणि छाती यांवर परिणाम झालेला असतो त्या रुग्णांना सर्वसमावेशक, जीवन वाचवणारी वैद्यकीय चिकित्सा व सेवा देण्यामध्ये निष्णात आहेत.

 पोस्ट कार्डीयाक सर्जरी, अँजिओप्लास्टी, हार्ट फेल्युअर केअर यांसाठी पुण्यामधील सर्वोत्तम कार्डीयाक हॉस्पिटलला भेट द्या.

 गंभीर शस्त्रक्रिया परिस्थिती मध्ये रुग्णांना शस्त्रक्रिये नंतर लगेच जवळून निरीक्षण आणि अतिदक्षतेच्या काळजीची आवश्यकता असते. येथे आम्ही रुग्णांना शस्त्रक्रिये नंतर आवश्यक असणाऱ्या अतिदक्षता उपचारा साठी दाखल करून घेतो. कर्करोग शस्त्रक्रिया काळजी, ट्रकिओस्टोमी काळजी आणि अतिदक्षता विभागा मधील जंतूसंसर्ग रोखणे यासाठी आमचे अतिशय कडक शिस्तीचे शिष्टाचार आहेत.

गंभीर विकार उपचारां प्रती आमचा दृष्टिकोन

 विश्वराज हॉस्पिटल मधील गंभीर विकार उपचार केंद्रा मध्ये अतिदक्षता विभाग तज्ञ, प्रशिक्षित परिचारिका वर्ग, श्वसनमार्ग रोग निवारण तज्ञ आणि इतर वैद्यकीय आश्वासक कर्मचारी वर्ग यांचा संघ 24 तास सर्व वयो गटामधील रुग्णांना जागतिक दर्जाची वैद्यकीय  सेवा देण्यासाठी समर्पक पणे उपलब्ध आहे. आमच्या अतिदक्षता विभागामध्ये रुग्णांची काळजी ही उत्कटतेने आणि सहानुभूतीने केली जाते यावेळी रुग्णांना उच्च गुणवत्तेचे गंभीर विकार उपचार देण्याचे आमचे ध्येय असते. याच कारणांमुळे विश्वराज हॉस्पिटल हे पुण्यामधील सर्वोत्तमां पैकी एक अतिदक्षता हॉस्पिटल म्हणून गणले जाते.

गंभीर विकार विभागा मधील पायाभूत सुविधा

 पुण्या मधील हॉस्पिटल पैकी विश्वराज हॉस्पिटल मधील आमचा गंभीर विकार विभाग हा गंभीरपणे कार्य करणारा विभाग आहे. येथे तांत्रिक, विशेष, देखरेख- मॉनिटरिंग करणारी उपकरणे उदाहरणार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. विश्वराज हॉस्पिटल मधील गंभीर विकार उपचार सेवा या सर्व वयोगटात मधील म्हणजे मुदतीपूर्वी झालेले शिशू( गरोदरपणाच्या 36 आठवड्यांपूर्वी झालेली प्रसूती ) पासून ते 100 वया पर्यंतच्या रुग्णांना अगदी साजेशा आहेत. आमच्याकडे 35 पेक्षा जास्त गंभीर विकार उपचार डॉक्टर्स आणि 75 पेक्षा जास्त गंभीर विकार उपचार प्रशिक्षित परिचारिका वर्ग यांचा संघ हा आमच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या सर्व रुग्णांना 24 तास सर्वोत्तम अतिदक्षता उपचार पुरवून सर्वोत्तम परिणाम मिळविण्या साठी काम करत आहेत.

Department Of Critical Care Medicine(ICU)

ICU - VishwaRaj Hospital

All About Of Intensive Care Unit (ICU)

Intensive Care Unit is a special department in every hospital that provides life support and critical care in serious cases where a patient is acutely ill or severely injured.

In serious cases where a person needs urgent care and treatment, we understand the importance of each and every second. Patients are admitted in ICU after a certain surgery, after a sudden deterioration in a patient’s health or after a severe accident. In all those cases, the patient needs close monitoring and urgent care.

Patients are admitted in Intensive care unit as they have multiple severe problems that need intensive care and close monitoring. At VishwaRaj Hospital, our special team of doctors in this department are well trained to assess and analyse the patient’s clinical condition and come up with possible clinical treatment options available in the least time. Our ICU department is a high priority department to ensure urgent care in the best time possible.

Medical conditions that require ICU

There are certain medical conditions and diseases that may require a patient’s admission in the ICU. Some of the medical conditions are:
Treatments & Cure
Services

Infrastructure at ICU Department

At VishwaRaj Hospital, our ICU unit is a critically-functioning unit along with technical, specialised, and monitoring equipment. Patients admitted in the ICU of VishwaRaj hospital are taken utmost care to treat critically ill patients by rational & latest clinical protocols/ Guidelines by specially trained Intensivist, Primary treating doctors, Nurses, Respiratory therapists, Other clinical supportive staff, etc.

Critical care services at VishwaRaj Hospitals are appropriate for all age groups right from pre-term baby (delivered before 36 weeks of pregnancy i.e.28 weeks & 800 gms weight) to even 100 years elderly patients. We have a team of 35+ critical care doctors, 75+ critical care trained nurses working round the clock for the best possible outcomes for the patients admitted in our hospital.

Our Expert Doctors- ICU Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Basic Health Check-Up
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Fasting Blood Sugar (FBS)
    • Lipid Profile
    • Post Prandial Blood Sugar (PPBS)
    • Serum Creatinine
    • Urine Routine
    • Electrocardiogram (ECG)
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation (Package)
    • Physician Consultation (Package)/li>
    • X-Ray Chest (PA)
    ₹1976/- ₹2470/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- आयसीयू विभाग

    आयसीयू ब्लॉग

    आयसीयू वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    आयसीयू शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.