VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील हृदय शास्त्र विभाग हा हृदय व रक्तवाहिन्यां संबंधी विकार असणाऱ्या रुग्णांना रोगनिदान सुचक आणि उपचारात्मक अशा सर्वसमावेशक सुविधा पुरवत आहे.
हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना हे केंद्र 24 तास समर्पक सेवा पुरवते.

Show More

आमच्याकडील उपचार पद्धती

आमचे उपचार केंद्र हे पुण्यामधील प्रतिष्ठित हृदय रोग हॉस्पिटल आहे, येथे विविध हृदय रोग रुग्णांना सर्वोत्तम गुणवत्तेचे उपचार दिले जातात.

हा विकार शुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेणाऱ्या वाहिन्यां मध्ये चिकट चरबीयुक्त पदार्थ साठल्यामुळे होतो. या पदार्थामुळे रक्तवाहिनीमध्ये रक्त वाहून नेताना अडथळा निर्माण होतो त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

अरीथमीया म्हणजे अनियमित हृदयाचे ठोके. हृदयाच्या ठोक्यांचा समन्वय साधणारा विद्युत आवेगाचे कार्य बिघडल्यामुळे हा विकार होतो. या विकारांमध्ये हृदयाचे ठोके हे अतिशय जलद, अतिशय मंद किंवा अनियमित होत असतात.
टॅकीकार्डिया, ब्रॅडीकार्डिया, प्रीमॅच्युअर व्हेन्ट्रीक्युलर कॉन्ट्रॅक्शन्स ( पी व्ही सी ), एट्रीअल फिब्रीलेशन्स हे काही अरीथमीयाचे प्रकार आहेत.

हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय निकामी होणे. हृदयाचे स्नायू जेव्हा रक्त व्यवस्थित पंप करत नाहीत तेव्हा हार्ट फेल्युअर होतो.
या विकारामध्ये हृदय पूर्णपणे बंद होत नाही परंतु हृदयाचे कार्य काही प्रमाणामध्ये कमी होते.
ज्या रुग्णांमध्ये खूप दिवसांपासून करोनरी आर्टरी डिसीज (सी ए डी ), उच्च रक्तदाब, अरीथमीया यांसारखे विकार असतील त्यांना हार्ट फेल्युअर चा त्रास होतो.

या विकारांमध्ये जन्मापासूनच हृदयाच्या रचनेमध्ये दोष निर्माण झालेला असतो.
हृदयाच्या रचनेमध्ये खालील प्रमाणे दोष असू शकतात:-
•सेप्टल डिफेक्ट :- यामध्ये हृदयाला छिद्र असते.
•अबनॉर्मल हर्ट व्हाल्व्ह / हृदयाच्या झडपांमध्ये बिघाड :-
यामध्ये हृदयाच्या झडपा व्यवस्थित उघडत नाहीत किंवा झडपांमधून अनियमितपणे रक्ताची गळती होते.
•ऍट्रेसिया:-
हृदया मधील एखादी झडप किंवा रक्तवाहिनी नैसर्गिक रित्या तयारच झालेली नसते.

या विकारामध्ये हृदया मधील कप्पे हे विस्तीर्ण झालेले असतात किंवा हृदयाचे स्नायू ताणलेले आणि पातळ बनलेले असतात.
पूर्वीचा हृदयाचा झटका, विषारी घटक आणि अरीथमीया यांमुळे हा विकार होतो. या विकारामुळे रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही तसेच हृदयावीकराचा झटका येणे आणि रक्ताच्या गुठळ्या होणे असे गंभीर परिणाम होतात.

हृदय विकाराच्या रुग्णांसंबंधी आमचा दृष्टिकोन

मानद आंतरराष्ट्रीय शिष्टाचार ( स्टॅंडर्ड इंटरनॅशनल प्रोटोकॉल – एस ओ पीज )प्रमाणे आमच्या हृदयरोग विभागामधील तज्ञांमार्फत उपचार केले जातात.
आमचे विशेष हृदयरोग तज्ञ हृदय विकारांवर अत्याधुनिक उपचार पद्धती देतात. आम्ही आमच्या हृदय-विकार रुग्णां बरोबर त्यांच्या संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वकंष काम करतो आहोत.

Show More

पायाभूत सुविधा

 विश्वराज हॉस्पिटल मधील हृदय शास्त्र केंद्र हे समर्पक हृदय विकार तपासणी सुविधा ( ओ पी डी ), सर्वोच्च मानक व्यवसायिक वैद्यकीय काळजी आणि सेवा पूरवत आहे.
या केंद्रांमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज इन्टेन्सिव्ह करोनरी केयर युनिट ( सी सी यु ), गंभीर हृदय विकार असणाऱ्या रुग्णांना 24 तास बहूविद्याशाखीय आणि सर्वसमावेशक सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व उच्चविद्याविभूषित वैद्यकीय तज्ञ उपलब्ध आहेत.
रुग्णांना संपूर्ण काळजी देण्यासाठी हे केंद्र जागतिक दर्जाचे, तांत्रिक दृष्ट्या प्रगत, अत्याधुनिक, देखरेख करणारी ( मॉनिटरिंग ) उपकरणे, 24 तास सेवा देणारे प्रमाणित कर्मचारी वर्ग यांनी सुसज्ज आहे.


Show More

Department of Cardiology and Cardiothoracic Surgery

Cardiology

All About Cardiology

The heart is a vital organ whose proper function is important for our overall health. The heart performs a lot of functions in our body and it keeps us alive by continuously beating and performing various important functions. But, in the last 20 years, the prevalence of heart disease has increased by over 50% in India, making it the leading cause of disease.  

Cardiology is the branch of medical science that deals with the diagnosis and treatments of disorders and diseases related to the heart, and some parts of the circulatory system. It is a department in every hospital that focuses on the health of the heart, diagnosis of heart diseases on time, and treating those diseases with the best treatments possible.

Heart experts or cardiologists are physicians that diagnose and treat various heart problems like coronary artery disease, congenital heart defects, coronary artery disease, heart failure, and electrophysiology, etc. For a serious heart patient, every second is important and thus we believe that the cardiology department should be equipped with an expert team of doctors and state-of-the-heart technologies to save a life.

Heart Diseases

With the changing lifestyle, heart disease has become a leading cause of deaths in the world. Some of the heart diseases are:
Treatments & Cure

Infrastructure at Cardiology Department

At VishwaRaj Hospital, the infrastructure of the Cardiology Department is made with just one aim: providing urgent heart care in the best time possible. Our cardiology department is well equipped with Cardiac OPDs along with expert cardiologists. We also have non-invasive labs, 2 D /3D Echo, HUTT, TMT, Holter monitoring, Cardiac Pre-cath and post-cath, Flat panel digital cathlabs. We understand the value of each second and which is why our expert cardiologists and staff member are actively present 24X7 to provide the urgent heart care on right time.

Hence, we measure our success by the number of people who leave us with restored hope of a healthy tomorrow. Our team of renowned cardiologists, state-of-the-art technology, and excellent support staff work together with a “patient-centric” philosophy, ensuring you always receive the best treatment.

Our Expert Doctors- Cardiology Department

Krishna

डॉ. कृष्णा धूत

कार्डीयालॉजी

एम बी बी एस, एम डी,
डी एन बी

बुध, शुक्र आणि शनि, दु. 1 – दु. 3

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Comprehensive Cardiac Health Check-Up
    Test Name
    • Fasting Blood Sugar (FBS)
    • Lipid Profile
    • Post Prandial Blood Sugar (PPBS)
    • T.M.T. Test
    • Urine Routine
    • 2-D Echo / Colour Doppler
    • Electrocardiogram (ECG)
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)/li>
    • Super Speciality Consultation (First Visit)
    • Pulmonary Function Test (P.F.T.)
    • X-Ray Chest (PA)
    ₹6200/- ₹7750/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- कार्डिओलॉजी विभाग

    Dr. somani

    8 वर्षांचा कामाचा अनुभव

    डॉ. अभय सोमाणी

    कार्डीयालॉजी

    एम बी बी एस, एम डी (मेड )डी एन बी (कार्डीओ )

    सोम, बुध आणि शनी, दु. 1 – दु. 3

    Krishna

    डॉ. कृष्णा धूत

    कार्डीयालॉजी

    एम बी बी एस, एम डी,
    डी एन बी

    बुध, शुक्र आणि शनि, दु. 1 – दु. 3

    कार्डिओलॉजी ब्लॉग्ज

    कार्डिओलॉजी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    हृदयरोग शिक्षण व्हिडिओ