VishwaRaj

प्रास्ताविक

विश्वराज हॉस्पिटल मधील बालरोग चिकित्सा शास्त्र आणि नवजात शिशु शास्त्र केंद्रा मध्ये नवजात शिशु, लहान मुले आणि मोठी मुले यांना सर्वोत्तम बालरोग काळजी देण्यासाठी अत्यंत सक्षम आणि अनुभवी बालरोग तज्ञ उपलब्ध आहेत. आमचे केंद्र हे लहान मुलांचे आजार, जंतुसंसर्ग, त्यांच्या आरोग्या विषयीच्या समस्या आणि जखमा यांचे रोग निदान आणि उपचार यामध्ये माहीर आहे.

Show More

उपचार आणि सेवा

विश्वराज हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या बालरोग सेवा

आमच्या बालरोग हॉस्पिटल मधील सामान्य बालरोग चिकित्सा विभागा मध्ये बाह्य रुग्ण आणि अंतर्गत रुग्ण विभाग उपलब्ध आहेत. येथे उत्तम बालक चिकित्सालय, लसीकरण, मुलांची वाढ आणि विकास इत्यादी प्रकारच्या सेवा दिल्या जातात.

आमचा अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभाग हा नवजात शिशुना जन्मापासून ते वयाच्या 28 दिवसांपर्यंत सर्वोत्तम गंभीर विकार सेवा पुरवतो. कमी वजन असलेली नवजात बालके आणि प्रसूतीच्या वेळेच्या आधीच जन्मलेली बालके यांना आम्ही सखोल काळजी पुरवतो. हा विभाग अत्याधुनिक हाय एन्ड मॉनिटर, इन्क्युबेटर्स, हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर्स आणि सरफॅक्टन्ट थेरपी, कोणत्याही प्रकारची नवजात शिशु मधील वैद्यकीय गुंतागुंत परिस्थिती हाताळण्या साठी सुसज्ज आहे.

बालकांना वैद्यकीय काळजी व सुविधा पुरवण्यासाठी आमचा बालरोग अतिदक्षता विभाग हा अत्याधुनिक उपकरणांनी आणि प्रशिक्षित बालरोग अतिदक्षता तज्ञ, परिचारिका वर्ग यांनी सुसज्ज आहे. आमचे केंद्र हे पुण्याच्या पूर्वेकडील भागामधील सर्वोत्तम बालरोग अतिदक्षता रुग्णालया आहे.

विश्वराज हॉस्पिटल मधील बालकांमधील हृदयसंस्था शास्त्र कार्यप्रणाली ही सर्वोत्तम गुणवत्ता आणि विवीध प्रकारच्या सेवा पुरवणारी म्हणून ओळखली जाते. हृदयाच्या रचनात्मक, कार्यात्मक आणि तालब्धतेच्या समस्या इत्यादींसाठी बालकां मध्ये हृदयविकार सेवा उपचार पुरवले जातात आणि त्यामध्ये अत्यंत यश देखील संपादन केले जाते. अत्यंत निष्णात बालकांमधील हृदयविकार तज्ञांन बरोबर हे केंद्र भागामधील सर्वोत्तमा पैकी एक असे बालकांमधील हृदयसंस्था शास्त्र हॉस्पिटल समजले जाते.

आमचा बालकांमधील अस्थी व सांधे विकार शास्त्र विभाग हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अस्थी व सांधे विकार आणि अस्थी व स्नायू विकार असणाऱ्या बालकांना वैद्यकीय सल्ला आणि उपचार पुरवतो. अस्थी व स्नायू इजा, खेळताना झालेल्या इजा, मणक्याचे विकार, डिजनरेटिव्ह विकार, अनुवंशीक आणि विकासामधील समस्या इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी आमचे बालकांमधील अस्थीरोग शस्त्रक्रिया तज्ञ बहुविद्याशाखीय दृष्टिकोण वापरतात.

विश्वराज बालरोग हॉस्पिटल मधील बालकांमधील मज्जासंस्था शास्त्र विभाग हा बालकांना त्रिस्तरीय सर्वसमावेशक मज्जासंस्था शास्त्र सेवा पुरवतो. हा विभाग मेंदूचे विकार, मज्जारज्जू चे विकार, मज्जातंतू चे विकार, स्नायू आणि न्युरोट्रान्समीटर्स चे विकार यांचे रोगनिदान आणि उपचार पुरवतो.

आमच्या बालकांमधील शस्त्रक्रिया आणि बालकांमधील मुत्रविकार शास्त्र विभागा ची विशेषता ही आहे की प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक वैद्यकीय गरजे साठी काळजीची उच्च मानके पुरवत आहे. मूत्रसंस्थेचे , अन्नपचन संस्थेचे आणि छाती मधील अनुवंशिक विसंगती ज्यांना जटील पुनर्रचना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते त्यांमध्ये खास कौशल्या बरोबर, आम्ही प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक शस्त्रक्रिया आणि उपचार योजना पुरवत आहोत.

रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन

आमचे हे केंद्र पुण्यामधील उच्च कौशल्य व अनुभव असलेल्या बालरोग तज्ञ, खास प्रशिक्षित परिचारिका वर्ग, आहार तज्ञ आणि सहयोगी आरोग्य विशेषज्ञ यांच्याद्वारे व्यवस्थापित केले जाते. आमचा हा संघ प्रत्येक बालकाला सर्वसमावेशक काळजी पुरवतो. आमचे हे केंद्र प्रत्येक बालकाला त्याच्या वैयक्तिक गरजेनुसार बहूविद्याशाखीय दृष्टिकोनाने उपचार पुरवते.

पायाभूत सुविधा

बालरोग चिकित्सा शास्त्र आणि नवजात शिशु शास्त्र केंद्र हे नवजात शिशु, लहान बालके आणि मोठी बालके यांच्या प्रत्येक प्रकारच्या आजार आणि विकारा साठी जागतिक दर्जाची आरोग्य काळजी सेवा पुरवते त्यामुळे आमच्या हॉस्पिटल ला पुण्यामधील सर्वोत्तम बालरोग हॉस्पिटल बनवते. आमचे केंद्र हे अत्याधुनिक बालरोग अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, सर्वसमावेशक रोग निदान सुचक केंद्र, अत्याधुनिक रक्तपेढी आणि 24 तास आणीबाणीच्या परिस्थितीं मधील सेवां सुविधा सक्षम पणे पुरवते आणि आमच्या रुग्णांच्या सर्व वैद्यकीय गरजा सावधपणे हाताळल्या जातील याची खात्री करते.

Department Of Pediatrics

Pediatrics - VishwaRaj Hospital

All About Pediatrics

Pediatrics is a word that means someone who is the healer of the children. The department of pediatrics is committed to provide all kinds of services and treatments for infants and also adults who are 18 years old or below. Our expert team of pediatricians manages behavioral, physical, and mental care of a child from birth to 18 years of age.

Our pediatricians are trained professionals that examine, diagnose and treat a variety of child issues that include minor to serious diseases. When a lady is pregnant, the couple chooses a pediatrician to look after the overall health of the infant after his arrival. It is important to choose a pediatrician before the arrival of your infant so that his overall medical health can be taken care of.

When you visit a pediatrician he will do variety of thing as the part process like

  1.  Physical examination
  2.  Immunizations recommendation for children.
  3.  Ensuring the development in growth, behavior, and skills of twins. 
  4.  Diagnosing and treating all kinds of children’s illnesses, injuries,  infections, and other health issues. 
  5.  Give detailed reports of your infant, his health, safety, nutrition, etc.

 

Pediatrics services available at VishwaRaj Hospital

Services

Infrastructure at Pediatrics Department

Our paediatrics department is fully equipped with the latest machines and technologies like Ventilator, Radiant heat warmer, Resuscitation trolly, Transport incubator, Phototherapy units, CPAP, Laryngoscope, Infusion Pump, ECG Machine, Central O2 Set, Defibrillator, etc.

We use major types of equipment under this department that include Neonatal Ventilator, Radiant warmer, Bubble CPAP, Transport Incubator, Resuscitation Tray, etc. We use modern techniques like point of care USG and 2d echo facilities to entirely recognize and effectively manage various conditions in babies. Also, appropriate feeding and preventive protocol are followed to improve intact Neuro -developmental outcomes.

Our Expert Doctors- Dermatology & Cosmetology Department

Let Us Book Your Appointment with Best Doctors



    No posts found!

    Google Reviews

    Our Health & Diagnostic Packages

    Executive Health Check-Up For Female
    Test Name
    • Blood Urea Nitrogen (BUN)
    • Serum Alanine Transaminase (SGPT)
    • Serum Alkaline Phosphatase
    • Serum Aspartate Transaminase (SGOT)
    • Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
    • Serum Creatinine
    • Serum Electrolytes
    • Serum Protein
    • Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
    • Vitamin B12
    • Vitamin D
    • PAP Smear
    • Haemogram (Cbc)
    • Dental Consultation(Package)
    • Dietician Consultation (First Visit)
    • Obs & Gynae Consultation(Package)
    ₹5340/- ₹6675/-
    For detailed information contact us

    आमचे तज्ञ डॉक्टर- बालरोग विभाग

    बालरोग ब्लॉग

    बालरोग संबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    बालरोग शिक्षण व्हिडिओ

    Other Departments

    VishwaRaj Hospital prides itself in providing the best services for the most critical departments all under one roof. Some of the best services are:
    Gynaecology & Obstetrics is a speciality that focuses on health conditions that are related to the female reproductive system.
    Joint replacement (joint arthroplasty) removes damaged or diseased parts of a joint & replaces them with new, man-made parts.
    Gastroenterology is an area of medicine that deals with the health of the digestive system & the gastrointestinal (GI) tract.