प्रास्ताविक
विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुण्यामधील सर्वोत्तम असे सामान्य शस्त्रक्रिया आणि जटील शस्त्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रामध्ये विशेषाधिकार असलेले विशेषज्ञ आहेत जे की नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधून दुर्बीनिद्वारे शस्त्रक्रिया आणि लेझर उपचार यांमध्ये प्रशिक्षित आहेत. आमचे हॉस्पिटल हे रुग्णांना नैतिक आणि पुरावा आधारित शस्त्रक्रिया पर्याय पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.Show More
शस्त्रक्रिया शाखेमध्ये विशेष विभागाचा समावेश आहे जो की 24 तास अत्यावश्यक सेवा पुरवतो. हे केंद्र अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक उपकरणांनी सुसज्ज आहे आणि अनेक प्रकारच्या खुल्या व दुर्बीनिद्वारे केल्या जाणाऱ्या प्रक्रिया उदाहरणार्थ पोटावरील शस्त्रक्रिया, हर्निया आणि आपत्कालीन आघात व्यवस्थापन इत्यादी पुरवतो.
उपचार आणि सेवा
केंद्रामध्ये सामान्य आणि दुर्बीनिद्वारे शस्त्रक्रियांसाठी विविध वैद्यकीय परिस्थितीमध्ये आम्ही अत्याधुनिक उपचार पद्धती पुरवतो. काही वैद्यकीय परिस्थिती खालील प्रमाणे
- हर्निया ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये कोणताही अवयव किंवा कोणताही टिशू पोटाच्या आतील पडदया मधून बाहेर आलेला असतो. हर्निया हे बर्याच प्रकाराचे असतात परंतु इंग्वायनल, फिमोरल किंवा इन्सिजनल हे अतिशय सामान्यपणे आढळतात. अशा परिस्थितीमध्ये बरेचदा शस्त्रक्रिया ही एकमेव उपचार पद्धती असते.
आमच्या लॅप्रोस्कोपीक हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया तज्ञ तुमच्या गरजे नुसार सर्वोत्तम पुनर्वसन प्रक्रिया करतात.
या परिस्थिती मध्ये आंत्रपुच्छाला म्हणजे अपेंडिक्सला सूज आलेली असते.अपेंडीसायटीस च्या उपचार पद्धती मध्ये नेहमीच खुली किंवा लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेद्वारे सुजलेला अपेंडिक्स काढला जातो.
- व्हेरिकोज व्हेनस म्हणजे पायाच्या आतील बाजूस मोठ्या झालेल्या आणि पीळलेल्या रक्तवाहिन्या होय. पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब वाढल्यामुळे व्हेरिकोज व्हेन निर्माण होतात. डॉक्टरांनी सांगितलेले स्वतःची काळजी घेणे, कॉम्प्रेशन स्टॉकिंगज वापरणे इत्यादींमुळे जर परिस्थिती कमी झाले नाही आणि तुमचा आजार अतिशय गंभीर झाला तर डॉक्टर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन साठी शस्त्रक्रियेचा उपचार सुचवतात. विश्वराज हॉस्पिटल मध्ये आम्ही व्हेरिकोज व्हेन साठी लेझर उपचार या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. या तंत्रज्ञानामध्ये त्वचे वर कोठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते आणि ही एक वेदनारहित प्रक्रिया आहे ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी अतिशय कमी आहे.
- मुळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वार यामध्ये सुजलेल्या व मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या होय. या परिस्थितीमध्ये अस्वस्थता आणि रक्तस्राव होतो. फिशर म्हणजे गुरुद्वाराच्या आतील आवरणावर पडलेल्या चीरा / भेगा होय. जर तुम्हाला शौचास करताना रक्त पडत असेल, खाज सुटत असेल किंवा वेदना होत असतील किंवा गुदद्वारामध्ये वेदनादायक गाठ लागत असेल तर तुम्हाला त्वरित मुळव्याधाच्या उपचारासाठी हॉस्पिटलला भेट देणे आवश्यक आहे. आमच्या सामान्य शस्त्रक्रिया केंद्रा मध्ये आम्ही अत्याधुनिक मूळव्याध लेझर उपचार पद्धती पुरवतो. ही उपचार पद्धती वेदनारहित, रक्तस्त्राव रहित, विना चिरफाड आणि त्वरित आरोग्यदायक अशी आहे.
कोलेस्टेरॉल किंवा बिलीरुबिन पासून पित्ताशयाचे खडे निर्माण होतात. हे खडे पित्ताशया मध्ये किंवा पित्ताशयाच्या नलिके मध्ये निर्माण होतात. या विकाराच्या उपचार पद्धती मध्ये कमीत कमी चिरफाड शस्त्रक्रिया केली जाते आणि पित्ताशयाचे खडे काढले जातात काही वेळेला पित्ताशय देखील काढले जाते.
- अन्न नलिका, पोट, मोठे आतडे, गुदाशय, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय आणि प्लिहा इत्यादी अवयवांच्या कर्करोगांसाठी विश्वराज हॉस्पिटल मध्ये सर्वात योग्य आणि सुरक्षित अशा उपचार पद्धतींच्या पर्यायांचा फायदा होत आहे.
रुग्णां प्रति आमचा दृष्टिकोन
आमचा अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित शस्त्रक्रिया तज्ञांचा संघ आणि वैद्यकीय पेशाशी संलग्न शाखे मधील कर्मचारी वर्ग अतिशय आवडीने आणि वचनबद्धतेने रुग्णांची सेवा दिवस आणि रात्र अगदी समर्पक पणे करत आहेत. शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना आम्ही उत्कृष्ट अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा पुरवत आहोत.
पायाभूत सुविधा
आमचे सामान्य आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया केंद्र हे सर्वोत्तम आणि अचूक परिणाम आणि अहवाल मिळावेत यासाठी अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज आहे.सर्वोत्तम उपचार देण्यासाठी आम्ही लॅप्रोस्कोप, सी आर्म एक्स रे मशीन, कॉटरी मशीन आणि लेझर इत्यादी अत्याधुनिक मशीनचा वापर करत आहोत.
आमच्याकडे निष्णात आहार तज्ञांचा संघ आहे जो की सर्व शस्त्रक्रिया रुग्णांना शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर आवश्यक असणाऱ्या आहारावर मार्गदर्शन करत असतो. आमच्याकडे उत्तम व्यवस्थापन असलेले बाह्य रुग्ण विभाग आहेत जिथे दररोज रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि सेवा पुरवली जाते. केंद्रामध्ये अतिदक्षता विभाग आहे जिथे प्रशिक्षित आणि अनुभवी अतिदक्षता तज्ञ आहेत, रुग्णांच्या गंभीर परिस्थिती मध्ये ते रुग्णांना योग्य उपचार पुरवतात.
व्हेरिकोज व्हेन /गुदाशय व गुदद्वार विकार यांसाठी लेझर उपचार :-
विश्वराज हॉस्पिटल मध्ये व्हेरिकोज व्हेन आणि गुदाशय व गुदद्वार विकार यांसाठी आमच्याकडे अत्याधुनिक लेझर शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे.
खुल्या शस्त्रक्रियेपेक्षा लेझर शस्त्रक्रियेचे फायदे खालील प्रमाणे :-
▪️ कोणत्याही प्रकारची चिरफाड करण्याची आवश्यकता नाही
▪️ वेदनारहित प्रक्रिया
▪️ रक्तस्त्राव किंवा जंतुसंसर्ग नाही
▪️ नियमित कामावर लवकरात लवकर रुजू होता येणे
▪️ हॉस्पिटल मध्ये कमीत कमी थांबावे लागणे
▪️ कोणत्याही प्रकारची जखम किंवा मलमपट्टी नाही
Department Of General Laparoscopic Surgery
All About General Laparoscopic Surgery
It is a minimally invasive surgery and a low-risk surgery that only requires small incisions to perform the surgery. Through these small incisions, a surgeon can examine and look at the organs by using a device called a laparoscope.
The first thing that comes in our mind after hearing the word surgery is pain, blood and wounds. But, don’t worry, not all the surgeries are painful and involves blood loss. Thanks to the advancement in the medical science that laparoscopy surgeries came in.
During a laparoscopy surgery, a surgeon makes a small incision near the belly button. Through this incision, he inserts a laparoscope, with the help of which high-resolution images can be seen on the video monitor. The incisions made cause no pain and very less blood loss. The images that are formed helps a surgeon to know about the exact underlying problem.
Laparoscopy has many benefits over open surgery in cases like splenectomy, cholecystectomy and esophageal surgery. It is a completely safe and quick surgery in which deep tissue heals within two months. The patient gets discharged on the same day sometimes and even the scars heal quickly.
Laparoscopic Procedures
- 1. Hernia Surgery - Hernia is a condition in which any organ or any tissue protrudes or bulge through the abdominal wall. A hernia is of many types, but the most common type is the abdomen or groin. It can be seen when the organ or tissue bulges out of the skin and the area swells. A hernia also results in pain. Now in the need of a surgery, technology like laparoscopy has eliminated the need of making big incisions and doing open surgery. With the help of laparoscopic surgery, a hernia can be treated with small incisions.
- 2. Appendectomy - It is a surgical procedure to remove an infected appendix. Appendicitis is a condition in which the appendix gets infected because of some viral infection in the digestive tract. Now, with the help of laparoscopic surgery, a number of incisions are made and with the help of some instruments, the infected appendix is removed.
- 3. Anti-Reflux Surgery - It is a surgery that is used to treat gastroesophageal reflux disease. This is a surgery used in cases when medicines don't work. In this surgery, small incisions are made and an effective valve mechanism is used at the bottom of the esophagus. This surgery prevents the acid reflux from flowing up from the stomach to the esophagus.
- 4. Gallbladder Removal - A gallbladder produces bile to absorb the food nutrients. When a small crystal becomes enlarged, they can block the flow of bile juice and result in gallbladder diseases. With the help of laparoscopic surgery, a gallbladder can be removed with inserting small tools through a single incision.
General Laparoscopic Surgery Services At VishwaRaj Hospital
Services
-
1. Diagnostic Laparoscopy
- A procedure wherein doctors insert a fibre-thin telescope into the abdomen through small incisions to examine organs inside the abdomen or pelvis -
2. Laparoscopic Surgery
- A procedure that involves operating upon conditions by the insertion of a laparoscope and surgical tools through micro incisions in the abdomen -
3. Single-incision Laparoscopic Surgery
- Laparoscopic surgery performed through a single incision
Infrastructure at Laparoscopy Department
In the department of Laparoscopic Surgery at VishwaRaj Hospital, we have a team of well-trained and experienced surgeons who have performed several Laparoscopic surgeries together. We use the latest technologies and machines in order to get the best and accurate results and reports. Our surgeons use the latest technologies and equipment to perform laparoscopic surgeries.
We use the latest laparoscopes in order to get clear images of the underlying conditions. We have advanced surgical rooms where all the different types of laparoscopic surgeries are performed by our expert laparoscopic surgeons and trained nurses.
Our Expert Doctors- General Laparoscopic Surgery Department
डॉ. शशांक अडगुडवार
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
दररोज स. 10 – संध्या. 4
डॉ. हेमंत चौधरी
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
सोम वेळ : दु. 2 – संध्या. 4
डॉ. अनिकेत झरकर
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
सोम ते शनि, दु. 2 – संध्या. 5
Let Us Book Your Appointment with Best Doctors
No posts found!
Google Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
- 24/7 Support Team: 020 6760 6060
आमचे तज्ञ डॉक्टर- जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जरी विभाग
५ वर्षांचा कामाचा अनुभव
डॉ. सुशील देशमुख
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
सोम, बुध आणि शुक्र, स.11 – दु. 2
डॉ. अनिकेत झरकर
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
सोम ते शनि, दु. 2 – संध्या. 5
डॉ. हेमंत चौधरी
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
सोम वेळ : दु. 2 – संध्या. 4
डॉ. शशांक अडगुडवार
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
दररोज स. 10 – संध्या. 4