VishwaRaj

डॉ. मानसी गायकवाड

डॉ. मानसी गायकवाड
11
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
एम बी बी एस, एम एस, एफ एम ए एस, एफ.
आय व्ही एफ (दिल्ली )

डॉ. मानसी गायकवाड यांना प्रसूतिशास्त्र आणि स्त्री रोगशास्त्र यामध्ये 10 वर्षांचा अनुभव असून त्यामध्ये त्या कौशल्यपूर्ण आहेत. त्यांनी 150 पेक्षा जास्त व्हजायनल प्रसुती, 25 व्हजायनल हिस्टेरेक्टॉमी, आणि ट्यूबल लायगेशन च्या 500 केसेस यशस्वीरित्या केलेल्या आहेत. डॉक्टरांना शस्त्रक्रिये मध्ये अनुभव असलेले असंख्य ट्रॅक रेकॉर्डस आहेत ते खालील प्रमाणे:

▪️10 महिने लेबर रूम ड्युटी केलेली आहे ज्यामध्ये 3 रोटेशन्सचा समावेश आहे, प्रत्येक रोटेशन हे 3 महिन्याचे – कामाचे तास : 66 तास / आठवडा.
▪️ऍन्टीपार्टम, इंट्रापार्टम आणि पोस्टपार्टम (अर्ली – ऑनसेट ) इक्लाम्पशीया च्या फर्स्ट हॅन्ड 200 केसेस त्यांनी हाताळल्या आणि मॅनेज केलेल्या आहेत.
▪️100 पेक्षा जास्त केसेस मध्ये ऑब्सस्टेट्रिक इनस्ट्रुमेंट्सचे ऍप्लिकेशन ज्यामध्ये लो अँड आऊटलेट फोर्सेप, वेनटोसचा वापर करून, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा, या प्रक्रिया त्या मध्ये आई आणि बाळाला प्रतिकूल कॉम्पलीकेशन्स न होऊ देता केलेल्या आहेत.
▪️आई आणि बाळाला प्रतिकूल कॉम्पलीकेशन्स न होऊ देता डॉक्टरांनी ब्रिच प्रेझेंटेशनच्या 150 पेक्षा जास्त केसेसच्या व्हजायनल डिलिव्हरीज मॅनेज केलेल्या आहेत.
▪️50 टी ए एच – बी एस ओ आणि 25 व्हजायनल हिस्टेरेक्टॉमी केलेल्या आहेत.
▪️ कॉम्प्लिकेटेड आणि प्लेन केसेस मिळून सिझेरिअन सेक्शन च्या 780 केसेस त्यांनी केलेल्या आहेत.
▪️ट्यूबल लायगेशनच्या 500 केसेस केलेल्या आहेत – मिनी – लॅप्रोटॉमी.
▪️रप्चर्ड इक्टॉपिक प्रेग्नन्सी साठी टोटल सालपिंगेक्टॉमी केलेल्या आहेत.
▪️सिझेरिअन सेक्शनच्या कॉम्प्लिकेटेड आणि प्लेन केसेस मिळुन 1500 पेक्षा जास्त केसेस असिस्ट केलेल्या आहेत.
▪️300 पेक्षा जास्त हिस्टेरेक्टॉमी, ऍबडॉमीनल, व्हजायनल आणि लॅप्रोस्कोपीक केसेस केलेल्या आहेत आणि असिस्ट केल्या आहेत.
▪️900 पेक्षा जास्त ट्यूबल लायगेशन, मिनी – लॅप्रोटॉमी आणि लॅप्रोस्कोपी दोन्ही मध्ये असिस्ट केले आहे.
▪️रप्चर युटेरस, कॉलपोऱ्हेक्सीस, ऑब्सस्टेट्रिक हिस्टेरेक्टॉमी आणि सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ इक्टॉपिक प्रेग्नन्सिज यांसारख्या ऑब्सस्टेट्रिक इमर्जन्सीज मध्ये त्यांनी असिस्ट केलेले आहे.

🔹शिक्षण :

▪️बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम बी बी एस
▪️बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम एस
▪️फेलोशिप इन लॅप्रोस्कोपी विथ डॉ. शैलेश पुनतांबेकर.
▪️फेलोशिप इन आय व्ही एफ अँड आर्ट.

🔹कामाचा अनुभव :

▪️ज्युनिअर, सिनिअर अँड चीफ रेसिडेंट इन एस जी एच पुणे.
▪️असिस्टंट प्रोफेसर कम लेक्चरर इन डिपार्टमेंट ऑफ ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी ससून हॉस्पिटल.
▪️ रेजीस्ट्रार इन ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी इन सह्याद्री हॉस्पिटल.
▪️असिस्टंट प्रोफेसर इन ऑब्स गायनॅक डिपार्टमेंट जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल्स. वर्धा.
▪️असिस्टंट प्रोफेसर इन ममता मेडिकल कॉलेज अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, हायद्राबाद.

🔹प्रेझेंटेशन :

▪️डेझर्टेशन इन ‘कम्पॅरिसन ऑफ डबल – लेयर व्हर्सेस थ्री – लेयर रिपेयर ऑफ इपीसीयोटॉमी’.
▪️प्रेझेंटेड पेपर इन रिसर्च कॉन्फरेन्स बी जे एम सी 2015 ऑन ‘इव्हॅल्युएशन ऑफ मॅटर्नल मॉरटॅलीटी अँड इट्स प्रीव्हेन्शन ‘.
▪️प्रेझेंटेड पोस्टर इन ‘ पॅरासायटीक लिओमायोमा ‘ इन रिसर्च कॉन्फरेन्स 2016.
▪️प्रेझेंटेड अ केस ऑन ‘ लाएबल अगल्यूटीनेशन ‘ इन ए एम ओ जी एस 2015 इन इंट्रेस्टिंग केसेस.
▪️रिसर्च आर्टिकल “यु एस जी अँड क्लिनिकल वेट इस्टीमेशन इन नॉर्मल डिलिव्हरीज ” इन 2021 द न्यू इंडियन जर्नल ऑफ ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी, डी ओ ए जी.
▪️रिसर्च आर्टिकल कम्पॅरिसन ऑफ डबल – लेयर व्हर्सेस थ्री – लेयर रिपेयर ऑफ इपीसीयोटॉमी | जे आर सी ओ जी मार्च 2021 (इंडेक्स कॉपर्निकस )

🔹सर्जिकल कॉन्फरन्सेस / वर्कशॉप अटेंडेड :-

1. ए आय सी ओ जी 2013 ऍन्युअल नॅशनल कॉन्फरन्स, जयपूर, इंडिया.
2. 41स्ट ऍन्युअल कॉन्फरन्स ऑफ एम ओ जी एस (मुंबई ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी ), मार्च 2013.
3. इंटरनॅशनल काँग्रेस ऑन ‘ चॅलेंजेस इन वूमेन्स हेल्थ ‘ जॉईंट व्हेनच्युअर बाय इंटरनॅशनल अँड इंडियन मेनोपॉज सोसायटी, डिसेंबर 2013.
4. 42न्ड ऍन्युअल कॉन्फरन्स ऑफ एम ओ जी एस (मुंबई ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी ) जानेवारी 2014.
5. 43र्ड ऍन्युअल कॉन्फरन्स ऑफ एम ओ जी एस (मुंबई ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी ) जानेवारी 2015.
6. “फर्टीप्रीझर्व्ह 2016” डिव्हिजन ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन, नवरोसजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, मुंबई, ऑगस्ट 2016.