VishwaRaj

डॉ. शशांक अडगुडवार

डॉ. शशांक अडगुडवार
4
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
एम बी बी एस, एम एस, एफ एम ए एस

डॉ. शशांक अडगुडवार यांना जनरल सर्जरी मध्ये 9 वर्षांचा अनुभव आहे. तसेच मिनीमल इनव्हॅसीव सर्जरी, कोलोप्रोक्टोलॉजी आणि मिनीमल इनव्हॅसीव गायनॅकोमॅस्टीया सर्जरी यांमध्ये विशेष स्वारस्य आहे. डॉ. शशांक यांना लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि गॅस्ट्रो, लिव्हर, पॅनक्रियाटिक, आणि गॉल ब्लॅडर सर्जरीज मध्ये दोन फेलोशिप्स आहेत. व्हेरिकोज व्हेन, मुळव्याध, भगंदर, फिस्चूला यांसारख्या विविध लेझर प्रोसिजर्स मध्ये ते पारंगत आहेत.
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांच्या नावाने अनेक पेपर्स प्रकाशित झालेले आहेत. डॉ. शशांक हे अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स आणि द ऑल इंडिया असोसिएशन ऑफ सर्जन्स यांचे मेंबर आहेत. त्यांनी भारता मधील सर्वोत्तम सर्जन्स कडून ट्रेनिंग घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या कौशल्यामुळे बऱ्याच रुग्णांना मदत केलेली आहे. सध्या ते विश्वराज हॉस्पिटल, पुणे येथे कन्सल्टंट जनरल सर्जन आणि मिनीमल इनव्हॅसीव सर्जन म्हणून कार्यरत आहेत.

🔹 शिक्षण:

▪️ जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सवांगी, वर्धा येथून एम बी बी एस. दत्ता मेघे युनिव्हर्सिटी मेडिकल सायन्सेस, नागपुर. सिंगल अटेम्प्ट.
▪️जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सवांगी, वर्धा येथून एम एस जनरल सर्जरी. दत्ता मेघे युनिव्हर्सिटी मेडिकल सायन्सेस, नागपुर. सिंगल अटेम्प्ट.
▪️ फेलोशीप इन मिनिमल ऍक्सेस सर्जरी, एम यु एच एस नाशिक ऑफ 1 इयर, डन इन झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर, मुंबई अंडर डॉ. रॉय पाटणकर.
▪️फेलोशीप इन हिपॅटो – पॅनक्रियाटो बीलीअरी सर्जरी, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पुणे ऑफ 1 इयर.
▪️ सर्टिफाइड कोर्स इन लेझर प्रॉक्टोलॉजी फ्रॉम मुंबई, महाराष्ट्र.
▪️ सर्टिफाइड कोर्स इन लेझर व्हेरिकोज व्हेन्स ट्रीटमेंट फ्रॉम मुंबई, महाराष्ट्र.

🔹 प्रकाशने:

▪️ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 9 प्रकाशने

🔹 पूर्व अनुभव :

▪️ क्लीनिकल असिस्टंट इन सर्जरी डिपार्टमेंट ऑफ कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, अंधेरी, मुंबई – 2016 ते 2017.
▪️ रजिस्टर इन शताब्दी हॉस्पिटल, कांदिवली वेस्ट – 2018 ते 2019.
▪️ ज्युनियर कन्सल्टंट इन जी आय सर्जरी डिपार्टमेंट ऍट झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर – फेब्रुवारी 2020 ते एप्रिल 2020.
▪️ असिस्टंट प्रोफेसर इन जी आय अँड एच पी बी डिपार्टमेंट ऑफ भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, कात्रज, पुणे – नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2021.

🔹 विशेष स्वारस्य:

▪️ लॅप्रोस्कोपिक गॉल स्टोन सर्जरीज अँड ऑल गॅस्ट्रोइंटेस्टीनल सर्जरीज.
▪️ लॅप्रोस्कोपिक अँटी – रिफ्लक्स सर्जरीज अँड ऍसिडिटी, हार्टबर्न प्रॉब्लेम्स.
▪️लॅप्रोस्कोपिक ग्रॉइन हर्निया अँड ऍब्डॉमीनल हर्निया सर्जरीज.
▪️ लेझर, मुळव्याध, भगंदर, फिस्चुला आणि सरकमसीजन सर्जरीज.
▪️ लेझर व्हेरीकोज व्हेन ट्रीटमेंट.
▪️ मिनीमल एक्सेस मेल गायनॅकोमॅस्टीया ट्रीटमेंट.
▪️ डायग्नोस्टिक अप्पर जी आय इंडोस्कोपी.
▪️ लॅप्रोस्कोपिक रेक्टल प्रोलॅप्स ट्रीटमेंट.