VishwaRaj

डॉ. आशीष काळे

डॉ. आशीष काळे
1
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
एम डी (ओ बी जी वाय )
डी एन बी, एम एन ए एम एस

एम. डी. (ओ अँड जी ), डी. एन. बी., एम. एन. ए. एम. एस., डिप. इंडोपेलव्हिक सर्जरी (जर्मनी ), एफ. आय. सी. ओ. जी. (इंडिया ) एफ. आय. सी. एस., एफ. आय. सी. एम. सी. एच.
डायरेक्ट ऍट अशाकिरण हॉस्पिटल पुणे अँड अशा आय व्ही एफ सेंटर
डायरेक्ट ऍट अरुणाचल आय व्ही एफ सेंटर
डायरेक्ट ऍट आय व्ही एफ सेंटर्स इन दुबई, इंडोनेशिया, काँगो
डॉ आशिष हे 20 वर्षांचा अनुभव असलेले प्रख्यात आय व्ही एफ स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी 5000 पेक्षा जास्त लॅप्रोस्कोपीक केसेस आणि 2000 पेक्षा जास्त आय व्ही एफ बालकांची प्रसुती केलेली आहे. डॉक्टर हे वंध्यत्व आणि हिस्टेरोस्कोपी वरील उपचार देण्यामध्ये कौशल्या पुर्ण आहेत. एल एस सी एस आणि डिस्ट्रक्टिव्ह प्रोसिजर्स यांसारख्या ऑब्सस्टेट्रिक शस्त्रक्रिया, त्याच बरोबर टी एल एच, ऍडेनेक्सल सर्जरीज, ऍडेसिओलायसिस यांसारख्या लेप्रोस्कोपिक प्रोसिजर्स, तसेच हीस्टेरोस्कोपीक प्रोसिजर्स करण्यामध्ये डॉक्टरांचे कौशल्य आहे. व्हजायनल हीस्टेरेक्टॉमीज, एन डी व्ही एच, ॲबडॉमीनल हीस्टेरेक्टॉमीज, आणि मायोमेक्टॉमीज यांसारख्या शस्त्रक्रियांचा देखील समावेश आहे.

🔹 शिक्षण:

▪️ भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम बी बी एस पदवी.
▪️ युनिव्हर्सिटी ऑफ संबपुर, ओरिसा. बुर्ला मेडिकल कॉलेज येथून एम. डी. ॲब्स अँड गायनॅक पदवी.
▪️ युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स स्चलेसवीग – होईस्टीन, कॅम्पस केईल, जर्मनी येथून इंडोपेलव्हीक सर्जरी मध्ये डिप्लोमा.
▪️ नवी दिल्ली येथून डी एन बी ची परीक्षा.
▪️ नवी दिल्ली येथून एम एन ए एम एस.
▪️ इंटरनॅशनल कॉलेज ऑफ सर्जन्स येथून एफ आय सी एस.
▪️क्लेव्हलँड, ओहीओ, यु एस ए येथून आर्ट मध्ये फेलोशिप.
▪️ एन यू एच, सिंगापूर येथून एमब्रीयोलॉजी मध्ये फेलोशिप.
▪️ भुवनेश्वर आय सी ओ जी कॉलेज येथून एफ. आय. सी. ओ.जी.

🔹 शैक्षणिक कामगिरी/ यश :

▪️ संबलपुर यूनिव्हर्सिटी मधून ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजि परीक्षेमध्ये फर्स्ट रँक होल्डर.

🔹 वर्तमान नियुक्ती आणि पारितोषिके :

▪️ अवॉर्डेड द प्रेस्टिजिअस “कामिनी राव ओरेशन इन 2015” टॉक ऑन “ब्रीजिंग द गॅप इन हेल्थकेअर सिस्टीम :” “प्रिव्हेंटिंग द प्रिव्हेंटेबल” ऍट राजकोट बाय एफ ओ जी एस आय.
▪️ जनरल सेक्रेटरी पी ओ जी एस 2022 – 23.
▪️ क्लिनिकल सेक्रेटरी पुणे ओ बी जी वाय सोसायटी ( पी ओ जी एस ) 2012 – 2013.
▪️ ट्रीझरर पुणे ओ बी जी वाय सोसायटी 2013 – 2014.
▪️ एक्स व्हाईस प्रेसिडेंट पुणे ओ बी गायनॅक सोसायटी पी ओ जी एस 2017 – 2018.
▪️ व्हाईस प्रेसिडेंट पुणे ओ बी गायनॅक सोसायटी 2018 – 19.
▪️ फाउंडर मेंबर ऑफ पुणे असोसिएशन ऑफ गायनॅक इंडोस्कोपिक सर्जन्स ( पी ए जी इ एस ).
▪️ट्रिझरर महाराष्ट्र चॅप्टर आय एस ए आर – 2016 – 2018.
▪️ एक्झिक्यूटिव्ह मेंबर नॅशनल आय ए जी इ 2019 – 2021.
▪️ फाउंडर मेंबर अँड लायब्रेरियन महाराष्ट्र चॅप्टर आय ए जी इ 2019 – 2021.
▪️एक्झिक्यूटिव्ह मेंबर ऑफ महाराष्ट्र चॅप्टर आय एस ए आर, एम आय एस ए आर – 2018 – 2020.
▪️एक्झिक्यूटिव्ह मेंबर ऑफ नॅशनल आय एस ए आर 2018 – 2020.
▪️ ए एम ओ जी एस ( ऑल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ओबी गायनॅक.) इनफर्टीलिटी कमिटी चेअर पर्सन 2016 – 2020.
▪️ रेसिपीअन्ट ऑफ ” बेस्ट आय व्ही एफ सेंटर इन पुणे ” बाय प्राईम टाईम ग्रुप बाय हॅन्डस ऑफ ” एमपी. कीर्ती आझाद ” डिसेंबर 2015.
▪️रेसिपीअन्ट ऑफ ” यंग अचीव्हर अवॉर्ड ” आय एम ए पुणे 2016.
▪️रेसिपीअन्ट ऑफ एफ ओ जी एस आय ” एफ ओ जी एस आय फ्युचर अवॉर्ड ” 2017.
▪️रेसिपीअन्ट ऑफ पी ओ जी एस ” यंग रिसर्चर अवॉर्ड “.
▪️डॉ. स्मिता जोग अवॉर्ड बाय पी ओ जी एस फॉर वर्किंग इन द फील्ड ऑफ अडोलेसेन्स.
▪️रेसिपीअन्ट ऑफ टाइम्स ऑफ इंडिया हेल्थकेअर अवॉर्ड फॉर “बेस्ट आय व्ही एफ सेंटर इन पुणे”- डिसेंबर 2017.
▪️रेसिपीअन्ट ऑफ ” नॅशनल आय एम ए डॉ. डी. एस. मुनागेकर अवॉर्ड ” फॉर रिसर्च 2018 – 19.
▪️रेसिपीअन्ट ऑफ ” मोस्ट इन्स्पायरिंग गायनॅकॉलॉजिस्ट ऑफ वेस्ट इंडिया ” अवॉर्ड बाय इकॉनॉमिक टाइम्स इंडिया ऍट हेल्थ वर्ल्ड फर्टिलिटी कॉनक्लेव्ह 7 मार्च 2019.
▪️रेसिपीअन्ट ऑफ ” इन्स्पायरिंग गायनॅकॉलॉजिस्ट अँड आय व्ही एफ ऑफ इंडिया ” बाय इकॉनॉमिक टाइम्स जून 2019.