VishwaRaj

डॉ. अश्विनी काळे

डॉ. अश्विनी काळे
2
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
डी जी ओ, डी एन बी (स्त्रीरोग)एफ
आय सी एम सी एच, आय व्ही एफ तज्ञ

डॉ. अश्विनी या प्रख्यात एमब्रीयोलॉजीस्ट असण्याबरोबरच 8 वर्षां पासून वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यां वर उपचार करण्यामध्ये यशस्वी आहेत. युटेराईन फायब्रॉईड किंवा मायोमाज, ओव्हेरियन सिस्टस, इंडोमेट्रीऑसिस, पेलव्हीक ऑर्गन प्रोलॅप्स, युरीनरी प्रॉब्लेम्स, व्हजायनल डिस्चार्ज, सबफर्टीलीटी, मेनोपॉज, गायनॅकॉलॉजिकल कॅन्सर, अबनॉर्मल पॅप स्मिअर – प्री -इनव्हॅसीव सर्वायकल / व्हजायनल डिसीज अँड व्हलव्हा या प्रकारच्या उपचार सेवा देण्यामध्ये डॉ. अश्विनी या कौशल्य पुर्ण आहेत. आय व्ही एफ टास्कस, इन्कलुडींग ऊसाईट रीट्राइव्हल सर्जरी, आय व्ही एफ, एमब्रीयोलॉजी, अँड एमब्रीयो ट्रान्सफर या अजुन काही उपचार सेवा आहेत ज्यामध्ये त्या कौशल्य पुर्ण आहेत. वैयक्तिक पणे हा यशाचा खुप मोठा स्तर आहे.

🔹 शिक्षण:

▪️ डी जी ओ डी एन बी (ओबी गायनॅक ) एफ आय सी एम सी एच
▪️फेलो इन एमब्रीयोलॉजी.

🔹 पूर्व अनुभव :

▪️ एक्स असिस्टंट प्रोफेसर ऍट बी जे मेडिकल कॉलेज, पुणे
▪️पीर रीव्हायवर जे ओ जी आय 2016 – 18
▪️ झोनल कॉर्डिनेटर ए एम ओ जी एस 2016 – 18
▪️ट्रीझरर महाराष्ट्र चॅप्टर आय एस ए आर 2018 – 20
▪️ चेअर पर्सन ए एम ओ जी एस वाय टी पी कमिटी 2020 – 21
▪️ जनरल सेक्रेटरी पी ओ जी एस 2020 – 21
▪️ आय व्ही एफ कन्सल्टंट अँड चीफ एमब्रीयोलॉजीस्ट ऍट किरण हॉस्पिटल अँड आशा आय व्ही एफ सेंटर.

🔹 पारितोषिके आणि कामगिरी :

▪️ संगमनेरकर ट्रस्ट यांचेकडून 2006 मध्ये ” शतायुषी बेस्ट मेडिकल स्टूडंट अवॉर्ड ” ने सन्मानित.
▪️ पुणे ऑब्स गायनॅक सोसायटी फॉर आऊटस्टँडिंग यांचेकडून ” स्मिता जोग अवॉर्ड ” ने सन्मानित असणाऱ्या त्या एक अभिमानी प्राप्तकर्त्या सुद्धा आहेत.
▪️ वर्क इन द फील्ड ऑफ अडोलेसेंट गायनॅकॉलॉजि ऍट द ग्रासरूट लेवल बाय क्रिएटिंग अवेअरनेस अँड कण्डक्टींग फ्री कॅम्पस.
▪️सर्वोत्तम आय व्ही एफ सेंटरसाठी किर्ती यांचेकडून नवी दिल्ली मध्ये 2016 मध्ये ” हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड ” ने सन्मानित
▪️आझाद. ऑर्गनायझिंग चेअर पर्सन या नात्याने 2016 मध्ये पुण्यामधील पहिली झोनल कॉन्फरन्स यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल ” ए एम ओ जी एस ” प्रेसिडेंट यांचेकडून पुरस्कृत.
▪️ टाइम्स ग्रुप ऑफ द न्यूज पेपर यांचेकडून पुण्यामधील चौथे सर्वोत्तम आय व्ही एफ सेंटर म्हणून पुरस्कृत.
▪️ ओरिजिनल रिसर्च वर्क साठी त्यांना डॉ. शिरीष दफ्तरे अवॉर्ड देखील मिळालेला आहे.
▪️ पुणे ओबी गायनॅक सोसायटी यांचेकडून ओरिजिनल रिसर्च वर्क साठी शिरिष दफ्तरे अवॉर्ड ने सन्मानित.

🔹 प्रकाशने / चॅप्टर्स :

▪️ थिसिस प्रेझेंटेशन ऑन द ” रोल ऑफ इलेक्ट्रॉनिक फिटल मॉनिटरिंग इन असेसिंग रिस्क इन हाय रिस्क अँटीनॅटल मदर्स ”
▪️ कॉनट्रिब्यूटेड अ चॅप्टर ऑन ” बेसिक्स ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी ” इन इसेन्शियल्स ऑफ रिसर्च.
▪️ मेथोडॉलॉजी अँड डेझर्टेशन रायटिंग बाय एफ ओ जी एस आय.
▪️अ कॉनट्रिब्यूटेड चॅप्टर ऑन ” लेबर ” इन एफ ओ जी एस आय टेक्स्ट बुक फॉर पोस्टग्रॅज्युएट बाय एफ ओ जी एस आय.
▪️ पब्लिशड पेपर ऍज द फर्स्ट ऑथर ऑन ” ओव्हॅरियन इक्टॉपीक प्रेग्नन्सी मॅनेजड लॅप्रोस्कोपिकली ”
▪️अ केस रिपोर्ट इन इंडियन जर्नल ऑफ अप्लाइड रिसर्च.
▪️ पब्लिशड पेपर ऍज द फर्स्ट ऑथर ऑन ” रुडीमेंटरी हॉर्न प्रेग्नन्सी मॅनेजड लॅप्रोस्कोपिकली ”
▪️अ केस रिपोर्ट इन इंडियन जर्नल ऑफ अप्लाइड रिसर्च.