VishwaRaj

डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर

डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर
Dr Sushma (3)
स्त्रीरोग आणि प्रसुती शास्त्र
एम बी बी एस, एम डी ( ओ बी जी )
एम आर सी ओ जी

डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर या नामांकित प्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत, त्यांना या क्षेत्रा मध्ये जवळपास 11 वर्षांचा मोठा अनुभव आहे. सीझेरीयन सेक्शन, नॉर्मल आणि ऑपरेटीव्ह व्हजायनल डिलिव्हरी, डायलेटेशन आणि क्यूरेटेज, एम टी पी, ऍबडॉमीनल आणि व्हजायनल हिस्टेरेक्टॉमीज, मायोमेक्टॉमीज, डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपिज आणि हिस्टेरोस्कोपिज या सर्व उपचार पद्धतींमध्ये डॉक्टर निष्णात आहेत. त्याचबरोबर इनफर्टीलीटी मॅनेजमेंट आणि आय यु आय यांमध्ये डॉक्टर पारंगत आहेत. त्यांना संशोधना मध्ये मोठे स्वारस्य आहे, त्यांनी स्कार इंडोमेट्रीऑसीस आणि सीस इन द इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टमेनस्ट्रुअल ब्लीडींग पेपर्स प्रेझेंटेशन मध्ये प्रथम पारितोषिक मिळवले आहे. डॉ. सुषमा या डेडीकेटेड आणि जाणकार शिक्षिका आहेत.

🔹शिक्षण :

▪️गोवा मेडिकल कॉलेज येथून एम बी बी एस.
▪️गोवा मेडिकल कॉलेज येथून एम डी (प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र ).
▪️केईल स्कुल ऑफ जर्मनी येथून डिप्लोमा इन गायनॅकॉलॉजिकल इंडोस्कोपी.
▪️एम आर सी ओ जी डिग्री आणि आत्ता रॉयल कॉलेज ऑफ ऑब्सस्टेट्रीशीयन अँड गायनॅकॉलॉजीस्ट लंडन येथे मेंबर.
▪️रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन मध्ये फेलोशीप.

🔹कामाचा अनुभव :

▪️गोवा मेडिकल कॉलेज मध्ये ज्युनियर आणि सिनियर रेसिडेंट.
▪️जोसेफ नर्सिंग होम, चेन्नई येथे ज्युनियर कंसलटन्ट.
▪️गॅलॅक्सि केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिटयूट येथून लॅप्रोस्कोपी मध्ये फेलोशीप.
▪️नाडकर्णी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गुजरात येथून फर्टीलीटी आणि रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन मध्ये फेलोशीप.
▪️चिकित्सा हॉस्पिटल अँड ट्रेनिंग सेंटर, मुंबई येथे ट्रेनी.
▪️दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे लेक्चरर.
▪️विश्वराज हॉस्पिटल येथे कंसलटन्ट.

🔹पारितोषिके आणि कामगिरी :

▪️जानेवारी 2008 मध्ये झालेल्या एम. बी. बी. एस. च्या परीक्षे मध्ये प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र या शाखे मध्ये सर्वाधिक गुण मिळविल्या बद्दल श्रीमती आर जी कारडोझो आणि
ग्रॅसियस सुवर्ण पदक प्राप्त.
▪️जानेवारी 2006 मध्ये झालेल्या दुसऱ्या एम. बी. बी. एस. च्या परीक्षे मध्ये जी एम सी मधुन फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये सर्वाधिक गुण.
▪️डिसेंबर 2011 मध्ये व्ही आय एम एस बेलरी येथे झालेल्या 5 व्या नॅशनल लेवल सी एम इ मध्ये स्कार इंडोमेट्रीऑसीस वरील पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये पहिले पारितोषिक प्राप्त.
▪️नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या 26 व्या ऍन्युअल पी ओ जी एस कॉन्फरन्स (ऍक्शन 14) मध्ये एस आय एस इन द इव्हॅल्युअशन ऑफ पोस्टमेनोपॉजल ब्लीडींग वरील पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये पहिले पारितोषिक जिंकले.

🔹प्रकाशणे आणि सादरीकरणे :

▪️पी ओ जी एस (पनाजी ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी ) येथे ‘ स्कार इंडोमेट्रीऑसीस ‘ : अ केस रिपोर्ट नावाच्या साइन्टिफिक पेपरचे सादरीकरण.
▪️सक्सेसफूल आउटकम इन नियर टर्म सेकंडरी अबडॉमीनल प्रेग्नन्सी प्रेझेंटिंग ऍज डागनोस्टिक डायलेमा, हा साइन्टिफिक पेपर आय ओ एस आर जर्नल ऑफ डेंटल अँड मेडिकल सायन्सेस (आय ओ एस आर – जे डी एम एस ), इ – आय एस एस एन : 2279 – 0853, पी – आय एस एस एन : 2279 – 0861. व्हॉल्युम 8, इश्यु 6 (जुलै – ऑगस्ट 2013), पी पी 83 – 86 मध्ये प्रकाशित.
▪️अ केस ऑफ ऍबडॉमीनल स्कार इंडोमेट्रीऑसीस : अ रेअर एन्टीटी अँड रिव्हीव्ह ऑफ लिटरेचर हा सायन्टिफिक पेपर, जर्नल ऑफ मेडिकल अँड डेंटल सायन्सेस 2013 ; व्हॉल्युम 2, इश्यु 32, ऑगस्ट 12 ; पेज 6056 – 6060 मध्ये प्रकाशित.
▪️अ रेअर फिटल ऍनोमॅली काऊसिंग ऑब्सस्ट्रक्टेड लेबर – पृन बेली सिंड्रोम हा सायन्टिफिक पेपर, जर्नल ऑफ मेडिकल अँड डेंटल सायन्सेस 2014 ; व्हॉल्युम 3, इश्यु 56, ऑक्टोबर 27 ; पेज : 12829 – 12833 मध्ये प्रकाशित.
▪️ए आय सी ओ जी 2015 मध्ये, ” व्हीटॅमीन सी अँड इ इन द प्रिव्हेन्शन ऑफ प्रीइकलाम्पशीया अँड इट्स इफेक्ट ऑन निओनॅटल आउटकम ” या थिसिस पेपरचे सादरीकरण.
▪️2015 मधील दमन येथे झालेल्या 21 व्या मिलेनियम अपडेट मध्ये ” लॅप्रोस्कोपीक युरेटेरोनिओसिस्टोस्टॉमी ” या पेपरचे सादरीकरण.
▪️एप्रिल 2016 मध्ये जर्नल ऑफ ऑब्सटेट अँड गायनॅकॉल मध्ये थेसिस प्रकाशित.
▪️अर्ली ऑनसेट इंट्राहिपॅटीक कोलेस्टॅसीस ऑफ प्रेग्नन्सी : इज प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंटेशन टु बी ब्लेम्ड फॉर? हे आर्टिकल जर्नल ऑफ ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी, एप्रिल 2019; व्हॉल्युम 69, इश्यु 2, पेज : 192 – 193 मध्ये प्रकाशित.
▪️इव्हॅल्युएशन ऑफ इफीकॅसी ऑफ सलाईन इन्फ्यूजन सोनोहिस्टेरोग्राफी इन पेशन्टस विथ पोस्टमेनोपॉजल ब्लीडींग हे आर्टिकल जर्नल ऑफ साऊथ एशिया फेडरेशन ऑफ ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी 2020 ; 12 (2) : 79 – 84 मध्ये प्रकाशित.
अटेंड केलेले कॉन्फरन्सेस आणि वोर्कशॉप्स :
▪️व्ही आय एम एस, बेलरी येथे 5 व्या नॅशनल सी एम इ मध्ये सहभागी.
▪️जी एम सी आणि एफ ओ जी एस आय यांनी आयोजित केलेल्या द लाईव्ह हिस्टेरोस्कोपी वर्कशॉप मध्ये सहभागी.
▪️जी एम सी बॅम्बोलीन येथे द लाईव्ह ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी वर्कशॉप इन गायनॅकॉलॉजी मध्ये सहभागी.
▪️पंजी गोवा येथे आयोजित केलेल्या साइन्टिफिक सेशन ऑफ नॅशनल आय एस पी ए टी वर्कशॉप मध्ये सहभागी.
▪️जी एम सी मध्ये आयोजित केलेल्या ब्रेस्ट फिडींग मॅनेजमेंट वर्कशॉप मध्ये फकल्टी म्हणुन सहभागी.
▪️58 व्या ए आय सी ओ जी 2015 चेन्नई, ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये सहभागी.
▪️दमन येथे आयोजित केलेल्या इंडोस्कोपी अँड हिस्टेरोस्कोपी वर्कशॉप ऍट 21 स्ट मिलेनियम अपडेट 2015 कॉन्फरन्स मध्ये सहभागी.
▪️फेलोशीप च्या दरम्यान गॅलॅक्सी केअर हॉस्पिटल, पुणे येथे आयोजित केलेल्या बऱ्याच गायनॅकॉलॉजीकल इंडोस्कोपी कंप्स मध्ये सहभागी.
▪️पुणे ऑब्सस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी यांनी आयोजित केलेल्या सी एम इ आणि कॉन्फरन्सेस मध्ये सहभागी.
▪️पुण्या मध्ये आयोजित केलेल्या आय ए पी – एन एन एफ निओनॅटल रिस्कसीटेशन प्रोग्रॅम ऍज बी एन सी आर पी पार्ट – 1 कोर्स (फर्स्ट गोल्डन मिनिट प्रोजेक्ट ) मध्ये सहभागी.
▪️डी एम एच, पुणे येथे सेक्सश्युअल मेडिसिन – अँड्रॉलॉजी कॉन्फरन्स अँड अँड्रॉलॉजी हँडस – ऑन वर्कशॉप मध्ये सहभागी.

🔹विशेष स्वारस्य :

अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी आणि रिप्रॉडक्टीव्ह मेडिसिन.