VishwaRaj

डॉ. जयेश देसले

डॉ. जयेश देसले
Dr Jayesh Desale
बालरोग आणि निओनॅटोलॉजी
एम बी बी एस, एम एस ( सामान्य शस्त्रक्रिया),
एम सी एच (बालरोग शस्त्रक्रिया )

बालरोग शस्त्रक्रिया तज्ञ
एम बी बी एस, एम एस (जनरल सर्जरी ) एम सी एच (पेडीयाट्रिक सर्जरी ) कंसलटन्ट – पेडीयाट्रिक सर्जरी
डॉ. जयेश दिसाळे हे पुण्या मधील डायनॅमिक, अनुभवी बालरोग आणि नवजात शिशु रोग तज्ञ आहेत. नवजात शिशुमध्ये जर जन्मजात काही विकार असतील तर त्यावर उपचार करण्यामध्ये डॉक्टर निष्णात आहेत. तसेच मुलांमधील मूत्रसंस्थे संबंधी विकार, आतड्यांचे विकार आणि मुलांमधील इजा इत्यादी शस्त्रक्रिया उपचार पद्धतीं मध्ये ते पारंगत आहेत. त्यांना संशोधना मध्ये विशेष स्वारस्य आहे त्यामुळे त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये बरेच आर्टिकल्स प्रकाशित केलेले आहेत. डॉक्टिरांनी राज्यस्तरीय आणि अंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस मध्ये देखील सादरीकरण केलेले आहे. डॉ. जयेश यांनी सी इ एम ए एस टी इसेंशियल मिनिमल ऍक्सेस पेडियाट्रिक सर्जिकल स्किल, सी इ एम ए एस टी ऍडव्हान्स्ड मिनिमल ऍक्सेस पेडियाट्रिक सर्जिकल ट्रेनिंग (मुंबई ) आणि ऍडव्हान्स्ड हेम लॅब जी आय सर्जरी मध्ये फेलोशीप केलेली आहे.

🔹शिक्षण :

▪️एम. बी. बी. एस.
▪️एम. एस. (जनरल सर्जरी )
▪️बी वाय एल नायर मेडिकल कॉलेज, मुंबई येथून एम. सी. एच. पेडियाट्रिक सर्जरी.

🔹 पूर्वीचा अनुभव :

▪️बी. वाय. एल. अँड नायर हॉस्पिटल मुंबई मध्ये सीनियर रजिस्ट्रार.
▪️ बी जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर.

🔹 सध्या कार्यरत:

▪️ भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर.
▪️ सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड, पुणे येथे कंसलटन्ट.
▪️ मदरहुड हॉस्पिटल, खराडी आणि लुल्लानगर येथे कंसलटन्ट.
▪️इनलॅक्स अँड बुद्रानी हॉस्पिटल ( कोरेगाव पार्क ) पुणे आणि हॉस्पिटल शिवाजी नगर येथे कंसलटन्ट.
▪️ विश्वराज हॉस्पिटल ( लोणी – काळभोर )पुणे येथे कंसलटन्ट.

🔹 प्रकाशणे :

▪️ इंजेस्टेड शार्प ऑब्जेक्ट इन चिल्ड्रन : इज कंझर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट इफेक्टिव्ह? – इंटरनॅशनल जर्नल ऑफ कंटेम्पररी पेडियाट्रिक्स मध्ये प्रकाशित.
▪️अ केस ऑफ स्पॉन्टॅनियस ट्रकियल टियर इन ऍन इन्फण्ट : रिसर्च लेटर / लेटर टू एडिटर इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्स मध्ये प्रकाशित.
▪️पोस्ट ट्रॉमॅटीक युरेथ्रोक्युटॅनियस फिस्चुला विथ पेलव्हिक फ्रॅक्चर इन चाइल्ड : पेडियाट्रिक यूरॉलॉजी केस रिपोर्ट.
▪️ प्रिऑपरेटिव्ह डायग्नोस्ड ओमेंटल टॉर्शन अँड इन्फार्कशन इन चाइल्ड : ऑस्टिन जर्नल ऑफ सर्जरी.
▪️कोलॅजीन ड्रेसिंग इन द मॅनेजमेंट ऑफ पार्शियल – थिकनेस पेडियाट्रिक बर्न : आवर एक्सपिरीयन्स – इंडियन जर्नल.

🔹 आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सादरीकरण :

▪️अ केस ऑफ ट्रॉमॅटीक युरेथ्रोक्युटॅनियस फिस्चुला ऍट आय ए पी एस सी ओ एन 2015.
▪️अ रेयर केस ऑफ डेसमॉसीस कोली ऍट आय ए पी एस सी ओ एन 2016.
▪️अ रेयर केस ऑफ स्पॉन्टॅनियस ट्रकियल टियर ऍट आय ए पी एस सी ओ एन 2016.

🔹फेलोशीप :

▪️ सी इ एम ए एस टी इसेन्शियल मिनीमल एक्सेस पेडियाट्रिक्स सर्जिकल स्किल्स (मुंबई ).
▪️सी इ एम ए एस टी ॲडव्हान्स्ड मिनीमल एक्सेस पेडियाट्रिक्स सर्जिकल ट्रेनिंग (मुंबई ).
▪️ ऍडव्हान्स्ड हेम लॅब जी आय सर्जरी (मुंबई ).