VishwaRaj

डॉ. योगिनी पाटील

डॉ. योगिनी पाटील
Dr Yogini (2)
स्त्री रोग आणि प्रसुती शास्त्र
एम बी बी एस, डी जी ओ, (सी पी एस)

डॉ. योगिनी पाटील या नामांकित स्त्री रोग तज्ञ आहेत. त्यांना या क्षेत्रामध्ये जवळपास 12 वर्षांचा मोठा अनुभव आहे. त्या सर्व नेहमीच्या आणि गुंतागुंतीच्या प्रसूती संबंधित व स्त्री रोगां संबंधित शस्त्रक्रिया करण्यामध्ये पारंगत आहेत. डॉक्टर योगिनी या एक उत्साही वक्त्या आहेत आणि त्या प्रसुती व स्त्री रोग उपचारां संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित समजावून सांगतात.

🔹 शिक्षण :

▪️ के आय एम एस, कराड, शिवाजी युनिव्हर्सिटी येथून एम बी बी एस.
▪️ वेलनेस मिशन हॉस्पिटल, मिरज येथून प्रसूति शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र यामध्ये डिप्लोमा.

🔹 पूर्वीचा अनुभव :

▪️ वाय सी एम हॉस्पिटल मध्ये रजिस्ट्रार.
▪️ नोबेल हॉस्पिटल मध्ये सीनियर रजिस्ट्रार.
▪️ पल्स डायग्नोस्टिक सेंटर ( सोहराब हॉल आणि हडपसर ) येथे स्त्रीरोग शास्त्रामध्ये कंसलटन्ट.
▪️ नोबेल पॉलिक्लिनिक, नोबेल हॉस्पिटल हडपसर, पुणे येथे प्रसूति शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र यामध्ये कंसलटन्ट.
▪️ मदर क्राफ्ट अँटिनॅटल इनिशिएटिव्ह अँड एज्युकेशन रन प्रायव्हेटलि सिन्स जानेवारी 2016 टील डेट.