VishwaRaj

डॉ. अमृता बेके

डॉ. अमृता बेके
17
कर्करोग शस्त्रक्रिया
एम बी बी एस, डी एन बी, एम सी एच

डॉ. अमृता बेके या विश्वराज हॉस्पिटल मध्ये ऑन्कॉलॉजी कन्सल्टंट आहेत. त्यांना थोरॅसिक, इसोफेजीयल, आणि जी आय ऑन्कॉलॉजी मध्ये 10 वर्षांचा अनुभव. स्टॅन्डर्ड ऑफ केअर, टेक्निक्स, सेफ्टी प्रीकॉशन्स चे प्रमोशन्स करणाऱ्या पेशन्ट केअर टीम मधील आणि हॉस्पिटल च्या स्टडी प्रोटोकॉल्स मधील त्या की / महत्वाच्या मेंबर आहेत. त्यांनी सिंगल सेंटर एकस्पिरिअन्स ऑफ इसोफेगेक्टॉमीज, लिंफ नोड मेटास्टॅसिस इन ब्रेस्ट कॅन्सर – बायोलॉजी ऑर क्रोनोलॉजी मध्ये पेपर प्रेझेंट केलेले आहेत. रोल ऑफ पी इ टी स्कॅन इन फॉलो अप ऑफ ऑपरेटेड कोलोरेक्टल कॅन्सर पेशन्ट्स अँड रीस्टेजिंग अफ्टर निओऍडजुवंट किमो – रॅडीएशन इन रेक्टल कॅन्सर्स. डॉ. अमृता या अकॅडेमिक्स मध्ये अतिशय उत्कृष्ठ होत्या, त्या लुधियाना मधील स्टेट लेव्हल सर्जिकल क्वीझ कॉम्पिटिशन मध्ये रनर अप होत्या. अध्यापनाच्या क्षेत्रा मध्ये देखील त्यांना खुप स्वारस्या आहे, त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये लेक्चरर म्हणुन काम केलेले आहे.

🔹शिक्षण :

▪️एम यु एच एस मधुन एम बी बी एस
▪️दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथून डी एन बी (जनरल सर्जरी ).
▪️सिनिअर रेसिडेंट – डिपार्टमेंट ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ऍट बी. आर. ए. आय. आर. सी. एच., ए आय आय एम एस, दिल्ली.
▪️टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल, मुंबई येथून एम. एच. सर्जिकल ऑन्कॉलॉजी.
पोस्ट एम. एच. एस आर ऍट टाटा मेमोरियल हॉस्पिटल.
▪️फेलोशिप इन थोरॅसिक, इसोफेजीयल, अँड जी आय ऑन्कॉलॉजी, टोकीयो वूमेन्स युनिव्हर्सिटी, टोकीयो, जपान.

🔹प्रेझेंटेशन्स :

▪️सिंगल – सेंटर एक्सपिरियन्स ऑफ इसोफेगेक्टॉमीज ऍट एम ए एस आय सी ओ एन
▪️लिंफ नोड मेटॅस्टॅसीस इन ब्रेस्ट कॅन्सर – बायोलॉजी ऑर क्रोनोलॉजी? ऍट ऍमबे व्हॅली, लोणावळा.
▪️रोल ऑफ पी इ टी स्कॅन इन फॉलो अप ऑफ ऑपरेटेड कोलोरेक्टल कॅन्सर पेशन्ट्स : डू सी इ ए लेव्हल्स डिफाईन द इंडिकेशन्स? ” प्रेझेंटेड ऍट द कॉन्फरन्स ऑफ द असोसिएशन ऑफ कोलोप्रोक्टोलॉजी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयरलँड, (ए सी पी जी बी आय ) प्रेझेंटेड ऍट इडनबर्ग.
▪️रीस्टेजिंग अफ्टर निओऍडजुवंट किमो – रॅडीएशन इन रेक्टल कॅन्सर्स – इज हिस्टॉलॉजी द की इन पेशन्ट सिलेक्शन? – प्रेझेंटेड ऍट आय ए एस जी ओ, फुजहोऊ, चीन.

🔹पुर्व अनुभव :

ब्रांच ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी मध्ये डॉक्टर गेले 10 वर्षे प्रॅक्टिस करत आहेत.

🔹विशेष स्वारस्य :

▪️इन थोरॅसिक अँड इसोफेजीयल सर्जरी इनक्लूडींग लंग कॅन्सर्स, इसोफेजीयल कॅन्सर्स, थायमिक ट्यूमर्स इनक्लूडींग थोरॅकोस्कोपीक रीसेक्शन (वॅट्स ).