VishwaRaj

डॉ. पवन चुंबळे

डॉ. पवन चुंबळे
21
प्लास्टिक शस्त्रक्रिया
एम बी बी एस, एम एस, एम सी एच

डॉ. पवन चुंबळे हे विश्वराज हॉस्पिटल मध्ये प्लास्टिक, रिकन्सस्ट्रक्टीव्ह, ऍस्थेटीक शस्त्रक्रिया तज्ञ आणि हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. त्यांना ऍस्थेटीक या क्षेत्रा मध्ये जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. मायक्रोव्हसक्युलर शस्त्रक्रियां मध्ये पारंगत असलेल्या शस्त्रक्रिया तज्ञां पैकी ते एक शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. डॉक्टर हे सर्व प्रकारच्या प्लास्टिक आणि रिकन्सस्ट्रक्टीव्ह शस्त्रक्रियां मध्ये निष्णात आहेत. लायपोसक्शन, हेअर ट्रान्सप्लांट, लेझर द्वारे टॅटू आणि नको असलेले केस काढणे, ऱ्हाइनोप्लास्टी, लीप ऑगमेंटेशन आणि फेस लिफ्ट / ऱ्हायटीडेक्टॉमी इत्यादी प्रकारच्या सर्व प्रोसिजर्स डॉक्टर प्रॅक्टिस मध्ये करतात.

▪️महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिक येथून एम बी बी एस.
▪️गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर येथून एम एस – जनरल सर्जरी.
▪️मेडिकल कॉलेज, कोलकत्ता येथून एम सी एच – प्लास्टिक सर्जरी.

🔹पूर्वीचा अनुभव :

▪️बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल मध्ये काम केलेले आहे.
▪️इनलॅक्स आणि बुधरानी हॉस्पिटल मधील प्लास्टिक सर्जरी युनिट मध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणुन काम केलेले आहे.
▪️सध्या ते खालील हॉस्पिटल्स बरोबर संलग्न आहेत :
1. सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर आणि शास्त्रीनगर,
2. विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल,
3. रायसिंग मेडिकेअर हॉस्पिटल,
4. अपोलो क्लिनिक, मेडिकेअर हॉस्पिटल, हडपसर.