प्रास्ताविक
आम्ही सर्वजण आई आणि तिच्या बालकामधील मौल्यवान नात्याचे महत्व जाणतो. त्यामुळे आम्हाला आई आणि तिच्या बालकाला गर्भधारणेच्या पूर्वी, गर्भावस्थेमध्ये आणि गर्भधारणे नंतर सर्वोत्तम काळजी मिळणे आवश्यक आहे असा विश्वास आहे.
प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र विभाग हा स्त्री आणि तिच्या उदरामधील अर्भकाला योग्य उपचार आणि काळजी अत्यंत प्राधान्याने मिळत आहे याची खात्री करून घेत असतो.विश्वराज हॉस्पिटल मध्ये आम्ही सक्षम, सर्वसमावेशक, अनुकंपनीय काळजी खात्रीशीर रित्या घेत आहोत.
आमचे स्त्रीरोग तज्ञ आणि इतर कर्मचारी वर्ग प्रत्येक रुग्णाला अतिशय काळजीपूर्वक उपचार देतात याबरोबरच निरनिराळ्या रुग्णांच्या विवीध गरजा लक्षामध्ये घेतल्या जातात.
आई आणि तिच्या बालकाचे संपूर्ण आरोग्य व कल्याण याची खात्री देण्यासाठी आम्ही आईची गर्भधारणे पूर्वी, गर्भावस्थेमध्ये आणि गर्भधारणे नंतर ची काळजी घेण्याच्या सर्वसमावेशक दृष्टिकोणाचे अनुसरण करतो.
आहार, फिजिओथेरपी आणि वैद्यकीय समुपदेशन अशा बहु-अनुशासनात्मक दृष्टिकोनाने आमचे सर्व रुग्ण अगदी योग्य वेळेवर समग्र उपचार आणि काळजी प्राप्त करत आहेत.
उपचार आणि सेवा
गर्भधारणेच्या काळातील गुंतागुंतीच्या समस्या
गर्भधारणेच्या काळामध्ये विविध गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात. प्रत्येक गरोदर स्त्रीला या गुंतागुंतीच्या समस्यांविषयी मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. काही गुंतागुंतीच्या समस्या खालील प्रमाणे
गरोदरपणा मधील ही एक दुर्मिळ पने आढळणारी गुंतागुंतीची समस्या आहे. यालाच लो लायिंग प्लॅसेंटा असेही म्हणतात.
या प्रकारामध्ये गर्भाची वार ही गर्भाशयाच्या पिशवीच्या मागील भिंतीच्या तळाशी, गर्भाशयाच्या तोंडावर अच्छाद लेली असते. जेव्हा पुढे जाऊन ही समस्या गंभीर बनते तेव्हा गरोदर स्त्रीला मोठ्या प्रमाणामध्ये योनिमार्गा मधून रक्तस्त्राव होतो. अशी परिस्थिती असल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीरोग - गायनॅकॉलॉजी हॉस्पिटल ला योग्य उपचारासाठी भेट द्यावी.
गर्भावस्थेमध्ये निदान होणारा हा एक मधुमेहाचा प्रकार आहे. हा मधुमेह शरीरामध्ये इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या प्रतिकारामुळे होतो.
अशा प्रकारच्या बऱ्याच रुग्णांच्या लक्षा मध्ये येण्यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत परंतु काही रुग्णांमध्ये काही प्रमाणात कावीळ, खनिजांची कमतरता आणि अर्भका मध्ये रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ही लक्षणे दिसून येतात.
जस्टेशनल डायबेटिज या विकारावर आहारामधील काही बदल आणि रक्तामधील साखरेच्या प्रमाणामध्ये देखरेख याद्वारे उपचार केले जातात.
प्रिमॅच्युअर लेबर किंवा अकाली प्रसूती. म्हणजे गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यानंतर आणि गरोदरपणाच्या 37 व्या आठवड्याच्या आधी जर गरोदर स्त्रीची प्रसूती झाली तर ती अकाली प्रसूती असते.
गरोदर स्त्री किंवा तिच्या अर्भका मध्ये जर काही गुंतागुंतीच्या समस्या असतील तर स्त्रीरोग तज्ञ अकाली प्रसूती करण्याचा पर्याय निवडतात.
काही रुग्णांमध्ये धूम्रपान, गर्भाशयाच्या पिशवीचे फायब्रोईड, पूर्वी खूप वेळा गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती झालेली असल्यास आपोआप अकाली प्रसूती होते.
गरोदरपणामध्ये उच्च रक्तदाब किंवा खालच्या पातळीवर आलेला रक्तदाब ही सामान्यपणे आढळणारी गंभीर समस्या आहे.
जेव्हा हृदयाकडे रक्त पुरवठा करणारी रक्त वाहिनी अरुंद होते तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरामधील इतर अवयवांना आणि अर्भकाच्या वारे ला अपुरा रक्तपुरवठा होतो. अनियंत्रित उच्चरक्तदाबामुळे इतर गंभीर समस्या उद्भवतात, उदाहरणार्थ प्रीइकलांपशीया. या विकारामुळे अकाली लेबर किंवा अकाली प्रसूती मुळे वजनाने लहान बाळाचा जन्म असे परिणाम दिसून येतात.
गरोदरपणामध्ये गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करण्यासाठी बऱ्याच प्रकारचे जीवाणू आणि विषाणू कारणीभूत ठरतात त्यांच्या मुळे होणारा जंतुसंसर्ग हा गरोदर माता आणि तिच्या पोटा मधील अर्भकाला अतिशय हानिकारक असतो.
मूत्रमार्ग मधील जंतुसंसर्ग, सायटोमेगॅलो व्हायरस, बॅक्टेरियल वजायनोसीस - योनिमार्गाचा जीवाणूंमुळे संसर्ग, हीपॅटायटीस बी व्हायरस - कावीळ, ग्रुप बी स्ट्रेप्टोकॉकस, इन्फल्युएंझा, टॉकझोप्लाझमोसीस, झिका व्हायरस इत्यादी प्रकारच्या जंतुसंसर्गाना ताबडतोब उपचाराची आवश्यकता असते.
रुग्णां प्रती आमचा दृष्टिकोण
गर्भधारणेपूर्वी, गर्भावस्थेमध्ये आणि गर्भावस्थे नंतर च्या सर्व काळामध्ये आईच्या आणि बालकाच्या संपूर्ण आरोग्य व कल्याणासाठी आम्ही स्त्रियांच्या आरोग्या प्रती सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगत आहोत / अंगीकारत आहोत. आहारशास्त्र, भौतिक चिकित्सा शास्त्र आणि समुपदेशन अशा बहूविद्याशाखीय दृष्टिकोनाने आमचे रुग्ण समग्र उपचार आणि सेवा अगदी योग्य वेळेमध्ये प्राप्त करत आहेत.
पायाभूत सुविधा
विश्वराज हॉस्पिटल मधील प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र केंद्र हे प्रत्येक गरोदर स्त्रीची गरज पूर्ण करता यावी अशा रीतीने योजले गेलेले आहे.
आमचे प्रसूतीशास्त्र तज्ञ, स्त्रीरोग शास्त्र तज्ञ, समुपदेशन विशेषज्ञ आणि परिचारिका वर्ग हे गरोदर स्त्रीला खात्रीशीर तत्पर तसेच उत्कृष्ट काळजी व सेवा पुरवतात.
आमचे हे केंद्र या मौल्यवान रुग्णांच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे त्यामुळे आमच्या हॉस्पिटल ला ते पुण्यामधील सर्वोत्तम गायनॅकॉलॉजी – स्त्रीरोग शास्त्र हॉस्पिटल बनवते.
या विभागांमध्ये आमच्याकडे बाह्यरुग्ण विभाग आणि विविध प्रभाग उपलब्ध आहेत.
या विभागांमध्ये आमच्याकडे बाह्यरुग्ण विभाग आणि विविध प्रभाग उपलब्ध आहेत.
गरोदरपणाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणे सुसज्ज आहेत.
आमच्याकडे गरोदर स्त्री साठी सहजपणे निवडता येणारी आणि फायदेशीर अशी विविध प्रकारची आरोग्य पॅकेजेस आहेत.
गरोदरपणा पूर्वी, गर्भावस्थेमध्ये आणि गरोदरपणा नंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांसाठी आम्ही योग्य उपचार आणि मदत पुरवतो. याच कारणामुळे आम्ही पुण्यामधील सर्वोत्तम पैकी एक मॅटर्निटी – मातृत्व हॉस्पिटल आहोत.
आमच्या प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र या विभागाने किरकोळ आणि प्रमुख अशा शस्त्रक्रियांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आम्ही विविध प्रकारच्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत ज्यामध्ये गुंतागुंतीच्या समस्या असणाऱ्या रुग्णांचा देखील समावेश आहे त्यामुळे आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय आलेख साध्य केला आहे.
Department Of Obstetrics & Gynecology
All about Obstetrics & Gynecology
The Department of Obstetrics & Gynecology Care makes sure that a pregnant woman and the baby inside the womb, are treated and taken care of with utmost priority. At VishwaRaj Hospital, we ensure to deliver competent, comprehensive, and compassionate care. Our Gynaecology team is well equipped with the latest technology to offer care to the entire spectrum of women from menarche to menopause and beyond. Our gynaecologists and staff treat each patient with diligence, keeping in mind the varied needs of different patients.
We follow a comprehensive approach towards women’s care during pre-pregnancy, pregnancy, and post-pregnancy phases, to ensure complete health and well-being of the mother and the child. By a multidisciplinary approach involving dietetics, physiotherapy, and counselling our patients receive holistic treatment and care on time.
Pregnancy Complications
- 1. Placenta previa - It is a rare pregnancy complication also known as a low-lying placenta. In this condition, the placenta gets attached to the bottom part of the uterine wall and covers the cervix. When it becomes a serious condition, a pregnant woman can experience heavy bleeding. Placenta previa needs to be treated at an early stage.
- 2. Gestational diabetes - It is a type of diabetes that is often diagnosed during pregnancy. It is caused by insulin resistance in the body. In most cases, there are no noticeable symptoms but in rare cases, it can lead to jaundice, low minerals, and respiratory distress syndrome in the baby. Gestational diabetes can be treated by some changes in the diet and monitoring blood sugar levels.
- 3. Premature labor - Premature labor or premature delivery is a delivery of a child that occurs after the 20th week and before the 37th week of the pregnancy. Premature delivery is an intentional choice of the doctors in most of the cases due to some complications in a mother or a child. While at other hand, factors like smoking, uterine fibroids, history of multiple abortions or preterm births, can result in preterm labour.
- 4. Hypertension - High or low blood pressure is a serious common issue during pregnancy. High blood pressure occurs when the arteries become narrow and as a result, there is a poor flow of blood from the heart to other organs and to the placenta. Uncontrolled high blood pressure can result in another serious complication like preeclampsia. It can result in preterm labor or having a small baby.
- 5. Pregnancy Infections - There a lot of bacterial or viral infections that can complicate a pregnancy case. These infections can be harmful to both the baby and the mother. Some of these infections like Urinary Tract Infection, cytomegalovirus, bacterial vaginosis, hepatitis B virus, group B Streptococcus, influenza, toxoplasmosis, Zika virus, etc needs treatment right away.
Obstetrics & Gynecology Services At VishwaRaj Hospital
Treatments & Cure
- 1. Painless normal delivery
- 2. C-Section
- 3. Infertility treatment
- 4. Non-Descent Vaginal Hysterectomy
- 5. Hysterectomy
- 6. Tubectomy
- 7. Surgery for Prolapse Uterus
- 8. ANC Care
- 9. PNC Care
- 10. Preterm care
- 11. Adolescents with menstrual problems
- 12. Menopausal advice/Counseling
- 13. Screening and treatment for all Gynecological problems
- 14. Dilation and Curettage(D&C)
- 15. PAP Smear/ HVS ( High Vaginal Swabs )
- 16. Meconium aspirate syndrome
- 17. Breast feeding & Diet Advice
- 18. Birth Asphyxia
- 19. Anemia, Thalassemia
Services
-
1. OPD
- Obsteritics & Gynecology OPD
-
2. OT
- Well equipped Obs & Gynecology OT
- Well equipped Labour rooms -
3. NICU & PICU
- Well equipped neonatal intensive care unit
- 24*7 Neonatologist coverage -
4. Diagnostics for Mother & Child
-Obstetrics ultrasonography
-Portable foetal doppler machine
- NST Machines
Infrastructure at Obstetrics & Gynecology Department
Our Expert Doctors- Mother & Child Care Department
डॉ. संगीता एच. खराटे
लॅक्टेशन कन्सल्टंट
मंगळवार आणि गुरुवार दु 3 ते संध्या 4
डॉ. अमित शहा
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
एम एन ए एम एस
नियोजित भेटी नुसार
डॉ. अश्विनी काळे
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
आय सी एम सी एच, आय व्ही एफ तज्ञ
नियोजित भेटी नुसार
Let Us Book Your Appointment with Best Doctors
No posts found!
Google Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
- 24/7 Support Team: 020 6760 6060
आमचे तज्ञ डॉक्टर- प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग
27 वर्षांचा कामाचा अनुभव
डॉ. पांडुरंग शिंदे
स्त्री रोग आणि प्रसुती शास्त्र
सोम, गुरु आणि शनी, स. 10 – दु. 2
५ वर्षांचा कामाचा अनुभव
डॉ. योगिनी पाटील
स्त्री रोग आणि प्रसुती शास्त्र
मंगळ, बुध आणि शुक्र, स. 10 – दु. 2
५ वर्षांचा कामाचा अनुभव
डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर
स्त्रीरोग आणि प्रसुती शास्त्र
एम आर सी ओ जी
बुध, स. 10 – दु. 1
डॉ. मानसी गायकवाड
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
आय व्ही एफ (दिल्ली )
गुरू आणि शनी वेळ : स. 10 – दु. 4