VishwaRaj

वेदना असतील तरी तुम्ही खेळता, परंतु इजा झाल्यामुळे तुम्ही थांबता?

तणावपूर्ण आयुष्याच्या या युगामध्ये, त्याला हाताळण्या साठी व्यायाम आणि खेळ हे सर्वोत्तम मार्ग आहेत. खेळ, मनोरंजनात्मक किंवा व्यवसायिक दृष्टिकोन अशा कोणत्याही उद्देशाने खेळला तरी, खेळा संबंधीच्या इजा होण्याच्या धोक्याच्या संबंधित असतो. पुढे, ॲक्टिव लाईफस्टाईल च्या गरजेमुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. एखाद्या व्यक्तीला इजा होण्याची मोठी शक्यता असते जर,

You-Play-Through-Pain-But-You-Stop-Due-To-Injury

▪️ नियमितपणे ॲक्टिव नसेल तर
▪️ व्यायामाच्या पूर्वी व्यवस्थितपणे वॉर्म अप करत नसेल तर
▪️ कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स खेळत असेल तर

🔹 खेळा मध्ये होणाऱ्या इजां चे प्रकार ( स्पोर्ट इंज्युरी ):

अतिशय सामान्यपणे आढळणार्‍या खेळा मधील इजां चे प्रकार खालील प्रमाणे :

▪️ मुरगळणे किंवा लचक भरणे – स्प्रेन :
लिगामेंट्स – अस्थिबंधन हे अति प्रमाणामध्ये ताणले जाणे किंवा फाटणे यामुळे मुरगळण्या ची समस्या उद्भवते. अस्थिबंधन हे सांध्या ला स्थिर स्थितीमध्ये धरून ठेवते. क्लेस किंवा टॅन्डोनलाच स्प्रेन असे म्हणतात.
▪️ अति प्रमाणामध्ये ताणणे – स्ट्रेन : स्नायू फाटणे
▪️ गुडघ्याच्या इजा :
कृषीएट लिगामेंट्स ( ए सी एल / पी सी एल ),
कोलॅटरल लिगामेंट्स ( एम सी एल / एल सी एल ),
मेनीस्कस किंवा कार्टीलेज ला इजा होणे
▪️घोट्याच्या इजा :
ए टी एफ एल, डेल्टॉइड लिगामेंट ची इजा, सीनडेस्मॉटीक इजा, ऍचीलेज टेंडॉन फाटणे, ऑस ट्रीगोनीयम सिंड्रोम आणि टालर कार्टीलेज – कुर्च्या ची इजा
▪️ खांद्या च्या इजा :
रोटॅटर कफ टिअर, बँकार्टस लिजन, हिल सॅचस लिजन आणि सबस्कॅप्यूलॅरीस टिअर या सर्वांचा या मध्ये समावेश आहे.
▪️फ्रॅक्चर, सांधा निखळणे- डिसलोकेशन आणि आघात – कनक्युजन :
अशा प्रकारच्या इजा या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स उदा. रग्बी मध्ये अतिशय सामान्यपणे दिसून येतात.

🔹 खेळा मध्ये होणाऱ्या इजां चे व्यवस्थापन :
हे फक्त फील्ड साइड पासून सुरू होते. सुरुवातीची तपासणी ही गंभीर तेचे मूल्यांकन करण्या साठी स्पोर्ट फिजिशियन किंवा भौतिक चिकित्सा तज्ञ- फिजिओथेरपिस्ट कडून केली जाते आणि नंतर पुढील व्यवस्थापना साठी त्या व्यक्तीला स्पेशालिस्ट कडे पाठवले जाते.

सुरुवातीला, इजा झालेला शारीरिक भाग हा पुढे निर्माण होणारी झीज टाळण्यासाठी अतिशय स्थिर ठेवण्यात येतो. आर. आय. सी. इ. हे सुरुवातीच्या व्यवस्थापनाचे संक्षिप्त रूप आहे.:
▪️रेस्ट – आराम
▪️आईस – बर्फ लावणे
▪️कॉमप्रेशन – आधार देण्यासाठी इजा झालेला भाग बँडेज ने गुंडाळणे
▪️इलेवेशन : हृदयाच्या पातळीच्या वरच्या उंचीवर बाधित अवयव ठेवणे.

वैद्यकीय तज्ञांकडून एकदा रोग निदान झाले की, पुन्हा खेळ सुरू करण्याचा पुढचा निर्णय करता येऊ शकतो.
सध्याच्या युगात, खेळा मध्ये होणाऱ्या इजां साठी शस्त्रक्रिया व्यवस्थापना मध्ये मोठ्या प्रमाणात उत्क्रांती झालेली आहे. सर्व प्रकारच्या ओपन प्रोसिजर्स च्या जागी अर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
त्याचे फायदे खालील प्रमाणे :
कमीत कमी चिरफाड,
कमीत कमी रक्तस्त्राव,
सांध्यां मधील कडकपणा कमी,
जलद पुनर्वसन आणि
लवकरात लवकर पुन्हा खेळा मध्ये भाग

🔹 काही उदाहरणे खालील प्रमाणे :
▪️ ए सी एल, पी सी एल, एम सी एल, एल सी एल, मेनीस्कस आणि पोस्टेरोमीडीयल / पोस्टेरोलॅटरल कॉर्नर रिपेयर त्याचबरोबर रीकनस्ट्रक्शन
▪️ ए सी आय, कॉनड्रोप्लास्टी, ओ ए टी एस सारख्या कार्टीलेज रीकनस्ट्रक्शन प्रोसिजर्स
▪️रोटॅटर कफ रिपेअर, बँकार्ट रिपेअर, रॅम्प्लिसेज आणि लॅटारजेट प्रोसिजर
▪️ ए टी एफ एल / डेल्टॉइड लिगामेंट रिपेअर
▪️ रिहॅबिलिटेशन – पुनर्वसन :
खेळा मधील समर्पक भौतिक चिकित्सा तज्ञांच्या मदतीने, पुन्हा खेळ सुरु करण्यास जो कालावधी लागणार आहे तो कमी करण्यासाठी लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सुरु केले जाते.

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/drr41ih765mp/public_html/mr/wp-content/plugins/jblog-elements/includes/class/elements/views/view-abstract.php on line 142

Piles Causes

मूळव्याधाच्या कारणां विषयी व्यवस्थित जाणुन घ्या

मुळव्याध, यालाच हिमोऱ्हॉईड असेही म्हणतात. तुमच्या गुदद्वाराच्या आणि गुदाशयाच्या खालच्या भागा मध्ये गाठी निर्माण झालेल्या असतात.

Sleep After Laparoscopy - VishwaRaj Hospital

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी कशा पद्धतीने झोपले पाहिजे?

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही इंडोमेट्रीऑसीस, गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे, हर्निया आणि पित्ताशया मधील खडे यांसारख्या आजारांना बरे करण्यामध्ये उपयुक्त ठरते.

मूळव्याधासाठी आहारा मधील काही अन्नपदार्थांची यादी

मूळव्याधा मुळे वेदना, टेंडरनेस, रक्तस्त्राव आणि तीव्र खाज सुटणे या लक्षणांनी त्रस्त झाल्या नंतर तुम्हाला इरिटेटेड आणि चिडचिडे बनवायला हे ...