VishwaRaj

डॉ. महेश रोकडे

डॉ. महेश रोकडे
Dr Mahesh (2)-imresizer
किडनी शास्त्र आणि डायलीसिस
एम बी बी एस, एम डी ( मेड ), डी एन बी ( नेफ्रो )

डॉ. महेश यांना कंसलटन्ट नेफ्रॉलॉजीस्ट म्हणून जवळपास बारा वर्षांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी डोमेनचे कौशल्य परिपूर्ण पणे आणले आणि त्यांना रुग्णांची अतिशय काळजी आहे. सर्व नेफ्रॉलॉजी प्रोसिजर्स मध्ये त्यांचे कौशल्य आहे. त्यांना नेफ्रॉलॉजीचा जनरल नेफ्रॉलॉजी पासून ते डायलेसिस आणि किडनी ट्रान्सप्लांटेशन पर्यंतचा संपूर्ण अनुभव आहे. यु एस जी गाईडेड किडनी बायोप्सीज, टनेल्ड कफ्ड डायलेसीस कॅथेटर इंसर्शन इत्यादी प्रोसिजर्स मध्ये ते अतिशय पारंगत आहेत. विश्वराज हॉस्पिटल मध्ये, डॉक्टर हे डॅमेज किडनीवर उपचार करणे आणि तिचे कार्य पुन्हा सुरळीत करणे तसेच यु टी आय इन्फेक्शन्स वर उपचार करणे अशा सेवा देतात. त्यांना संशोधनामध्ये अतिशय आवड आहे त्यामुळे त्यांनी नेफ्रॉलॉजी वर अनेक पेपर्स प्रकाशित केलेले आहेत.

🔹 शिक्षण :

▪️ बायरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम बी बी एस.
▪️बायरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम डी इंटरनल मेडिसिन.
▪️ मुळजिभाई पटेल यूरोलॉजीकल हॉस्पिटल, गुजरात येथून डी एन बी ( नेफ्रॉलॉजी ).

🔹 प्रकाशणे :

” रेस्पिरेटरी हायपर इन्फेक्शन विथ स्ट्रॉंगीलॉइड्स स्टरकोरॅलीस इन अ पेशंट विथ रिनल फेल्युअर फ्रॉम नेचर क्लिनिकल प्रॅक्टिस – नेफ्रॉलॉजी ” या विषयावर पेपर प्रकाशित.
▪️क्रॉनिक किडनी डिसिज चे सह – लेखक.

🔹 पूर्वीचा अनुभव :

▪️500 पेक्षा जास्त डायलेसीस नॉन टनेल्ड कॅथेटर इंसर्शन्स आणि 200 पेक्षा जास्त टनेल्ड कॅथेटर इंसर्शन्स केलेले आहेत.
▪️15 – 20 परक्युटॅनियस सी ए पी डी कॅथेटर इंसर्शन्स केलेले आहेत.
▪️400 नेटिव्ह आणि ट्रान्सप्लान्ट किडनी बायोप्सीज केलेल्या आहेत.
▪️100 किडनी ट्रान्सप्लान्ट रेसीपियन्टस मॅनेज केले आहेत.

1. विश्वराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे यांच्याबरोबर डॉक्टर संलग्न आहेत.
2. कोलंबिया – एशिया हॉस्पिटल, खराडी.
3. रूबी हॉल क्लिनिक, वानवडी.
4. इनामदार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे.
5. कुमार डायलेसिस सेंटर – चॅरिटेबल डायलेसिस सेंटर

🔹 संलग्नता :

▪️ लाईफ मेंबर – इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी.
▪️लाईफ मेंबर – ग्लोबल असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन ( जी ए पी आय ओ ).

🔹 विशेष स्वारस्य :

डायलेसिस आणि अॅक्युट किडनी इंजुरी मध्ये.