VishwaRaj

डॉ. हर्षा महाजन

डॉ. हर्षा महाजन
Dr Harsha – Dermat (3)
त्वचा विकार
एम बी बी एस, डी डी व्ही

डॉ. हर्षा महाजन या अनुभवी डरमॅटॉलॉजीस्ट आहेत, त्याचबरोबर त्यांना डरमॅटॉलॉजी, कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकॉलॉजी, आणि व्हेनेरिओलॉजी या क्षेत्रांमध्ये कौशल्य आहे. मोल काढून टाकणे, चामखीळ काढून टाकणे, पी आर पी, केसांची मिसोथेरपी, लेझर, केमिकलं पिलिंग, पुरळावर उपचार, फेस ब्राईटनिंग / डार्क सर्कल्स वर उपचार, नखांनवरील शस्त्रक्रिया इत्यादी.

🔹शिक्षण :

▪️एम यु एच एस, नाशिक येथून एम बी बी एस.
▪️मुंबई युनिव्हर्सिटी मधुन डी डी व्ही

🔹कामाचा अनुभव :

▪️रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे कन्सल्टंट.
▪️सरोजिनी हॉस्पिटल, पुणे येथे कन्सल्टंट.
▪️जोशी हॉस्पिटल, पुणे येथे कन्सल्टंट.
▪️स्किनवटे क्लिनिक, पुणे येथे कन्सल्टंट.