VishwaRaj

डॉ. अनिकेत झरकर

डॉ. अनिकेत झरकर
Dr-Aniket-Zarkar
जनरल आणि लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
एम बी बी एस, डी एन बी

डॉ. अनिकेत झारकर यांना जनरल शस्त्रक्रिया तज्ञ म्हणुन जवळपास 11 वर्षांचा अनुभव आहे आणि पुण्यामधील विवीध हॉस्पिटल्स मध्ये त्यांनी काम केलेले आहे. ऍडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपीक प्रोसिजर्स, थोरॅकोस्कोपीक प्रोसिजर्स, हिपॅटो – बिलीअरी – पॅनक्रियाटीक शस्त्रक्रिया, प्रोक्टॉलॉजिकल प्रोसिजर्स, ऑन्कोलॉजिकल शस्त्रक्रिया, इंडोक्राइन शस्त्रक्रिया, व्हसक्यूलर शस्त्रक्रिया, इमर्जन्सी ऍबडॉमीनल आणि थोरॅसिक ट्रॉमाचे इंडोस्कोपीक मॅनेजमेंट यांसारख्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये डॉ. झारकर हे निष्णात आहेत. मुळव्याध, भगंधर, फिसच्युला, आणि व्हेरीकोज व्हेन्स यांवर लेझर उपचार प्रक्रिया करण्यामध्ये देखील ते अनुभवी आहेत.

🔹शिक्षण :

▪️एम. आय. एम. एस. आर. मेडिकल कॉलेज, लातुर येथून एम बी बी एस.
▪️एम. आय. एम. एस. आर. मेडिकल कॉलेज, लातुर येथून इंटर्नशीप.
▪️के. इ. एम. हॉस्पिटल, पुणे येथून डी एन बी जनरल शस्त्रक्रिया.
▪️ए एम ए एस आय येथून एफ एम ए एस लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया.

🔹कामाचा अनुभव :

▪️किंग ऍडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथे जनरल शस्त्रक्रिये मध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणुन काम केले.
▪️ससून जनरल हॉस्पिटल, पुणे येथे प्लास्टिक शस्त्रक्रिये मध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणुन काम केले.
▪️सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन, पुणे, येथे ऑन्कोसर्जरी, व्हसक्युलर शस्त्रक्रिया, थोरॅसिक शस्त्रक्रिया यांमध्ये ज्युनियर कन्सल्टंट.
▪️सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल, इनामदार हॉस्पिटल, वानवडी आणि जोशी हॉस्पिटल (एम एम एफ ), पुणे आणि किंग ऍडवर्ड मेमोरियल (के इ एम ) हॉस्पिटल, पुणे येथे पॅनल कन्सल्टंट.

🔹संशोधन आणि प्रकाशणे :

▪️क्लिनिकल स्टडी अँड मॅनेजमेंट ऑफ ऑपरेटेड केसेस ऑफ इंटेस्टीनल ऑबस्ट्रक्शन इन ऍडल्टस.
▪️क्लिनिकल रिसर्च वर्क ऍज सब इन्व्हेस्टिगेटर इन ऍस्ट्राझेनेका आय ए आय स्टडी अँड सब इन्व्हेस्टिगेटर इन क्वान्टाईल्स स्टडी.