VishwaRaj

डॉ. पराग गुल्हाने

डॉ. पराग गुल्हाने
Dr Parag (2)
युरोलॉजी विभाग
एम बी बी एस, एम एस ( सर्जरी), डी एनबी (युरो)

डॉ. पराग गुल्हाने हे विश्वराज हॉस्पिटल मध्ये कंसलटन्ट यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांना इंडोयूरोलॉजी या क्षेत्रामध्ये 6 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. डॉक्टर हे किडनी, ऍड्रिनल ग्लॅन्ड आणि मुत्राशयाची पिशवी यांच्या समस्या व त्यांवरील उपचार तसेच रिप्रोडक्टिव ऑर्गन, प्रोस्टेट आणि जननेंद्रिय यांच्या समस्या असणाऱ्या पुरुषांना उपचार देण्यामध्ये निष्णात आहेत. त्यांनी युरॉलॉजि वर बरेच रिसर्च पेपर प्रकाशित केलेले आहेत.

🔹 शिक्षण :

▪️ लोकमान्य टिळक मुन्सिपल मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई येथून एम बी बी एस.
▪️ आर. एन. टी. मेडिकल कॉलेज, उदयपुर, राजस्थान येथून एम एस ( जनरल सर्जरी ).
▪️ इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी, धुळे, महाराष्ट्र येथून डी एन बी यूरोलॉजी.

🔹 पूर्वीचा अनुभव :

▪️ गीतांजली मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, उदयपुर, राजस्थान येथे सीनियर रेसिडेन्सी ( जनरल सर्जरी ).
▪️ भारती हॉस्पिटल, पुणे येथे यूरोलॉजी डिपार्टमेंट मध्ये सीनियर रेसिडेंट यूरोलॉजी.

🔹 प्रकाशणे :

▪️” डेव्हलपमेंट ऑफ ऍन इनोव्हेटिव्ह इंट्रारिनल प्रेशर रेग्युलेशन सिस्टीम (आय पी आर एस ) फॉर मिनी – पी ई आर सी – अ प्रालीमीनारी स्टडी ” हा अबस्ट्रॅक्ट 33 व्या ई यु एस ऍन्युअल मिटिंग, 2018, सॅन फ्रँसीस्को येथे प्रकाशित.
▪️मोहन एस गुंडेटी यांच्या ” सर्जिकल टेक्निक्स इन पेडीयाट्रिक अँड ऍडोलसंट युरोलॉजी ” या पुस्तका मधील पी सी एन एल या चॅप्टर मध्ये सह – लेखक.
▪️लोकांच्या जागरूकते साठी प्रादेशिक भाषे मध्ये मुतखड्याचे विकार आणि प्रोस्टॅटीक विकारांवर व्हिडिओज.

🔹सध्याच्या कामाचे प्रोफाइल :

▪️ विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, पुणे येथे कंसलटन्ट यूरोलॉजिस्ट.
▪️ विलू पूनावाला हॉस्पिटल, हडपसर, पुणे.
▪️ कोलंबिया एशिया हॉस्पिटल, पुणे.
▪️ रूबी हॉल क्लीनिक, वानवडी, पुणे.
▪️ काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे येथे मानद युरो शस्त्रक्रिया तज्ञ.
▪️ युरोस्टोन क्लिनिक, गाडीतळ, हडपसर येथे कंसलटन्ट यूरोलॉजिस्ट.