VishwaRaj

डॉ. सुरज इंगोले

डॉ. सुरज इंगोले
Dr Ingole
कार्डीयालॉजी
एम बी बी एस, डी एन बी

डॉ. सुरज इंगोले हे डेडिकेटेड, कनवाळू आणि जाणकार / हुशार हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांना जवळपास 8 वर्षांचा अनुभव आहे. अँजिओग्राफी, बायफर्केशन अँजिओप्लास्टी, सी टी ओ अँजिओप्लास्टी,पेसमेकर आणि ऍक्युट मायोकार्डीयल इन्फार्कशन वरील उपचार यांसारख्या गुंतागुंतीच्या इंटरव्हेन्शन कार्डीओलॉजी प्रोसिजर्स करण्यामध्ये डॉक्टर हे अतिशय निष्णात आहेत. हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, हार्ट ऱ्हिदम प्रॉब्लेम्स आणि कंजेनायटल हार्ट डिसीज यांवर उपचार करण्यामध्ये डॉ. इंगोले हे स्पेशलायझ्ड आहेत. 2 डी आणि 3 डी इको कर्डीयोग्राफी, ट्रान्स इसोफेजीयल इकोकर्डीयोग्राम (टी इ इ ) आणि स्ट्रेस टेस्ट यांसारख्या प्रोसिजर्स करण्यामध्ये डॉक्टर निष्णात आहेत.

🔹शिक्षण :

▪️गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथून एम बी बी एस.
▪️कोवाई मेडिकल सेंटर आणि हॉस्पिटल कोईम्बतूर, तमील नाडू येथून डी. एन. बी. – (जनरल मेडिसिन ).
▪️जहांगीर हॉस्पिटल, पुणे येथून फेब्रुवारी 2014 ते फेब्रुवारी 2017 (ट्रेनी ) – डी. एन. बी. कार्डीओलॉजी.

🔹पूर्वीचा अनुभव :

▪️रुबी हॉल क्लिनिक मध्ये सी सी यु कन्सल्टंट म्हणुन काम.
▪️रुबी हॉल क्लिनिक, पुणे मधील न्युरो ट्रॉमा आय. सी. यु. मध्ये रजिस्ट्रार म्हणुन काम.
▪️डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी, पुणे मधील जनरल मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणुन काम.
▪️साई कार्डीयाक हॉस्पिटल कोल्हापूर, मध्ये कन्सल्टंट कार्डीयोलॉजीस्ट म्हणुन काम.
▪️बारोडा हार्ट हॉस्पिटल, वडोदरा मध्ये कन्सल्टंट कार्डीयोलॉजीस्ट म्हणुन काम.

🔹विशेष स्वारस्य :

▪️सी टी ओ, बायफर्केशन, टी ए व्ही आर.