VishwaRaj

डॉ रजत भेंडे

डॉ रजत भेंडे
Untitled design (21)
दंत विज्ञान
एमडीएस एफएचएनओ
सल्लागार ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन.

डॉ. रजत भेंडे यांनी त्यांचे बी. डी. एस. चे शिक्षण आर जी यु एच एस, बेंगलोर येथून पूर्ण केले, ते विद्यापीठा मध्ये टॉपर होते. पुढे त्यांनी ओरल अँड मॅक्सीलोफेशियल सर्जरी या शाखेमधील पदवी ही भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी, पुणे येथून प्राप्त केली. एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल, नाशिक येथून त्यांनी त्यांची हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कॉलॉजी मधील फेलोशिप पूर्ण केली. त्यांनी बरेच मल्टिपल सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत जसे की, मास्टर्स डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्विसेस, डॉ. रजत हे बी एल एस ए सी एल एस साठी अमेरिकन हार्ट असोसिएशन इंस्ट्रक्टर आहेत. त्यांनी बरीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशने केलेली आहेत.
मायनर ओरल सर्जरीज, बिनाईन सिस्ट्स अँड ट्यूमर्स ऑफ जॉ, सलाईव्हरी ग्लॅन्ड सर्जरीज, करक्युनिओ – मॅक्सीलोफेशियल फ्रॅक्चर्स, ओडोन्टोजेनिक इन्फेक्शन्स, हेड अँड नेक कॅन्सर सर्जरीज, नेक ट्यूमर्स, व्हासक्युलर लिजन्स, टी एम जे सर्जरीज, रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज, कॉस्मेटिक सर्जरीज यांसारख्या काही उपचार सेवा डॉक्टरांकडून पुरवल्या जातात.

🔹 एज्युकेशन अँड फेलोशिप्स :

▪️हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कॉलॉजी मधील फेलोशिप – एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल, नाशिक
▪️( एम. डी. एस.)ओरल अँड मॅक्सीलोफेशियल सर्जरी या शाखेमधील पदवी ही भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज, पुणे
▪️ बी डी एस आर जी यु एच एस, बेंगलोर
▪️ए टी एल एस सीमबायोसीस इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्सेस, पुणे
▪️बी एल एस ए सी एल एस (अमेरिकन हार्ट असोसिएशन )
▪️मास्टर्स डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस बी एस एस युनिव्हर्सिटी, चेन्नई

🔹प्रोफेशनल मेंबरशिप्स :

▪️असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीलोफेशियल सर्जन्स ऑफ इंडिया (ए ओ एम एस आय )
▪️इंडियन सोसायटी ऑफ इमप्लान्टोलॉजी (आय एस ओ आय )

🔹पारितोषिके आणि सन्मान :

▪️व्हर्सटाईल डेंटिस्ट ऑफ द इयर 2017 (इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्ड )

🔹संशोधन आणि प्रकाशने :

1. नॉलेज अँड ऍटीट्युड ऑफ पॅरेंट्स कंसर्निंग इमर्जन्सी मॅनेजमेंट ऑफ डेंटल ट्रॉमा इन किड्स इंटरनॅशनल जरनल ऑफ रिसर्च इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस व्हॉल्युम 2 इश्यु 4 ऑक्टोबर – डिसेंबर 2016
2. फ्रंटल बोन फ्रॅक्चर – केस रिपोर्ट इंटरनॅशनल जरनल ऑफ करंट रिसर्च व्हॉल्युम 10, इश्यु, 10, पी पी. ऑक्टोबर 2018
3. लुडविग्स अंजाईना – ब्रावनी सेल्युलायटीस : अ केस रिपोर्ट इंटरनॅशनल जरनल ऑफ करंट रिसर्च व्हॉल्युम 11, इश्यु, 04, पी पी एप्रिल 2019
4. ओडोन्टोजेनीक केरॅटोसीस्ट : डेव्हलपींग अ प्रोटोकॉल फॉर सर्जिकल इंटरव्हेन्शन ऍनल्स ऑफ मॅक्सीलोफेशियल सर्जरी व्हॉल्युम 9 इश्यु, 01 जानेवारी – जुन 2019
5. द रोल ऑफ कोन – बीम कमप्युटेड टोमोग्राफी (सी बी सी टी ) फॉर डायरेक्ट सायनस लिफ्ट इन ऍट्रॉफीक मॅक्सीलरी पोस्टेरिअर रीजन :
रिपोर्ट ऑफ अ केस इंटरनॅशनल जरनल ऑफ मॅक्सीलोफेशियल इमेजिंग एप्रिल – जुन, 2019 : 5(2)
6. अ लिटरेचर रिव्हीव्यु : चीन ग्राफ्ट हार्वेस्टिंग टेक्निकस फॉर प्लेसमेंट ऑफ डेंटल इमप्लांटस इंटरनॅशनल जरनल ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च व्हॉल्युम 09, इश्यु, 11 पी पी 31900-31906, नोव्हेंबर, 2019
7. फ्री रॅडीयल आर्टरी फॉर इयर एम फ्लॅप : अ टेक्निक फॉर ओरल कॅव्हीटी कम्पोसीट डिफेक्ट्स इंटरनॅशनल जरनल ऑफ डेंटल सायन्सेस अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च व्हॉल्युम 3 इश्यु 3 जुन 2020
8. म्युकोइपीडर्मोइड कार्सीनोमा ऑफ द हार्ड पॅलेट. अ केस रिपोर्ट इंटरनॅशनल जरनल ऑफ साइन्टिफिक रिसर्च व्हॉल्युम 9 इश्यु 6 जुन 2020
9. सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ एम ए एस एस इ टी इ आर मसल हायपरट्रॉफी – अ केस रिपोर्ट इंटरनॅशनल जरनल ऑफ साइन्टिफिक स्टडी व्हॉल्युम 8 इश्यु 7, ऑक्टोबर 2020
10. सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ इमपॅक्टेड अँड इन्व्हर्टेड मॅक्सीलरी सेंट्रल इन्सीसर्स – केस रिपोर्ट इराज जरनल ऑफ मेडिकल रिसर्च व्हॉल्युम 7 नंबर 1
11. अ केस सिरीज ऑफ 2/3 र्ड ट्युमर – ऍडेनोमेटॉइड ओडोन्टोजेनीक ट्युमर.
इंटरनॅशनल जरनल ऑफ करंट रिसर्च व्हॉल्युम 12, इश्यु, 08, पी पी. 13182-13185, ऑगस्ट 2020.
12. करंट कन्सेप्ट अँड ट्रेंड इन मॅनेजमेंट ऑफ पेशन्ट अंडरगोइंग ओरल अँड मॅक्सीलोफेशियल सर्जरी ड्युरिंग कोव्हीड -19. इंटरनॅशनल जरनल ऑफ ड्रग रिसर्च अँड डेंटल सायन्सेस. व्हॉल्युम 3 इश्यु 1 (पेज : 33-38), 2021 आय एस एस एन : 2582-0826
13. इम्पॉर्टन्स ऑफ इंट्राऑपरेटिव्ह फ्रोझन सेक्शन बायोप्सी इन हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजी. इंटरनॅशनल जरनल ऑफ ड्रग रिसर्च अँड डेंटल सायन्सेस. व्हॉल्युम 3 इश्यु 1 (पेज : 17-21), 2021 आय एस एस एन : 2582-0826
14. ऍडेनॉइड सिस्टीक कार्सीनोमा ऑफ द लॅक्रीमल ग्लॅन्ड : अ केस रिपोर्ट ऑफ अ रेअर एन्टीटी. ओटोलॅरिंगोलॉजी ओपन ऍक्सेस जरनल 2021,6(1):000209
15. फॉलोअप ऑफ पेशन्ट्स, सर्व्हिलन्स अँड इट्स सिग्नीफिकन्स इन हेड अँड नेक कॅन्सर. इंटरनॅशनल जरनल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड ऍप्लाइड रिसर्च व्हॉल्युम – 4, इश्यु -4, पेज नंबर 16- 23