विश्वराज हॉस्पिटल मध्ये सी. पी. एस.
मुंबईचे फिजिशियन्स आणि सर्जन्स चे कॉलेज ही 1912 मध्ये स्थापन केलेली एक तपासणी समीती आहे. ही समिती ऍलोपॅथी चे जे गुणवंत डॉक्टर्स असतात ज्यांना समाजाला वैद्यकीय सेवा देणे सुरु करण्यापूर्वी पी. जी. हे पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
सी. पी. एस. ही भारतामधील सर्वात जुनी पोस्ट ग्रॅज्युएट – पदव्युत्तर वैद्यकीय शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेला इंडियन मेडिकल डिग्री कायदा 1916 नुसार वैद्यकीय शिक्षण (एल. सी. पी. एस., एम. सी. पी. एस., डिप्लोमा, एफ. सी. पी. एस.)प्रदान करण्यासाठी अधिकार दिले गेले आहेत. ही तपासणी समिती रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड यावर आधारित आहे आणि ही समिती केंद्रीय तपासणी समिती सारखीच आहे(इएसटीडी. बाय ऍक्ट ऑफ पर्लिमेंट, गव्हर्मेंट ऑफ इंडिया).
आम्ही विश्वराज हॉस्पिटल मध्ये, एम. बी. बी. एस. नंतर च्या पदव्युत्तर शिक्षणाला सपोर्ट करतो आणि या प्रयत्नांती सी. पी. एस. द्वारे आम्ही नोंदणी केली आहे आणि 5 वैद्यकीय स्पेशालिटीज मध्ये आम्ही डिप्लोमा कोर्स पुरवतो.
- डी. सी. एच. डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ(बालरोग)
- डी. ओ.आर.टी. एच. ओ. - डिप्लोमा इन ऑर्थोपेडीक्स (संधी व अस्थी शास्त्र)
- डी. जी. ओ. - डिप्लोमा इन गायनॅकोलॉजी अँड ऑब्सट्रेटिक्स (स्त्रीरोग शास्त्र )
- डी. एम. आर. इ. - डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी अँड इलेक्ट्रॉलॉजी
- डी. ए. - डिप्लोमा इन ऍनेसथेसीओलॉजी (भूलशास्त्र )
- 1.बालरोग चिकित्सा - बालरोग चिकित्सा ही मेडिसिन विभागाची शाखा आहे ज्यामध्ये नवजात शिशु, लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुले यांची वैद्यकीय तपासणी सेवा समाविष्ट आहे. जे डॉक्टर्स ही पदवी घेतात त्यांना बालरोगतज्ञ - पेडियाट्रीशीयन असे म्हणतात. बालरोगतज्ञ हे हॉस्पिटल मध्ये नवजातशिशुशास्त्र या विशेष विभागामध्ये किंवा प्राथमिक उपचार सेवा तज्ञ म्हणुन काम करतात. पेडियाट्रीक्स या शब्दाचा अर्थ 'लहान मुलांचे रोग बरे करणारा ' हा शब्द ग्रीक शब्द पाईस (लहान मूल ), लॅट्रॉस (डॉक्टर, बरे करणारा) यांपासून तयार झालेला आहे.
- 2. ऑर्थोपेडिक - संधी व अस्थी विकार शस्त्रक्रिया ही शस्त्रक्रिया शास्त्रा ची एक शाखा आहे जी मानवाच्या स्नायू व अस्थी संस्थेच्या विकारांवर उपचार करते. या शाखे मध्ये प्रविण्य असलेल्या तज्ञांना संधी व अस्थी विकार (ऑर्थोपेडीक) शस्त्रक्रिया तज्ञ असे म्हणतात. स्नायू व अस्थी संस्थेच्या इजा, मणक्याचे विकार, खेळामधील इजा, झीज करणारे विकार, जंतूसंसर्ग, ट्यूमर्स आणि जन्मजात विकार इत्यादी विवीध विकारांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया तज्ञ हे शस्त्रक्रिया व शस्त्रक्रिया विरहित अशा दोन्ही उपचार पद्धतींचा वापर करतात.
- 3. स्त्री रोग आणि प्रसूती - प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र ही एक वैद्यकीय विशेष शाखा आहे ज्यामध्ये पुन्हा दोन विभाग पडतात - प्रसूतिशास्त्र विभाग हा गरोदरपण, प्रसूती आणि प्रसूती नंतरचा काळ यांच्याशी संबंधित आहे, स्त्रीरोग विभाग हा योनिमार्ग, गर्भाशयाची पिशवी, स्तन आणि अंडाशय या स्त्री प्रजनन संस्थेच्या अवयवांच्या आरोग्याशी संबंधित आहे. पदव्युत्तर शिक्षणा दरम्यान या दोन्ही विभागांचे प्रशिक्षण एकत्रितरित्या दिले जाते. प्रसुतीशास्त्र - स्त्रीरोग शास्त्र तज्ञांना स्त्री प्रजनन संस्था उपचार सेवा आणि प्रसूती व्यवस्थापन या दोन्हींमध्ये पारंगत होण्यासाठी तयार केले जाते.
Featured in 10 Most Trusted Hospitals in Pune
No posts found!
Google Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
विद्याशाखा
डॉ. सुषमा सुर्वे कुंजीर
स्त्रीरोग आणि प्रसुती शास्त्र
एम बी बी एस,
एम डी ( ओ बी जी )
एम आर सी ओ जी
डॉ. चंद्रकांत सहारे
बालरोग आणि निओनॅटोलॉजी
एम बी बी एस,
डी सी एच,
डी एन बी
डॉ. महेश शिंदे
बालरोग आणि निओनॅटोलॉजी
एमबीबीएस,
एमडी
डॉ. विठ्ठल शेंडगे
ऍनेस्थेसियोलॉजी
एमबीबीएस,
डीएनबी,
डीए
डॉ. योगेश सिसोदिया
ऑर्थोपेडिक
एम बी बी एस, एम एस,
स्पोर्ट मेडिसिन फेलोशिप