VishwaRaj

Video Description

आज Dr Mahesh Rokade – Consultant Nephrologist आपल्याला Peritoneal Dialysis आणि त्याची प्रक्रिया या बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. Peritoneal Dialysis बद्दल सविस्तर माहिती करून घेण्यासाठी आधी आपल्याला हे जाणणे महत्त्वाचे आहे कि Peritoneal Dialysis काय असते?

Peritoneal Dialysis म्हणजे काय?

Peretonial डायलिसिस म्हणजे पाण्याचा Dialysis .Peritoneal Dialysis एक प्रभावी dialysis ची प्रक्रिया आहे.

Peritoneal Dialysis ची प्रक्रिया –

  • Peritoneal dialysis मध्ये बेंबी च्या खाली एक होल केला जातो आणि त्यामध्ये एक catheter बसवला जातो. हा catheter silicon चा बनलेला असतो आणि तो अतिशय मऊ असतो. ह्या catheter च्या टोकाला छोटे छोटे होल असतात.
  • 2 लिटर पाणी हे Peritoneal dialysis catheter च्या माध्यमातून आत पोटात सोडले जाते. हे पाणी विशिष्ट प्रकार चे असते जे Peritoneal कॅव्हिटी ला लागून जे रक्तवाहिन्या आहेत त्यामधून दूषित पदार्थ जसे urea , creatinine आणि बाकी दूषित पदार्थ शोषून घेते.
  • हे पाणी आत जाण्यासाठी १०-१५ mins चा कालावधी लागतो. पाणी आत गेल्यावर हे पाण्याची पिशवी disconnect catheter पासून करतो. पुढचे ४-६ तास हे पाणी आत मध्ये असते.
  • हे पाणी Peritoneal कॅव्हिटी ला लागून जे रक्तवाहिन्या आहेत त्यामधून दूषित पदार्थ जसे urea , creatinine आणि बाकी दूषित पदार्थ शोषून घेते आणि जे आपल्या शरीरात extra पाणी असते ते सुद्धा हे शोषून घेते.
  • ४-६ तासानंतर हे पाणी बाहेर काढले जाते. पाणी बाहेर काढताना peritoneal dialysis cathetercost of dialysis ला पुन्हा या रिकामी पिशवी जोडून ते पाणी बाहेर काढले जाते.
  • या पाण्यामध्ये वेगळे वेगळे concentration चे असते. आपण जेवढे जास्त concentration चे पाणी वापरू तेवढे जास्त extra पाणी शोषून घेण्याची टाकत असते.

Peritoneal dialysis आणि Hemodialysis मध्ये काय फरक आहे?

  1. Peritoneal dialysis मध्ये बेंबी च्या खाली एक होल केला जातो आणि त्यामध्ये एक catheter बसवला जातो आणि Hemodialysis मध्ये मानेच्या रक्तवाहिन्यांमध्ये catheter बसवला जातो.
  2. Peritoneal dialysis दिव्सतून २-३ वेळा करावा लागतो आणि Hemodialysis आठवड्यातून २-३ वेळा करावा लागतो.

Peritoneal Dialysis मध्ये काय complications असतात?

  • जर आपण हाथ वेवस्तीत पाने नाही स्वच्छ केले तर आतडयांना infection होऊ शकते.
  • Peritoneal Dialysis च्या पाण्यामध्ये गडूळ पाणी येणं हा इन्फेकशन चा लक्षण असू शकते.
  • कधी कधी पाण्यामध्ये fibrin चे threads येतात.

Peritoneal Dialysis चा खर्च

साधारण २५०००/- पर्यंत महिन्याला खर्च येतो हे तुम्ही घरीच करू शकता पण hemodialysis पेक्षा थोडा खर्च वाढतो. या व्यतिरिक्त auto Peritoneal dialysis पण असते. त्यात पाणी आत टाकणे अँड बाहेर काढणे माचीच्या करते.

Related Videos