VishwaRaj

Video Description

प्रत्येक पदार्थाची काही ना काही विशेषतः असते जी आहारात योग्य प्रमाणे घेतली पाहिजे .तर आज Dr. Shraddha Kuspe, Consultant- Dietics and nutrition ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निरोगी हृदयासाठी 5 सुपर फूड्स बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत .

आपला आहार हा शरीरावर परिणाम करत असतो . त्यामुळे आपला आहार आरोग्याला पोषक असणे हे फार महत्वाचे आहे. तर निरोगी ह्रदय व शरीरसाठी खालील दिलेल्या ५ गोष्टीचा समावेश असला पाहिजे .

1. Wholegrains

आपल्या आहारामध्ये fiber युक्त wholegrains असले पाहिजेत . पूर्ण कोंड्यासकट असलेला गव्हाचं दळण , ज्वारी , नाचणी , मका ह्यांना wholegrain म्हंटले जाते. ह्याच्यात fiber च प्रमाण खूप असत. तर wholegrains bad cholesterol कमी करते आणि good cholesterol वाढवण्यास मदत करते.

2. Limit Unhealthy saturated fat

वारंवार एकाच तेलात, तळलेले पदार्थ टाळा. त्याच्याऐवजी omega ३ fatty acids किव्हा unsaturated fat असणारे पदार्थ खा . जवस , तेल बिया , vegetable oil, करडईच तेल किव्हा olive oil आहारात असले पाहिजेत. पण हे सुद्दा प्रमाणात घेतला पाहिजे . आहारात nuts , भाजलेले शेंगदाणे , बदाम , जवस , ह्या गोष्टीचा आहारात समावेश करू शकतात.

3. Fruits & vegetables 3. Fruits & vegetables

तुमच्या आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश दिवसातून ४ वेळा झाला पाहिजे . कारण त्याच्यामध्ये vitamins , minerals आणि fibers , हृदयासाठी खूप लाभदायी असत.

4. Protein Rich diet

आहार protein युक्त असला पाहिजे. Animal protein घेताना ते skinless घेतल पाहिजे . Vegetable fats चा पण समावेश करू शकता .

5. Reduce salt intake

जेवण तयार करताना कमीत कमी मीठ वापरा. WHO प्रमाणे मिठाचा intake हा 5 gram असला पाहिजे .

कोणतीही गोष्ट अधिक प्रमाणात घेतली कि ती घातक असते. त्यासाठी वैद्यकीय आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार महत्वपूर्ण आहे .

Related Videos