प्रास्ताविक
विश्वराज हॉस्पिटल मधील आहारशास्त्र आणि पोषण केंद्र हे विविध विकारांवरील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमधील अविभाज्य भाग आहे. हे केंद्र रुग्णांची गरज ओळखते आणि तुम्हाला आरोग्यपुर्ण राहण्यासाठी कोणता आहार निवडला पाहिजे त्या साठी मदत करते.
आहार आणि पोषण मूल्यांकन, समुपदेशन आणि आहाराविषयी चे प्रशिक्षण यांच्या द्वारे बाह्यरुग्ण विभाग आणि अंतररुग्ण विभाग यामधील रुग्णांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे या केंद्राचे ध्येय आहे.
उपचार आणि सेवा
विश्वराज हॉस्पिटल मध्ये आमचा आहारतज्ञांचा संघ हा मधुमेह, उच्च रक्त दाब, डिसलिपिडेमिया, वजन नियंत्रण, अन्नपचन संस्थेचे विकार आणि बरेच विकार अशा प्रकारच्या विविध समस्या असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सल्ला देत असतो. आहारतज्ञ हे चिकित्सा विषयक पोषण- क्लिनिकल न्यूट्रिशन, पोषणाचे मूल्यांकन, आहाराचे समुपदेशन आणि बऱ्याच पोषण संबंधित विकारांचे व्यवस्थापन यामध्ये पारंगत आहेत. तसेच आहारतज्ञ हे अन्न सेवणाचे विश्लेषण करणे, कॅलरीज च्या आवश्यकतेचे मूल्यांकन करणे, शरीर रचनेचे मोजमाप करणे आणि रुग्णां साठी सानुकुलीत केलेल्या आरोग्यपुर्ण आहाराचे पालन करण्या मध्ये त्यांना मदत करणे या सर्वांमध्ये अनुभवी आहेत.
रुग्णां प्रती आमचा दृष्टिकोण
आहारशास्त्र आणि पोषण केंद्रामध्ये अनुभवी आहारतज्ञांचा संघ हा रुग्णांना त्यांच्या विकरांनुसार आवश्यक असलेल्या मूलतः उपचारात्मक आहाराची गरज समजून घेण्यासाठी मदत करतात. आरोग्यसेवा प्रणालीच्या प्रत्येक हाकेला उपलब्ध राहून, हा आमचा तज्ञांचा संघ लहान मुले आणि प्रौढ लोकांना जास्तीत जास्त पोषण मिळवून देण्यासाठी काळजीपूर्वक सेवनाच्या मोजलेल्या प्रमाणा बरोबरच अन्नाची रुचकरता यांच्या संयोजना च्या संतुलित दृष्टिकोनाचा उपयोग करत आहे.
आहारशास्त्र आणि पोषण केंद्रा मधील पायाभूत सुविधा
आम्ही आहार शास्त्राच्या केंद्रामध्ये सातत्याने आमच्या रुग्णांना सर्वोत्तम सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत.
बाह्यरुग्ण विभाग :-
आमचे आहारतज्ञ रुग्णांना त्यांची गरज आणि आजार यांनुसार बाह्यरुग्ण आधारावर वैद्यकीय सल्ला पुरवत आहेत. बाह्यरुग्ण विभागामधील रुग्ण हे एकतर इतर विशेष वैद्यकीय तज्ञांकडून पाठवलेले असतात किंवा हे रुग्ण स्वतःहून आहारा विषयीचा सल्ला घेण्यासाठी आलेले असतात.
अंतररुग्ण विभाग :-
आमचे आहारतज्ञ हे आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या प्रत्येक रुग्णाला प्रत्यक्ष जाऊन भेटतात आणि रुग्णाला त्याच्या विकारानुसार किंवा त्याच्यावर करण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार योग्य आणि विशिष्ट आहार देण्याचा सल्ला देतात. आहारतज्ञ रुग्णांच्या वैद्यकीय गरजेची उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून किंवा शस्त्रक्रिया तज्ञांकडून खात्री करून घेतात तसेच रुग्णाच्या खाण्याच्या सवयी सुद्धा विचारात घेतात.
Department of Dietetics & Nutrition
All About Dietetics & Nutrition
The food that we eat affects our health completely and the department of Dietetics & Nutrition is the science that deals with the same.
Diet and nutrition play a very important role in our health. A proper diet that has all the nutrients, vitamins and minerals keeps us active and strong. Only a proper diet keeps us fit and gives us all the energy that we need to do daily tasks. Apart from the importance of a proper diet in normal life, the diet becomes a crucial element for patients that have certain medical conditions.
Different health conditions, disorders or diseases need proper care, treatment plus proper diet. A patient can not just eat whatever he wants, especially when he has certain afflictions. In this case, a patient has to get a proper diet by his dietician. Your dietitian will make a proper diet plan based on certain parameters.
The food that we eat affects our health completely and the department of Dietetics & Nutrition is the science that deals with the same The department of Dietetics & Nutrition deals and understands the need of the body and helps to choose a diet that keeps us fit. It also understands important nutrients that are required by the body during a certain medical condition.
At VishwaRaj Hospital, our expert team of dieticians consult patients with different issues like diabetes, hypertension, dyslipidemia, weight management, gastrointestinal disorders and so on. The note down the general food pattern of the patient and make a separate diet plan balanced with proper nutrition.
Dietetics & Nutrition Services At VishwaRaj Hospital
Services
- 1. Weight Management
- 2. Cardiac diet
- 3. Diabetic diet
- 4. Hypoallergic diet
- 5. Pre and post operative intake
- 6. Oncology diet
Infrastructure at Dietetics & Nutrition Department
Understanding the importance of what you consume, the experienced team of consultants at the Department of Dietetics and Nutrition at VishwaRaj Hospital helps patients understand the need for a holistic and essentially therapeutic diet based on their afflictions. Available at every rung of the healthcare system, the team uses a balanced approach of combining the palatability of foods with carefully measured quantities of intake to facilitate maximum nourishment for both children and adults alike.
The main equipment or technologies under this department is none other than our team of expert dieticians. They have in-depth knowledge of every disease and which diet plan is required by which patient. Our dieticians are always present to provide the best consultations and provide the best diet plan according to your medical condition.
Our Expert Doctors- Dietetics & Nutrition Department
8 कामाचा अनुभव वर्षे
डॉ. श्रद्धा खुपसे
पोषण आणि आहारशास्त्र
सोम ते शनि, स. 10 – दु. 1
५ वर्षांचा कामाचा अनुभव
डॉ. स्वाती खरतोडे
पोषण आणि आहारशास्त्र
सोम ते शनि, दु. 1 – संध्या. 5
Let Us Book Your Appointment with Best Doctors
No posts found!
Google Reviews
Our Health & Diagnostic Packages
- Blood Urea Nitrogen (BUN)
- Serum Alanine Transaminase (SGPT)
- Serum Alkaline Phosphatase
- Serum Aspartate Transaminase (SGOT)
- Serum Bilirubin (Total, Direct & Indirect)
- Serum Creatinine
- Serum Electrolytes
- Serum Protein
- Thyroid Profile Total (T3,T4&TSH)
- Vitamin B12
- Vitamin D
- PAP Smear
- Haemogram (Cbc)
- Dental Consultation(Package)
- Dietician Consultation (First Visit)
- Obs & Gynae Consultation(Package)
For detailed information contact us
- 24/7 Support Team: 020 6760 6060
- 24/7 Support Team: 020 6760 6060
आमचे तज्ञ डॉक्टर- आहारशास्त्र आणि पोषण विभाग
५ वर्षांचा कामाचा अनुभव
डॉ. स्वाती खरतोडे
पोषण आणि आहारशास्त्र
सोम ते शनि, दु. 1 – संध्या. 5
8 कामाचा अनुभव वर्षे
डॉ. श्रद्धा खुपसे
पोषण आणि आहारशास्त्र
सोम ते शनि, स. 10 – दु. 1