VishwaRaj

Video Description

आज Dr Mahesh Rokade – Consultant Nephrologist kidney dialysis म्हणजे काय ? (Kidney Dialysis Meaning in Marathi) या बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत.किडनीचा विकार बळावल्यानंतर त्याच्यावर होणारे सर्व उपचार जेव्हा निष्क्रिय ठरतात आणि किडनी निकामी होते. त्या वेळी शरीरातील रक्त शुद्धी होणे आवश्यक असते. त्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. तर जाणून घेऊया Kidney dialysis म्हणजे काय ?

Dialysis म्हणजे काय असते?

आपल्या रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे Dialysis . आपली kidney हेच काम नैसर्गी रित्या करत असते. आपल्या रक्तातील जे दूषित पदार्थ तयार होतात ते लागावी वाटी बाहेर फेकणे हे kidney चे नैसार्गिग काम आहे. हे काम जेव्हा आपली kidney करू शकत नाही तेव्हा आपल्याला dialysis करावे लागते. जेव्हा किडनी च कार्य १०% पेक्षा कमी असता तेव्हा dialysis ची गरज भासते.

Dialysis चे दोन प्रकार असतात

  1. Hemodialysis – Hemodialysis म्हणजे रक्तातील Dialysis .
  2. Peretonial Dialysis – Peretonial डायलिसिस म्हणजे पाण्याचा Dialysis.

Process of dialysis

  • Hemodialysis: ह्या प्रक्रियेत शरीरातील दूषित पदार्थ बाहेर फेकले जातात. प्रक्रियेत, नलिका patient च्या vein मध्ये टाकली जाते. ह्या नलिकेच्या एका टोकातून रक्त बाहेर काढला जात जे filter मधून pass होत आणि शुद्ध झालेलं रक्त परत दुसऱ्या टोकातून आपल्या शरीरात जात. हि प्रक्रिया ४-६ तासांची असते. ज्या patient ची किडनी १०% कमी काम करत असेल तर आठवड्यातून २-३ वेळा dialysis करावं लागत. हे dialysis बहुतेक वेळेला कायम स्वरूपाचं असत.
  • Peritoneal dialysis : बेंबी च्या खाली एक होल केला जातो आणि त्यामध्ये एक catheter बसवला जातो.2 लिटर पाणी हे Peritoneal dialysis catheter च्या माध्यमातून आत पोटात सोडले जाते. हे पाणी विशिष्ट प्रकार चे असते जे Peritoneal कॅव्हिटी ला लागून जे रक्तवाहिन्या आहेत त्यामधून दूषित पदार्थ जसे urea , createnine आणि बाकी दूषित पदार्थ शोषून घेते. हे पाणी आत जाण्यासाठी १०-१५ mins चा कालावधी लागतो. पाणी आत गेल्यावर हे पाण्याची पिशवी disconnect, catheter पासून करतो. पुढचे ४-६ तास हे पाणी आत मध्ये असते. ४-६ तासानंतर हे पाणी बाहेर काढले जाते. पाणी बाहेर काढताना peritoneal dialysis cathetercost of dialysis ला पुन्हा या रिकामी पिशवी जोडून ते पाणी बाहेर काढले जाते.

Hemodialysis आठवड्यामध्ये २-३ वेळा करावं लागतं आणि Peritoneal dialysis दिवसातून २-३ वेळा करावं लागत. Peritoneal dialysis योग्य training दिल्यास घरीच करू शकतो.

Cost of Dialysis

किडनी dialysis ची किंमत dialysis center to center बदलू शकते . त्या dialysis center वर असल्येय Patient on dialysis सुविधा आणि machineries वर हि किंमत अवलंबून असते.

Tips for dialysis patients

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार , न चुकता dialysis नियमित करा.
  • आपल्या dry weight पेक्षा २ ते २१/२ लिटर वजन वाढू देऊ नका.
  • Dialysis च्या patient ना blood pressure ची गोळी dialysis’ला जाण्यापूर्वी घ्यायची नाही असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यास ती घेऊ नये , डॉक्टरांच्या सल्ल्याच पालन करावे.
  • Dialysis च्या patient ना blood pressure ची गोळी dialysis’ला जाण्यापूर्वी घ्यायची नाही असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यास ती घेऊ नये , डॉक्टरांच्या सल्ल्याच पालन करावे.
  • आपल hemoglobin maintain करा.
  • आहारामध्ये protein चा समावेश करा.

Related Videos